en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 16 303 subscribers, ranking 12 348 in the Education category and 26 004 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 16 303 subscribers.

According to the latest data from 26 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -212 over the last 30 days and by -9 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.33%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.94% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 217 views. Within the first day, a publication typically gains 154 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 27 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

16 303
Subscribers
-924 hours
-447 days
-21230 days
Posts Archive
TET पेपर-1 14 प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या व 7 आदर्श प्रश्नपत्रिका नव्या धरतीचे प्रश्न उत्तरांसह- डॉ. शशिकांत अन्नदाते

TET पेपर एक 7 सराव प्रश्नपत्रिका+ 8 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका (2013 - 2024) 15 प्रश्नपत्रिका नवा धर्तीचे प्रश्न उत्तरांसह डॉ.
TET पेपर एक 7 सराव प्रश्नपत्रिका+ 8 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका (2013 - 2024) 15 प्रश्नपत्रिका नवा धर्तीचे प्रश्न उत्तरांसह डॉ. शशिकांत अन्नदाते https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/K0u8KqCetIEGTeheeGaUlh?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FgRrEGdZrbSBHbvUDGZsIE?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/K5cZl0c1T0SFdZ8UKdD69u?mode=gi_t

❇️ मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :- ● अढल : हुशार ,वाकबगार ● अन्नगुरु : खादाड ● अपट : पडदा, आडोसा ● अपलाप : सत्य लपविणे ● अपुत : अशुध्द ,अपवित्र ● अपेत : दूर गेलेला ● अबू : बाप ● अबाब : सरकारी कर ● आंदोली : हेलकावा, झोका ● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला ● आपगा : नदी ● आभु : ब्रम्हा ● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते ● आयतन : जागा ,स्थळ ● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार ● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?
🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

🚨🚨 पोलीस भरती हॉलतिकीट LIVE झाले! 🔥🔥 ⏳ उशीर केलात तर जबाबदार तुम्हीच! आज डाउनलोड नाही केलं तर उद्या पश्चात्ताप होईल! 💥 📢 सेंटर, तारीख, वेळ — सर्व माहिती उपलब्ध! 👇👇👇👇👇 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 https://t.me/+KPNc65TnrS1iMDE9 🚔 भावी पोलीस जवानांनो — आता ऍक्टिव्ह व्हायची वेळ आहे! 🔥

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

नागपूर मनपा. निवड & प्रतीक्षा यादी जाहीर | Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Selection & Waiting List ⤵️⤵️ ⬜️ सर्व पदांच्या PDF उपलब्ध ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/nagpur-mahanagar-palika-bharti-2025-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/nagpur-mahanagar-palika-bharti-2025-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून निवड & प्रतीक्षा यादी Download करा —————————————— 🚂 पश्चिम रेल्वेत 5,349 जागांची भरती जाहीर | Western Railway Bharti 2026 ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/western-railway-bharti-2026/ 📞 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱 Group 📱 वर Share करा.

◾️कोकणातील वैतरणा नदी आणि सावित्री नदी यांसारख्या नद्यांच्या उगमक्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

.......... नद्यांच्या उगमच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकनाकृती झालेला आहे 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️चंद्र जेव्हा पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूवर असतो, तेव्हा ही स्थिती येते. या स्थितीला चंद्राचे अपभू (Apogee) म्हणतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

जेव्हा चंद्र व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त असते त्याला .......... असे म्हणतात 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🎯 खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. ➡️ तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.
Anonymous voting

🎯 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ---------------
Anonymous voting

🌏 जयगड खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, जिथे शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते आणि जयगड किल्ला याच खाडीच्या मुखाशी स्थित आहे, जो या भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.  ◾️जिल्हा: रत्नागिरी. ◾️नदी: शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेली आहे. ◾️वैशिष्ट्य: जयगड किल्ला याच खाडीच्या बाजूला असून, खाडीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

उभादांडा हे कवितांचे पहिले गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते ?
Anonymous voting