मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 518 名订阅者,在 教育 类别中位列第 12 834,并在 印度 地区排名第 25 767 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 518 名订阅者。
根据 21 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -279,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.16%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 95 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 22 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 518
订阅者
-1024 小时
-517 天
-27930 天
帖子存档
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 जयगड खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, जिथे शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते आणि जयगड किल्ला याच खाडीच्या मुखाशी स्थित आहे, जो या भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.
◾️जिल्हा: रत्नागिरी.
◾️नदी: शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेली आहे.
◾️वैशिष्ट्य: जयगड किल्ला याच खाडीच्या बाजूला असून, खाडीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥
एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
हम है मैदान में...!
https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
😍 पोलीस भरती 2026 महत्वाची Update आली आहे. जिल्हा निहाय जागा & इतर माहिती. खालील लिंकवर क्लिक करून लगेच पहा ⤵️
https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1
https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
निजामसागर, पोलावरम, श्री शैलम,नागार्जुन सागर ही कोणत्या राज्यातील जलविद्युत प्रकल्प आहेत.
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणता भू - आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो?
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगिल व लेह शी जोडते?
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
डेक्कन ओडिसी या ट्रेनची सुरुवात........ ला झाली.
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...
ICDS- Integrated Child Development Servicesतांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत्रिक (Technical) सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण🔖2026 ते 2008🔖 ----------------------------------------------------- हेच पुस्तक का अभ्यासावे... ⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. ⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक. ⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती. ⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण. ⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश. --------------------------------------------------- महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध. 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️विषुववृत्तीय मैदानात येणारा मुख्य अनुभव म्हणजे गडगडाटासह जोरदार पाऊस.
◾️या प्रदेशात वर्षभर भरपूर पाऊस पडतो, जो साधारणपणे समान प्रमाणात वितरित केलेला असतो आणि वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण १५० सेमी पेक्षा जास्त असते.
◾️याशिवाय, या प्रदेशात उच्च तापमान आणि दमट हवामान अनुभवता येते, ज्यामुळे दाट पर्जन्यवने आणि समृद्ध जैवविविधता दिसून येते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव
🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात.
◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.
मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार:
1. नैऋत्य मोसमी वारे:
उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.
2. पश्चिम घाटाचा अडथळा:
हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.
3. वाऱ्याची दिशा आणि उंची:
वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.
4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी:
या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.
थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण
🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच
⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/0dmCcFXW
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच
⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️
📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :-
✅ - महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती
✅ - पोलीस वाहन चालक भरती
✅ - SRPF भरती
✅ - लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस)
✅ - पोलीस बँड्समन
✅ - कारागृह (जेल) पोलीस शिपाई
✅ - इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा
🔖 - या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨
✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क : 9028967547
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇
https://amzn.in/d/0dmCcFXW
https://amzn.in/d/0dmCcFXW
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश होत नाही; सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो.
◾️चांदोली राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट असलेले जिल्हे: सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी.
◾️चांदोली राष्ट्रीय उद्यान हे या चार जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
15 518
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️गायखुरी डोंगर हा भंडारा जिल्ह्यात आहे.
◾️हा डोंगर पूर्व विदर्भातील एक भाग असून, इतर डोंगररांगांसोबत महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर आढळतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
