es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

गर्दीतून वर्दीत

गर्दीतून वर्दीत

Ir al canal en Telegram

➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स + नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥ सामान्य ज्ञान + चालू घडामोडी ➥ मराठी व्याकरण + MCQ मोफत

Mostrar más
8 063
Suscriptores
-124 horas
+77 días
-8630 días
Archivo de publicaciones
🌏 भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कारण ती आग्नेय दिशेने वाहते आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या गटात समाविष्ट आहे. ◾️भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते. ◾️भीमा नदी: ही नदी आग्नेय दिशेने वाहते आणि अरबी समुद्रात न जाता कृष्णा नदीला मिळते, जी बंगालच्या खाडीला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नद्या: नर्मदा, तापी, उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका यांसारख्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिम घाटातून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🛑चक्रीवादळाचे प्रमुख केंद्र ✅ वादळे तीव्र होण्याची कारणे : ◾️समुद्राचे वाढते तापमान ◾️गोड्या पाण्यामुळे पृष्ठभागावरील गरम थर
🛑चक्रीवादळाचे प्रमुख केंद्र ✅ वादळे तीव्र होण्याची कारणे : ◾️समुद्राचे वाढते तापमान ◾️गोड्या पाण्यामुळे पृष्ठभागावरील गरम थर टिकून राहणे ◾️वाढलेली आर्द्रता आणि वादळांना मिळणारी ऊर्जा ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित - के सागर महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस

Purchase Links:- संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-marathi/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी htt
Purchase Links:- संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-marathi/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी https://ksagar.com/product/sampurn-engraji/ संपूर्ण बुद्धिमापन https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/ के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले सर्व संदर्भ...   K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

📢 RRB ALP Bharti 2026 Admit Card | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026-admit-card-link/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026-admit-card-link/ 📌 हॉल तिकीट ⬇️ Download लिंक 👆👆 ———————————————————— 🛡 सध्याचे इतर भरती Updates ⤵️⤵️ 📢 आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/ 🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती 😍 ✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/ 📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/ 📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/ ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

वर्षातील सर्वात मोठे दिवसाचा कालावधी किती?
Anonymous voting

डोंगर व संबंधित जिल्ह्याची चुकीची जोडी निवडा
Anonymous voting

सरोवरे व संबंधित जिल्ह्याची चुकीची जोडी निवडा
Anonymous voting

नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे?
Anonymous voting

खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा A) राजगड B) कुंभार्ली C) फोंडा घाट D) शिंगी E) तोरणा
Anonymous voting

खालीलपैकी चुकीचे नसलेले विधान ओळखा.
Anonymous voting

महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार खालीलपैकी कोणता आहे?
Anonymous voting

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या___आहे.
Anonymous voting

उष्ण व वायुरूप असलेली पृथ्वी थंड होण्याच्या क्रियेचा क्रम ओळखा.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वनांना "जिवंत पिल्लांना जन्म देणारे वने" म्हणतात?
Anonymous voting

🛑 तेलंगणा राज्य सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील कवल व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्र मार्ग 'कुमार भीम संवर्धन प्रकल्प' म्हणून घोषित केला आहे. ◾️ कवल व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे आणि दख्खन द्वीपकल्प-मध्य उंच प्रदेशात आहे. ◾️तो सह्याद्री पर्वतरांगांचा एक भाग आहे आणि मध्य भारतीय व्याघ्र भूदृश्याच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प यांच्याशी त्याचे पर्यावरणीय संबंध आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

👉घेऊ नका.. कारण अभ्यास होईल सोपा.. 🤩बूक शॉप मध्ये जाऊन पहा.. काळा घोडा म्हणजे डीटेल स्पष्टीकरण ✌️ 📝एकदा PDF नक्कीच पहा 🏛 Online link - https://amzn.in/d/0fWGsTGl

😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच. ❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️ 👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात. 👼 मागील अ
😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच. ❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️ 👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात. 👼 मागील अनेक वर्षातील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत) 👼 सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण. 👼 1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास 👼 पोलीस भरतीचा सर्वात मोठा आणि जबरदस्त प्रश्नसंच 😊 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर लिखित काळा घोडा प्रश्न संच 🏷भाग 1 - मराठी व GK, भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता 🎯 एकूण पाने - 1,700 - पण वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपा. 🛍 COMBO ऑफर - 1,510 रु ऐवजी 865 रु. घरपोच 🏛 Amazon link- https://amzn.in/d/0fWGsTGl 📱 fastrack बॅच लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app