8 062
订阅者
-224 小时
+37 天
-8830 天
帖子存档
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📢 RRB ALP Bharti 2026 Admit Card | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11,127 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026-admit-card-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2026-admit-card-link/
📌 हॉल तिकीट ⬇️ Download लिंक 👆👆
————————————————————
🛡 सध्याचे इतर भरती Updates ⤵️⤵️
📢 आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती 😍
✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/
📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/
📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
वर्षातील सर्वात मोठे दिवसाचा कालावधी किती?
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
डोंगर व संबंधित जिल्ह्याची चुकीची जोडी निवडा
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सरोवरे व संबंधित जिल्ह्याची चुकीची जोडी निवडा
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे?
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा
A) राजगड B) कुंभार्ली C) फोंडा घाट D) शिंगी E) तोरणा
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार खालीलपैकी कोणता आहे?
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या___आहे.
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
उष्ण व वायुरूप असलेली पृथ्वी थंड होण्याच्या क्रियेचा क्रम ओळखा.
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या वनांना "जिवंत पिल्लांना जन्म देणारे वने" म्हणतात?
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 तेलंगणा राज्य सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील कवल व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्र मार्ग 'कुमार भीम संवर्धन प्रकल्प' म्हणून घोषित केला आहे.
◾️ कवल व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे आणि दख्खन द्वीपकल्प-मध्य उंच प्रदेशात आहे.
◾️तो सह्याद्री पर्वतरांगांचा एक भाग आहे आणि मध्य भारतीय व्याघ्र भूदृश्याच्या दक्षिणेकडील टोकावर आहे.
◾️महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प यांच्याशी त्याचे पर्यावरणीय संबंध आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
8 062
👉घेऊ नका.. कारण अभ्यास होईल सोपा..
🤩बूक शॉप मध्ये जाऊन पहा.. काळा घोडा म्हणजे डीटेल स्पष्टीकरण ✌️
📝एकदा PDF नक्कीच पहा
🏛 Online link -
https://amzn.in/d/0fWGsTGl
8 062
😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच.
❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️
👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात.
👼 मागील अनेक वर्षातील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत)
👼 सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण.
👼 1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास
👼 पोलीस भरतीचा सर्वात मोठा आणि जबरदस्त प्रश्नसंच
😊 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर लिखित काळा घोडा प्रश्न संच
🏷भाग 1 - मराठी व GK, भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता
🎯 एकूण पाने - 1,700 - पण वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपा.
🛍 COMBO ऑफर - 1,510 रु ऐवजी 865 रु. घरपोच
🏛 Amazon link-
https://amzn.in/d/0fWGsTGl
📱 fastrack बॅच लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक नारळ दिवस (WCD)' म्हणून पाळला जातो?
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Adivasi Vikas Vibhag Result All PDF | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
👆👆 सर्व प्रकल्प कार्यालय निकाल PDF ⚙️
🛡सध्याचे इतर भरती Updates⤵️⤵️
🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍
✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/
📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/
📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
8 062
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3 ) भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
