JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 997
Suscriptores
-624 horas
-137 días
-6230 días
Archivo de publicaciones
3 997
🤩 BRICS अध्यक्षपद 2026 - भारताकडे
◾️दिनांक - 1 जानेवारी 2026 पासून
◾️18 वे BRICS शिखर संमेलन भारतात होणार
◾️हा हस्तांतरण ब्राझील कडून भारताला
◾️17 वे BRICS शिखर संमेलन ब्राझील ला झाले होते
◾️BRIC स्थापना - 2006
◾️BRICS - 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्याने
◾️सध्याचे सदस्य - 11 देश
◾️BRICS जगाच्या 45%+ GDP, 50%+ लोकसंख्या
3 997
ढल जाती है हर चीज अपने वक्त पर
बस एक व्यवहार और लगाव ही है
जो कभी बूढ़ा नही होता।
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
3 997
Repost from वर्तमान निर्णय
सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल
https://t.me/mypocketstudy
3 997
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!*
*🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :*
*🧑✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग!
*🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉*
*💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥
*📘 खास वैशिष्ट्ये:*
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार
✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण
✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग
✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा
✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच
*🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!*
*🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!*
*👇 लिंकवर क्लिक करा 👇*
🔗 https://my-url.in/jointestseries
3 997
♦️जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार
👉 मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार.
👉 राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला.
👉 Join https://wa.link/pi3ve8
3 997
*🏆 गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 – ठळक माहिती*
*📅 दिनांक: 11 जानेवारी 2026*
📍 स्थळ: बेव्हरली हिल्टन हॉटेल, कॅलिफोर्निया (USA)
🎤 होस्ट: निक्की ग्लेझर
*📺 भारतात प्रसारण: 12 जानेवारी 2026 (सकाळी, IST)*
*🎬 चित्रपट विभागातील प्रमुख विजेते*
*🥇 सर्वोत्कृष्ट चित्रपट – ड्रामा Hamnet 🏆*
*🥇 सर्वोत्कृष्ट चित्रपट – म्युझिकल / कॉमेडी*
*One Battle After Another 🏆*
*🎭 अभिनय पुरस्कार (चित्रपट)*
👉सर्वोत्कृष्ट अभिनेता – ड्रामा:
Wagner Moura (The Secret Agent)
👉सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ड्रामा:
Jessie Buckley (Hamnet)
👉सर्वोत्कृष्ट अभिनेता – म्युझिकल/कॉमेडी:
Timothée Chalamet (Marty Supreme)
👉सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – म्युझिकल/कॉमेडी:
Rose Byrne (If I Had Legs I’d Kick You)
👉सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री:
Teyana Taylor (One Battle After Another)
👉सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता:
Stellan Skarsgård (Sentimental Value)
*🎞️ इतर चित्रपट पुरस्कार*
👉सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट:
KPop Demon Hunters
👉सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट:
The Secret Agent
👉सर्वोत्कृष्ट संगीत (Score):
Ludwig Göransson (Sinners)
👉सर्वोत्कृष्ट गाणे:
“Golden” (KPop Demon Hunters)
*📺 टीव्ही (दूरदर्शन) विभागातील विजेते*
👉सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका – ड्रामा:
The Pitt
👉सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका – म्युझिकल/कॉमेडी:
The Studio
👉सर्वोत्कृष्ट लिमिटेड सिरीज / अँथॉलॉजी:
Adolescence
👉 Adolescence ही मालिका या वर्षी सर्वाधिक पुरस्कार जिंकणाऱ्यांपैकी एक ठरली.
*⭐ विशेष घडामोडी*
प्रियंका चोप्रा यांनी पुरस्कार सोहळ्यात प्रस्तोता म्हणून सहभाग घेतला.
The Pitt मालिकेतील Noah Wyle यांना अभिनयासाठी मोठी दाद मिळाली.
रेड कार्पेटवरील फॅशन आणि आफ्टर पार्टीज विशेष चर्चेत होत्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3 997
*🏆 गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 – ठळक माहिती*
*📅 दिनांक: 11 जानेवारी 2026*
📍 स्थळ: बेव्हरली हिल्टन हॉटेल, कॅलिफोर्निया (USA)
🎤 होस्ट: निक्की ग्लेझर
*📺 भारतात प्रसारण: 12 जानेवारी 2026 (सकाळी, IST)*
*🎬 चित्रपट विभागातील प्रमुख विजेते*
संपूर्ण माहिती वाचून घ्या 👇 👇 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3 997
🔴 महत्वपूर्ण सम्मेलन
🔴 G-7 सम्मेलन
• 50वाँ G-7 (2024): इटली
• 51वाँ G-7 (2025): कनाडा
• 52वाँ G-7 (2026): फ्रांस
• 53वाँ G-7 (2027): अमेरिका
🔴 G-20 सम्मेलन
• 18वाँ G-20 (2023): भारत
• 19वाँ G-20 (2024): ब्राज़ील
• 20वाँ G-20 (2025): दक्षिण अफ्रीका
• 21वाँ G-20 (2026): अमेरिका
🔴 BRICS सम्मेलन
• 16वाँ BRICS (2024): कज़ान, रूस
• 17वाँ BRICS (2025): ब्राज़ील
• 18वाँ BRICS (2026): भारत
🔴 COP सम्मेलन
• COP28 (2023): यूएई (दुबई)
• COP29 (2024): बाकू, अज़रबैजान
• COP30 (2025): ब्राज़ील
• COP31 (2026): अंताल्या, तुर्की
• COP32 (2027): इथियोपिया
• COP33 (2028): भारत
🧑💻Join❤️https://t.me/mypocketstudy
3 997
हिंगोली जिल्ह्य़ातील 134 पोलीस पाटील पदांची जाहीरात प्रसिद्ध.
अर्ज 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2026
जॉईन https://t.me/mypocketstudy
3 997
डिग्री खिशात अन् हातात झाडू...
उच्चशिक्षित तरुणाईंची मुंबई उच्च न्यायालयात 'शिपाई' पदासाठी धाव !
887 जागांसाठी 1 लाखाहून अधिक अर्ज
3 997
♦️आज जिल्हा परिषद आचारसंहिता लागणार..
👉 आज दुपारी ४:०० वाजता निवडणूक आयोग निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे.
3 997
♦️गोल्डन ग्लोब पुरस्कार..
👉 Golden Globe Awards 2025 लॉस एंजेलिस येथे पार पडले..
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
