es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 378 suscriptores, ocupando la posición 13 027 en la categoría Educación y el puesto 26 066 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 378 suscriptores.

Según los últimos datos del 09 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -226, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.23%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.66% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 189 visualizaciones. En el primer día suele acumular 102 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 10 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 378
Suscriptores
Sin datos24 horas
-567 días
-22630 días
Archivo de publicaciones
🚩 महाराष्ट्रामध्ये हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ सांगली शहरात आहे ◾️जे आशियातील सर्वात मोठे हळद केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच या शहराला 'हळदीचे शहर' असे म्हटले जाते. ◾️येथील दर्जेदार हळदीमुळे या बाजारपेठेला जगभरातून मागणी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
Anonymous voting

◾️रत्नागिरीत नसलेला गरम पाण्याचा झरा वज्रेश्वरी हा आहे. ◾️वज्रेश्वरीचा गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, तर राजवाडी आणि आसवली हे गरम पाण्याचे झरे कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी व आसपासच्या भागात आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
Anonymous voting

✅ SRPF गट क्र 5 दौंड लेखी परीक्षा मार्क्स ⤵️ https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

◾️लोणावळ्या  जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous voting

◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
Anonymous voting

🌏 अंकलोली (किंवा अकलोली) या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत ◾️ जे ठाणे जिल्ह्यात असून ते पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. ◾️या झऱ्यांचे पाणी खनिजयुक्त आणि औषधी गुणधर्मांचे मानले जाते ◾️ जे त्वचेच्या समस्या आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी असल्याचे म्हटले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत ?
Anonymous voting

🔶कामगार आयुक्तालय भरती 2026 👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध. 👉 परीक्षा #TCS घेणार आहे. 👉 अर्ज सादर करण्याची लिंक: 👇👇👇 https
🔶कामगार आयुक्तालय भरती 2026 👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध. 👉 परीक्षा #TCS घेणार आहे. 👉 अर्ज सादर करण्याची लिंक: 👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html 👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.in/d/09THAHqj 📞संपर्क https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

🌏 नर्मदा आणि तापी नद्यांमध्ये सातपुडा पर्वतरांग ही मुख्य जलविभाजक आहे, जी या दोन प्रमुख पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये एक नैसर्गिक भिंत म्हणून काम करते, जिथे नर्मदा नदी सातपुड्याच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते ◾️सातपुडा पर्वतरांग: ही रांग नर्मदा नदीच्या दक्षिणेस आणि तापी नदीच्या उत्तरेस आहे, जी या दोन नद्यांच्या जलप्रवाहांना वेगळे करते. ◾️विंध्य पर्वतरांग: ही रांग नर्मदा नदीच्या उत्तरेस असून ती सातपुड्याला समांतर आहे आणि नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडा रांगांच्या मधून वाहते ◾️सातमाळा-अजिंठा डोंगररांगा: या रांगा सातपुड्याच्या दक्षिणेस असून तापी नदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांमध्ये जलविभाजक म्हणून कार्य करतात ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

तापी व नर्मदा नदी मध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत..
Anonymous voting

लक्ष्य द्या... Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना - 🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही. 🎯तर फक्त आणि
लक्ष्य द्या... Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -
🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही. 🎯तर फक्त आणि फक्त Syllabus वर आधारित गावठी ट्रिक्स आहेत. 🎯सर्वच विषय आणि जवळपास सर्वच topic कव्हर करण्याचा प्रयन्त केला आहे.
एकदम क्लिअर खट्ट उद्देश -
🏆Combine Group B & C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-20 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆
गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!✅ असा feel✅
अभ्यास करायचा आहे,📚 पण डोकं सुन्न होतंय?🤯 डोकं सटपटतंय?🤬 पुस्तकं बघून झोप येतेय?😴 मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡
⏱फक्त 40 तासात सर्वच विषय Cover⏱
😅हे काय सोपं होतं यार!😅 🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch. तसेच... State Board Books – अगदी फ्री मध्ये आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस निवड & प्रतीक्षा यादी जाहीर ✅ मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी & CutOff ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ मुंबई कारागृह पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी & CutOff ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल याच लिंकवर उपलब्ध ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✅ मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ मुंबई पोलीस शिपाई CutOff ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल याच लिंकवर उपलब्ध © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 𝐉𝐎𝐈𝐍  @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🤩 📢 मुंबई हायकोर्ट निकाल & CutOff 🎉 अभिनंदन ✔️ खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️ 📣 टीप: लिंक केवळ 10 मिनिटे उपलब्ध 👇👇👇👇👇👇👇👇👇

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पेपर 2 - पहिली उत्तरतालिका 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N