es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 519 suscriptores, ocupando la posición 12 887 en la categoría Educación y el puesto 25 814 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 519 suscriptores.

Según los últimos datos del 22 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -276, y en las últimas 24 horas de -4, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.15%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.62% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 178 visualizaciones. En el primer día suele acumular 96 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 23 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 519
Suscriptores
-424 horas
-497 días
-27630 días
Archivo de publicaciones
गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

🌏 भारताचे पहिले सौर शहर (Solar City) सांची, मध्य प्रदेश आहे. या ऐतिहासिक शहरात सौर ऊर्जेचा वापर करून विजेची गरज भागवली जाते आणि ते अक्षय ऊर्जेच्या वापरात एक महत्त्वाचे उदाहरण बनले आहे. ◾️सांची, मध्य प्रदेशः हे भारतातील पहिले 'सोलर सिटी' आहे, जिथे सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केली जाते. ◾️उद्दिष्टः सांचीला अक्षय ऊर्जेचा वापर करून एक 'नेट झिरो सिटी' बनवण्याचे उद्दिष्ट आहे, ◾️सौर ऊर्जा प्रकल्पः सांचीमध्ये सुमारे 3 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेले सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत, ज्यात सौर पॅनेलचा वापर केला जातो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील पहिले सौर शहर कोणते आहे ?
Anonymous voting

🗒 सर्व विषयांच्या मोफत नोट्स उपलब्ध 😍 🏆 MPSC/UPSC पासून ते शिपाई पदापर्यंत च्या सर्वच पदांसाठी च्या नोट्स ✍ दररोज 50+ प्रश्न सराव & PYQ 📑 🗂 विषयनिहाय नोट्स उपलब्ध ✅ 🗓 दररोज नोट्स उपलब्ध करून देत आहोत. एकदा जरूर Join करून पहा. नाही आवडल्यास Left व्हा. 📣 आम्ही एवढी मेहनत घेऊन Quality नोट्स काढत आहोत तर 📲 आवडल्यास मित्रांना नक्की पाठवा. 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇

झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगा स्थान…………….हिमालयात आहे.
Anonymous voting

⭕ चंदनपूरी घाट __________❓
Anonymous voting

कोकणा मधील उंचावरील प्रदेशातील जांभा जमिनीवर ..............पहावयास मिळतात.
Anonymous voting

भातसा व तानसा हे तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous voting

उभादांडा हे पुळन कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

◾️कोकणातील वैतरणा नदी आणि सावित्री नदी यांसारख्या नद्यांच्या उगमक्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

.......... नद्यांच्या उगमच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकनाकृती झालेला आहे 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 जयगड खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, जिथे शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते आणि जयगड किल्ला याच खाडीच्या मुखाशी स्थित आहे, जो या भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.  ◾️जिल्हा: रत्नागिरी. ◾️नदी: शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेली आहे. ◾️वैशिष्ट्य: जयगड किल्ला याच खाडीच्या बाजूला असून, खाडीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥 एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कि
🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥 एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या… हम है मैदान में...! https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20

😍 पोलीस भरती 2026 महत्वाची Update आली आहे. जिल्हा निहाय जागा & इतर माहिती. खालील लिंकवर क्लिक करून लगेच पहा ⤵️ https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1 https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1

निजामसागर, पोलावरम, श्री शैलम,नागार्जुन सागर ही कोणत्या राज्यातील जलविद्युत प्रकल्प आहेत.
Anonymous voting

खालीलपैकी कोणता भू - आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगिल व लेह शी जोडते?
Anonymous voting

डेक्कन ओडिसी या ट्रेनची सुरुवात........ ला झाली.
Anonymous voting