es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
❤️ भारती प्रकाशन पुणे यांचे पोलीस भरती 50,000 जम्बो स्मार्ट बुकचे प्रकाशन 🚨Super cop and first woman IPS officer of Maharashtra, Meeran Chadha Borwankar यांच्या शुभहस्ते संपन्न 🔥🔥 🚨 मीरा चढ्ढा बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील 1981 च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) निवृत्त अधिकारी आहेत. 🧿50,000 जम्बो पुस्तक डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT
17 ene 2025, 08:00

Repost from My Pocket Study
MT Mumbai 17-01.pdf37.04 MB
17 ene 2025, 03:30

Repost from My Pocket Study
MT Pune 17-01.pdf18.04 MB
17 ene 2025, 03:30

Repost from My Pocket Study
Sakal_Mumbai_2025-01-17.pdf12.58 MB
17 ene 2025, 03:30

Repost from My Pocket Study
Mumbai 17-01-2025.pdf9.75 MB
17 ene 2025, 03:30

Repost from My Pocket Study
IE Mumbai 17-01-2025.pdf5.64 MB
17 ene 2025, 03:30

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 17-01.pdf28.16 MB
17 ene 2025, 03:30

🛑जसप्रीत बुमराहला डिसेंबर 2024 साठी ICC पुरूष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या उत
🛑जसप्रीत बुमराहला डिसेंबर 2024 साठी ICC पुरूष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार ..👍
16 ene 2025, 22:31

इस्रोने रचला इतिहास; दोन उपग्रहांचे डॉकिंग यशस्वी स्पेडेक्स मिशन अंतर्गत चौथा देश भारत
इस्रोने रचला इतिहास; दोन उपग्रहांचे डॉकिंग यशस्वी स्पेडेक्स मिशन अंतर्गत चौथा देश भारत
16 ene 2025, 22:27

MAHAGENCO advt.
MAHAGENCO advt.
16 ene 2025, 22:26

पुणे SRPF ग्रुप - 2 निवड यादी जाहीर 😍😍😍 जे मुलं वेटिंग ला आहे त्यांचे सिलेक्शन होत आहे 🔥🔥
16 ene 2025, 22:18

पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत..
+1
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत..
16 ene 2025, 10:12
16 ene 2025, ~10:13

Photo from Samina Nadaf
Photo from Samina Nadaf
16 ene 2025, 10:04

Repost from My Pocket Study
📌पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्यासाठी करावयाच्या कार्यवाही बाबत मा. आयुक्त यांचे परिपत्रक 📌 पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुरुवात 📌 20 जानेवारी पासून पवित्र पोर्टल सुरू होणार मा. आयुक्त यांनी खालील सर्वाना आदेश दिलेत १विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) विभाग २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व ३. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (संबंधित) ४. शिक्षण निरिक्षक (पश्चिम/उत्तर/दक्षिण), बृहन्मुंबई ५. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (संबंधित)
16 ene 2025, 09:39

Repost from My Pocket Study
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत..
+1
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत..
16 ene 2025, 09:39

Repost from My Pocket Study
▪️100 वी घटनादुरुस्ती 2015 :
• भारत व बांगलादेशच्या सीमा जवळील काही प्रदेशांची अदलाबदली करण्यासाठी Land Boundary Agreement (LAC) हा करार करण्यात आला.
▪️101 वी घटनादुरुस्ती  2016 :
• वस्तू आणि सेवा कर (GST) विधेयका   बाबत संमती. • संमती देणारे आसाम पहिले राज्य.
▪️102 वी घटनादुरुस्ती 2018 :
• 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय    मागासवर्गीय आयोगाला (NCBC)    घटनात्मक दर्जा देण्यात आला. (338B)
▪️103 वी घटनादुरुस्ती 2019 :
• EWS 10% आरक्षण
▪️104 वी घटनादुरुस्ती 2020 :
• अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण 10    वर्षांनी वाढ. • अँग्लो इंडियन समाजाचे राखीव प्रतिनिधित्व   बंद केले.
▪️105 वी घटनादुरुस्ती 2021 :
• सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास   वर्ग (SEBC) यादी तयार करण्यासाठी राज्य   सरकारांना अधिकार दिला आणि ती यादी   केंद्रीय यादीपेक्षा भिन्न असू शकते.
▪️106 वी घटनादुरुस्ती 2023 :
• 128 वे घटनादुरुस्ती विधेयक • लोकसभा विधानसभेत महिलांसाठी 33   टक्के महिलांना आरक्षण देणारे विधेयक   अर्थात नारी शक्ती वंदन अधिनियम   विधेयक 2023 चे कायद्यात रूपांतर. • हे आरक्षण लोकसभा 28 घटक राज्यांच्या   विधानसभा तसेच दिल्ली विधानसभा    यांसाठी लागू. • महिलांना देण्यात येणारे हे आरक्षण किमान   15 वर्षे लागू राहील त्यानंतर मुदतवाढ देता   येऊ शकते.
टीप : राज्यसेवा व कम्बाईन पूर्व व मुख्य दोन्ही         परीक्षांसाठी यावर नेहमी प्रश्न असतो.         पाठ करून ठेवा. 🔺👉IMPRevisionSeries ✨
16 ene 2025, 04:58

Repost from My Pocket Study
📌पिंपरी चिंचवड कंत्राटी भरती जाहिरात.pdf
16 ene 2025, 04:51

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र_शासनाच्या_सर्व_योजना
16 ene 2025, 04:48

🏆महत्त्वाचे पुरस्कार.... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
+1
🏆महत्त्वाचे पुरस्कार.... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
16 ene 2025, 04:48

Repost from My Pocket Study
*📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त* *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw *📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi *🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ 7588568220
16 ene 2025, 02:25