मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 458 名订阅者,在 教育 类别中位列第 12 923,并在 印度 地区排名第 25 906 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 458 名订阅者。
根据 28 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -261,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.20%。内容发布后 24 小时内通常能获得 0.60% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 185 次浏览,首日通常累积 93 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 29 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 458
订阅者
-1024 小时
-547 天
-26130 天
帖子存档
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे.
◾️या खिंडीमुळे सह्याद्रीची सलगता खंडित झाली आहे आणि ती केरळ व तामिळनाडू या राज्यांना जोडते.
◾️स्थान: ही खिंड उत्तरेला निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेला अन्नामलाई टेकड्या यांच्यामध्ये स्थित आहे.
◾️महत्त्व: पालघाट खिंड हे केरळ आणि तामिळनाडू यांच्यातील एक प्रमुख दळणवळण मार्ग आहे.
◾️वैशिष्ट्ये: याची सरासरी उंची सुमारे १४० मीटर आहे आणि रुंदी २४ ते ३० किलोमीटर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नंदा देवी शिखर हिमालयाच्या पर्वत रांगेत आहे, जे गढवाल हिमालय आणि कुमाऊ हिमालय यांचा भाग आहे.
◾️हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित आहे, आणि हे भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे.
◾️पर्वत रांगः नंदा देवी हे हिमालय पर्वत रांगेतील, विशेषतः गढवाल आणि कुमाऊँ हिमालयाचा भाग आहे.
◾️स्थानः हे शिखर उत्तराखंड राज्यातील, गढवाल हिमालयात, ऋषिगंगा आणि गौरीगंगा खोऱ्यांदरम्यान स्थित आहे.
◾️उंची: याची उंची 7,816 मीटर (25,643 फूट) आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नंदा देवी शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌺 के के भुतेकर सरांचे नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स) या 1232 पेजेसचे पुस्तक 1 ऑगस्टपासून सर्वत्र उपलब्ध.
📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 26000 मेगा* पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.
📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस. 2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह. 🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट. 🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश. 🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स. 🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न. 🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ. 🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे. 🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस ) 🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच. 🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स, नोबल 277 मेगा,नोबल 291 मेगा संच अवश्य वापरा.🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण के.के.भुतेकर [ MPSC राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर. 📞 संपर्क 9763726312
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुमारे ७ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे.
◾️या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हा रसाच्या अनेक थरांच्या संचयनातून हे पठार तयार झाले आहे आणि ते अग्निजन्य खडकांनी (मुख्यतः बेसाल्ट खडक) बनलेले आहे.
◾️ज्वालामुखीचा उद्रेक: अनेक कोटी वर्षांपूर्वी, भ्रंशमूलक उद्रेकातून (fissure eruption) प्रचंड प्रमाणात लाव्हा बाहेर पडला.
◾️लाव्हाचे थर: हा लाव्हा जमिनीवर पसरला आणि त्याच्या अनेक थरांचे संचयन झाले.
◾️खडकांची निर्मिती: या लाव्हाच्या थरांपासून 'असिताश्म' किंवा 'बेसाल्ट' सारखे अग्निजन्य खडक तयार झाले.
◾️पठाराची निर्मिती: अशा अनेक उद्रेकांमधून तयार झालेल्या खडकांच्या थरांनी मिळून आजचे महाराष्ट्र पठार बनले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतातील मेघालयातील जैवविविध जंगलात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली.
◾️ती ७८१ मीटर उंचीवर असलेल्या री भोई जिल्ह्यातील उमरान भागात आढळली.
◾️हे बीटल वेव्हिल कुटुंबातील आहे, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या कर्क्युलिओनिडे म्हणून ओळखले जाते, ज्याच्या जगभरात ६०,००० हून अधिक प्रजाती आहेत.
◾️पिकांना नुकसान करणाऱ्या काही वेव्हिलपेक्षा वेगळे, स्पाथास्पिना नूही आक्रमक वनस्पतींना नियंत्रित करून पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या ईशान्य राज्यात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली?
🌏 Join @BhugolMpsc
15 459
🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏
❤️ 70 to 80% Discount on every course
🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क
🔖 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन
🔖 वनरक्षक, दारूबंदी पोलीस, पोलीस
😊मार्गदर्शक
- विठ्ठल बडे, निवड PSI
- सुशांत ढेकळे, निवड UPSC
- ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत
इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक.
📱APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅What's app - https://wa.me/919075058049
❗️ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.❗️
⏰ एक दिवसीय ऑफर फक्त आज 5 वाजेपर्यंतच. 🔥
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे.
◾️या नदीची एकूण लांबी ८६० किमी आहे, एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात ४५१ किमी क्षेत्र आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गंगा नदीची पहिली प्रमुख वितरिका भागीरथी-हुगळी आहे, जी पश्चिम बंगालमधून जाते.
◾️जेव्हा गंगा पश्चिम बंगालमधून बांगलादेशात प्रवेश करते, तेव्हा तिचे मुख्य वितरक पद्मा म्हणून ओळखले जाते आणि ते ब्रह्मपुत्रा नदीला मिळते, ज्याला बांगलादेशात 'जमुना' म्हणतात.
1.भागीरथी-हुगळी: पश्चिम बंगालमधील गंगा नदीचा एक प्रमुख वितरक जो बंगालच्या उपसागरात मिळतो.
2.पद्मा: बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर गंगेला 'पद्मा' असे म्हणतात आणि ती जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीला मिळते.
3.मेघना: पुढे, पद्मा नदी मेघना नदीला मिळते आणि समुद्रात प्रवेश करते.
4.१८ व्या शतकापर्यंत: १८ व्या शतकाच्या अखेरीस, भागीरथी-हुगळी नदीच्या गाळामुळे प्रवाह पूर्वेकडे वळला आणि पद्मा ही गंगेची मुख्य वितरक बनली.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📖 मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह)
🏛पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.amazon.in/dp/B0HBKLQZVN
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚌 मुंबई बेस्ट बस वाहक भरती
सर्वोत्तम तयारी आता एका पुस्तकातून! 📚🔥
❗️"मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह)" ❗️
📝 हे पुस्तक BEST, MSRTC आणि संबंधित भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
👼 2011 ते 2026 पर्यंतच्या परीक्षांवर आधारित 40 सराव प्रश्नपत्रिका
👼1480+ प्रश्न व प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼BEST, MSRTC, BMC व बृहन्मुंबई जिल्हा विशेष (मुंबई शहर व उपनगर) यांचा समावेश
👼परीक्षेसाठी आवश्यक तांत्रिक नोट्स
👼नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयार केलेला दर्जेदार सराव संच
👼संकल्पना मजबूत करून अचूकता व वेग वाढवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक
😍 1480+ प्रश्न प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
🎯 भरती परीक्षेत यश मिळवायचे असेल, तर योग्य सराव हाच यशाचा मंत्र!
📖 मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह)
😍 किंमत : ₹298/-👌
❗️आजच पुस्तक घ्या आणि आपल्या यशाच्या प्रवासाला आत्मविश्वासाने सुरुवात करा! 💯🚍
🏛 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.amazon.in/dp/B0HBKLQZVN
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
15 459
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) आहे
◾️ज्याला पिवळ्या पायांची हरोळी या नावानेही ओळखले जाते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
