JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 641
❤️ भारती प्रकाशन पुणे यांचे पोलीस भरती 50,000 जम्बो स्मार्ट बुकचे प्रकाशन
🚨Super cop and first woman IPS officer of Maharashtra,
Meeran Chadha Borwankar यांच्या शुभहस्ते संपन्न 🔥🔥
🚨 मीरा चढ्ढा बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील 1981 च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) निवृत्त अधिकारी आहेत.
🧿50,000 जम्बो पुस्तक डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
17 Jan 2025, 08:00
3 641
🛑जसप्रीत बुमराहला डिसेंबर 2024 साठी ICC पुरूष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार ..👍
16 Jan 2025, 22:31
3 641
इस्रोने रचला इतिहास; दोन उपग्रहांचे डॉकिंग यशस्वी
स्पेडेक्स मिशन अंतर्गत चौथा देश भारत
16 Jan 2025, 22:27
3 641
पुणे SRPF ग्रुप - 2 निवड यादी जाहीर 😍😍😍
जे मुलं वेटिंग ला आहे त्यांचे सिलेक्शन होत आहे 🔥🔥
16 Jan 2025, 22:18
3 641
+1
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत..
16 Jan 2025, 10:12
16 Jan 2025, ~10:13
3 641
Repost from My Pocket Study
📌पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्यासाठी करावयाच्या कार्यवाही बाबत मा. आयुक्त यांचे परिपत्रक
📌 पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुरुवात
📌 20 जानेवारी पासून पवित्र पोर्टल सुरू होणार
मा. आयुक्त यांनी खालील सर्वाना आदेश दिलेत
१विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) विभाग
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व
३. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (संबंधित)
४. शिक्षण निरिक्षक (पश्चिम/उत्तर/दक्षिण), बृहन्मुंबई
५. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (संबंधित)
16 Jan 2025, 09:39
3 641
Repost from My Pocket Study
+1
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत..
16 Jan 2025, 09:39
3 641
Repost from My Pocket Study
▪️100 वी घटनादुरुस्ती 2015 :
• भारत व बांगलादेशच्या सीमा जवळील काही प्रदेशांची अदलाबदली करण्यासाठी Land Boundary Agreement (LAC) हा करार करण्यात आला.▪️101 वी घटनादुरुस्ती 2016 :
• वस्तू आणि सेवा कर (GST) विधेयका बाबत संमती. • संमती देणारे आसाम पहिले राज्य.▪️102 वी घटनादुरुस्ती 2018 :
• 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देण्यात आला. (338B)▪️103 वी घटनादुरुस्ती 2019 :
• EWS 10% आरक्षण▪️104 वी घटनादुरुस्ती 2020 :
• अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण 10 वर्षांनी वाढ. • अँग्लो इंडियन समाजाचे राखीव प्रतिनिधित्व बंद केले.▪️105 वी घटनादुरुस्ती 2021 :
• सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) यादी तयार करण्यासाठी राज्य सरकारांना अधिकार दिला आणि ती यादी केंद्रीय यादीपेक्षा भिन्न असू शकते.▪️106 वी घटनादुरुस्ती 2023 :
• 128 वे घटनादुरुस्ती विधेयक • लोकसभा विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के महिलांना आरक्षण देणारे विधेयक अर्थात नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक 2023 चे कायद्यात रूपांतर. • हे आरक्षण लोकसभा 28 घटक राज्यांच्या विधानसभा तसेच दिल्ली विधानसभा यांसाठी लागू. • महिलांना देण्यात येणारे हे आरक्षण किमान 15 वर्षे लागू राहील त्यानंतर मुदतवाढ देता येऊ शकते.टीप : राज्यसेवा व कम्बाईन पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षांसाठी यावर नेहमी प्रश्न असतो. पाठ करून ठेवा. 🔺👉IMPRevisionSeries ✨
16 Jan 2025, 04:58
3 641
Repost from My Pocket Study
*📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त*
*🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*
https://bit.ly/3PaePPw
*📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi
*🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*भारती प्रकाशन पुणे*
☎️ 7588568220
16 Jan 2025, 02:25
