es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 16 342 suscriptores, ocupando la posición 12 410 en la categoría Educación y el puesto 26 437 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 16 342 suscriptores.

Según los últimos datos del 19 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -176, y en las últimas 24 horas de -3, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.34%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.89% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 219 visualizaciones. En el primer día suele acumular 145 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

16 342
Suscriptores
-324 horas
-567 días
-17630 días
Archivo de publicaciones
खालील वाक्यातील क्रियापदावरुन कोणता बोध होतो? मुलांनो गोंगाट करू नका.
Anonymous voting

कृपया , उत्तर पाठवावे क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Anonymous voting

🌏 कोयना नदी सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) येथे कृष्णा नदीला येऊन मिळते. या पवित्र संगमाला 'प्रीतीसंगम' (Preeti Sangam) म्हणून ओळखले जाते. कराडमध्ये या दोन नद्यांचा संगम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि सुंदर स्थळ मानले जाते, जिथे कोयना नदी आपली प्रवासाची दिशा बदलून कृष्णा नदीत विलीन होते.  🛑 महत्त्वाचे तपशील: ◾️संगम स्थळ: कराड, जिल्हा-सातारा. ◾️संगमाचे नाव: प्रीतीसंगम. ◾️उगम: कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे सह्याद्री पर्वतरांगेत होतो. ◾️वैशिष्ट्य: प्रीतीसंगमावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ आहे.  ◾️कोयना ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि या संगमाला "प्रीतीसंगम" म्हणून ओळखले जाते, जे कराड, महाराष्ट्र मध्ये स्थित आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

... . . या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते
Anonymous voting

🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आहे ◾️स्थान: हे धरण वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड (Karanja Lad) येथे अडाण नदीवर बांधण्यात आले आहे। ◾️वैशिष्ट्ये: हे मातीचे आणि दगडाचे धरण (Earthfill and Rockfill Dam) असून ते १९७७ मध्ये पूर्ण झाले ◾️उद्देश: या धरणाचा मुख्य उद्देश सिंचन आणि पाणीपुरवठा हा आहे ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अडाण धरण कोणत्या जिल्हयात आहे?   
Anonymous voting

❌नेहमीच थोडक्यात निकाल जातोय…🧠 ✅ पण गावठी ट्रिक्स Batch घेतल्यावर निकाल पक्का होतोय! 🚀 गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌ 🚫 स्वस्
❌नेहमीच थोडक्यात निकाल जातोय…🧠 ✅ पण गावठी ट्रिक्स Batch घेतल्यावर निकाल पक्का होतोय! 🚀
गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
🚫 स्वस्त म्हणजे नक्कीच नाही कमी गुणवत्ता, इथे मिळतो अभ्यासात भरपूर आत्मविश्वास आणि स्थिरता!
.....आधी batch घेणाऱ्यांकडून Verify करा.✅..... "Practice Smart, Not Just Hard!" – गावठी ट्रिक्स बरोबर.
"बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!" ✅ असा feel✅
🏆Mission Combine गट ब आणि क 2026 🏆
🏆🥇🏆हजारो मुलांच्या अभ्यासात परिवर्तन घडवणारी एकमेव Batch 🏆🥇🏆
शिकणं सोपं, विसरणं थोडं अवघड!
✅ अधिकारी मित्रांमध्ये लोकप्रिय झालेली Batch ✅ नो फाफटपसारा, डायरेक्ट ट्रिक्स ✅ डेटा लक्षात ठेवणारे 'गुप्त मंत्र' ✅ सर्व विषयांवर 'आयर्न मॅन' सारखी पकड ✅ जास्त अभ्यास कमी घाम – 100% रिझल्ट गॅरंटी!
फास्ट, फनी, फोकस्ड – अभ्यासाचं '3F' फॉर्म्युला...
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.
⏱ऑफर फक्त आजसाठीच राहील ⏱ ❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

🗓 दरवर्षी 24 मार्च हा दिवस सर्वत्र ------- म्हणून साजरा केला जातो.
🗓 दरवर्षी 24 मार्च हा दिवस सर्वत्र ------- म्हणून साजरा केला जातो.

पिंपरी चिंचवड, रत्नागिरी शिपाई & चालक, सिंधुदुर्ग चालक, भंडारा, गोंदिया पोलीस भरती Updateपिंपरी चिंचवड अंतिम निवड & प्रतीक्षा यादी, रत्नागिरी शिपाई & चालक, सिंधुदुर्ग चालक, भंडारा, गोंदिया पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

............ व..........या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.
Anonymous voting

येरळा ही........ नदीची उपनदी आहे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ? (Asst. पूर्व 2013)
Anonymous voting

📲 चालू घडामोडी 2026 Test 1 उपलब्ध | Current Affairs 2026 Test 1 ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/current-affairs-2026-test-1/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/current-affairs-2026-test-1/ 👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा. 😀 अशाच विविध विषयांच्या 50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी (देवांची भूमी) असे म्हणतात, कारण येथे अनेक पवित्र हिंदू मंदिरे, तीर्थक्षेत्रे (जसे की चार धाम: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री) आणि पवित्र नद्या आहेत, ज्यामुळे या भूमीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  🛑 उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात: ◾️पवित्र स्थळे: या राज्यात बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे. ◾️अध्यात्मिक वारसा: गंगा आणि यमुना यांसारख्या पवित्र नद्यांचा उगम याच राज्यात होतो, ज्यामुळे याला 'देवांची भूमी' म्हटले जाते. ◾️प्राचीन मान्यता: हे राज्य प्राचीन काळापासून ऋषी-मुनी आणि साधकांसाठी ध्यान आणि योगाचे केंद्र राहिले आहे.  ◾️या सर्व कारणांमुळे उत्तराखंडला 'देवभूमी' म्हणून ओळखले जाते, जे भारतातील अध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात ?
Anonymous voting

🚨 STOP SCROLLING! 🚨 तलाठी 2026 अगदी दारात… आणि अजूनही Geography weak? 😳 ⚡ आजच होणार Game Change! 👉 कोकण | सह्याद्री | महा
🚨 STOP SCROLLING! 🚨 तलाठी 2026 अगदी दारात… आणि अजूनही Geography weak? 😳 ⚡ आजच होणार Game Change! 👉 कोकण | सह्याद्री | महाराष्ट्र पठार — Full Clear 👨‍🏫 By Amol Antarkar Sir ❌ Guesswork कायमचा बंद ✅ Direct Concept + Expected MCQs ⏰ आज 4 PM – LIVE 🔴 Join करा आत्ताच: https://youtube.com/live/ePxhr-oPaVY 🔥 Selection target असेल तर हा LIVE MISS करणं परवडणार नाही!

📢 SRPF गट 5 दौंड CutOff⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?
Anonymous voting