ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 997
订阅者
-624 小时
-137
-6230
帖子存档
🤩 BRICS अध्यक्षपद 2026 - भारताकडे ◾️दिनांक - 1 जानेवारी 2026 पासून ◾️18 वे BRICS शिखर संमेलन भारतात होणार ◾️हा हस्तांतरण ब्र
🤩 BRICS अध्यक्षपद 2026 - भारताकडे ◾️दिनांक - 1 जानेवारी 2026 पासून ◾️18 वे BRICS शिखर संमेलन भारतात होणार ◾️हा हस्तांतरण ब्राझील कडून भारताला ◾️17 वे BRICS शिखर संमेलन ब्राझील ला झाले होते ◾️BRIC स्थापना - 2006 ◾️BRICS - 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्याने ◾️सध्याचे सदस्य - 11 देश ◾️BRICS जगाच्या 45%+ GDP, 50%+ लोकसंख्या

ढल जाती है हर चीज अपने वक्त पर बस एक व्यवहार और लगाव ही है जो कभी बूढ़ा नही होता। Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━
ढल जाती है हर चीज अपने वक्त पर बस एक व्यवहार और लगाव ही है जो कभी बूढ़ा नही होता। Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━━━

सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल https://t.me/mypocketstudy
सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल https://t.me/mypocketstudy

*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोल
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉* *💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥 *📘 खास वैशिष्ट्ये:* ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार ✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण ✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग ✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा ✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच *🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!* *🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!* *👇 लिंकवर क्लिक करा 👇* 🔗 https://my-url.in/jointestseries

♦️जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार 👉 मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार. 👉 राज्य निवडणूक आयोगाने हा क
♦️जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार 👉 मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार. 👉 राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला. 👉 Join https://wa.link/pi3ve8

*🏆 गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 – ठळक माहिती* *📅 दिनांक: 11 जानेवारी 2026* 📍 स्थळ: बेव्हरली हिल्टन हॉटेल, कॅलिफोर्निया (USA) 🎤 होस्ट: निक्की ग्लेझर *📺 भारतात प्रसारण: 12 जानेवारी 2026 (सकाळी, IST)* *🎬 चित्रपट विभागातील प्रमुख विजेते* *🥇 सर्वोत्कृष्ट चित्रपट – ड्रामा Hamnet 🏆* *🥇 सर्वोत्कृष्ट चित्रपट – म्युझिकल / कॉमेडी* *One Battle After Another 🏆* *🎭 अभिनय पुरस्कार (चित्रपट)* 👉सर्वोत्कृष्ट अभिनेता – ड्रामा: Wagner Moura (The Secret Agent) 👉सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ड्रामा: Jessie Buckley (Hamnet) 👉सर्वोत्कृष्ट अभिनेता – म्युझिकल/कॉमेडी: Timothée Chalamet (Marty Supreme) 👉सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – म्युझिकल/कॉमेडी: Rose Byrne (If I Had Legs I’d Kick You) 👉सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: Teyana Taylor (One Battle After Another) 👉सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: Stellan Skarsgård (Sentimental Value) *🎞️ इतर चित्रपट पुरस्कार* 👉सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट: KPop Demon Hunters 👉सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट: The Secret Agent 👉सर्वोत्कृष्ट संगीत (Score): Ludwig Göransson (Sinners) 👉सर्वोत्कृष्ट गाणे: “Golden” (KPop Demon Hunters) *📺 टीव्ही (दूरदर्शन) विभागातील विजेते* 👉सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका – ड्रामा: The Pitt 👉सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका – म्युझिकल/कॉमेडी: The Studio 👉सर्वोत्कृष्ट लिमिटेड सिरीज / अँथॉलॉजी: Adolescence 👉 Adolescence ही मालिका या वर्षी सर्वाधिक पुरस्कार जिंकणाऱ्यांपैकी एक ठरली. *⭐ विशेष घडामोडी* प्रियंका चोप्रा यांनी पुरस्कार सोहळ्यात प्रस्तोता म्हणून सहभाग घेतला. The Pitt मालिकेतील Noah Wyle यांना अभिनयासाठी मोठी दाद मिळाली. रेड कार्पेटवरील फॅशन आणि आफ्टर पार्टीज विशेष चर्चेत होत्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*🏆 गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 – ठळक माहिती* *📅 दिनांक: 11 जानेवारी 2026* 📍 स्थळ: बेव्हरली हिल्टन हॉटेल, कॅलिफोर्निया (USA)
*🏆 गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 – ठळक माहिती* *📅 दिनांक: 11 जानेवारी 2026* 📍 स्थळ: बेव्हरली हिल्टन हॉटेल, कॅलिफोर्निया (USA) 🎤 होस्ट: निक्की ग्लेझर *📺 भारतात प्रसारण: 12 जानेवारी 2026 (सकाळी, IST)* *🎬 चित्रपट विभागातील प्रमुख विजेते* संपूर्ण माहिती वाचून घ्या 👇 👇 👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔴 महत्वपूर्ण सम्मेलन 🔴 G-7 सम्मेलन • 50वाँ G-7 (2024): इटली • 51वाँ G-7 (2025): कनाडा • 52वाँ G-7 (2026): फ्रांस • 53वाँ G-7 (2027): अमेरिका 🔴 G-20 सम्मेलन • 18वाँ G-20 (2023): भारत • 19वाँ G-20 (2024): ब्राज़ील • 20वाँ G-20 (2025): दक्षिण अफ्रीका • 21वाँ G-20 (2026): अमेरिका 🔴 BRICS सम्मेलन • 16वाँ BRICS (2024): कज़ान, रूस • 17वाँ BRICS (2025): ब्राज़ील • 18वाँ BRICS (2026): भारत 🔴 COP सम्मेलन • COP28 (2023): यूएई (दुबई) • COP29 (2024): बाकू, अज़रबैजान • COP30 (2025): ब्राज़ील • COP31 (2026): अंताल्या, तुर्की • COP32 (2027): इथियोपिया • COP33 (2028): भारत 🧑‍💻Join❤️https://t.me/mypocketstudy

हिंगोली जिल्ह्य़ातील 134 पोलीस पाटील पदांची जाहीरात प्रसिद्ध. अर्ज 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 जॉईन https://t.me/mypocketstudy

डिग्री खिशात अन् हातात झाडू... उच्चशिक्षित तरुणाईंची मुंबई उच्च न्यायालयात 'शिपाई' पदासाठी धाव ! 887 जागांसाठी 1 लाखाहून अधिक
डिग्री खिशात अन् हातात झाडू... उच्चशिक्षित तरुणाईंची मुंबई उच्च न्यायालयात 'शिपाई' पदासाठी धाव ! 887 जागांसाठी 1 लाखाहून अधिक अर्ज

photo content

photo content

♦️आज जिल्हा परिषद आचारसंहिता लागणार.. 👉 आज दुपारी ४:०० वाजता निवडणूक आयोग निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे.
♦️आज जिल्हा परिषद आचारसंहिता लागणार.. 👉 आज दुपारी ४:०० वाजता निवडणूक आयोग निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे.

♦️जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ..
♦️जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ..

♦️सोमनाथ मंदिराचा इतिहास..
♦️सोमनाथ मंदिराचा इतिहास..

♦️गोल्डन ग्लोब पुरस्कार.. 👉 Golden Globe Awards 2025 लॉस एंजेलिस येथे पार पडले..
♦️गोल्डन ग्लोब पुरस्कार.. 👉 Golden Globe Awards 2025 लॉस एंजेलिस येथे पार पडले..

IE Pune 13~01~2026.pdf7.20 MB

TH Mumbai 13-01-2026.pdf9.82 MB

MT-Pune 13-01.pdf59.02 MB

MT-Mumbai 13-01.pdf122.16 MB