Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 338
Suscriptores
Sin datos24 horas
-297 días
-12330 días
Archivo de publicaciones
8 338
#Wrd
♦️जलसंपदा विभाग भरती 2023
👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ
विभाग - सातारा - कोल्हापूर
8 338
#Wrd
♦️जलसंपदा विभाग भरती 2023
👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ
विभाग - अमरावती
8 338
#Wrd
♦️जलसंपदा विभाग भरती 2023
👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ
विभाग - छत्रपती संभाजीनगर..
8 338
♦️ #UPSC पूर्व परीक्षा 16 जून..
👉 उद्या होणाऱ्या #UPSC पूर्व परीक्षा साठी उमेदवारांना शुभेच्छा 💐💐💐
8 338
भारत सासणे यांना 'समशेर आणि भूतबंगला' या बालकादंबरीसाठी 'बालसाहित्य पुरस्कार' जाहीर...
त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन...💐💐
8 338
महागणपतीकरिअर फाउंडेशन, रांजणगावगणपती, पुणे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णंसंधी……
सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली ….
१.राहणे
२.जेवण
३.२४ तास अभ्यासिक
४.२४ तास wifi
५.पिण्यासाठी फ़िल्टर पाणी…..
६. सर्वप्रकारचे वर्तमानपत्र….
वरिल सर्व सुविधा ५०००रुपये प्रती महीना…….
खालील सुविधा मोफत….
१.मैदानीतयारी साठी शिक्षक
२.सरळसेवा फाऊंडेशन बॅच
३.मासिक टेस्ट
संपर्क-७४९८४९४०८९
8 338
♦️#ZP आरोग्यसेवक साठी आता नवीन पात्रता...
👉 यापुढे येणाऱ्या जाहिरातीमध्ये 25% पदे गट ड परिचर मधून पदोन्नतीने आणि 75% पदांवर ज्यांचे 12 वी विज्ञान हा विषय घेवून उत्तीर्ण आहे किंवा त्याच्याशी समतुल्य अहर्ता धारक पात्र असतील. ही 75% पदे सरळसेवेने भरल्या जाणार.
8 338
♦️राज्य उत्पादन शुल्क निकाल इतर पदांचे बघण्यासाठी खालील लिंक वर बघा..
👉 लिंक: https://stateexcise.maharashtra.gov.in
🙏
8 338
#excise #constable
♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग निकाल जाहीर..
👉 मैदानी चाचणी साठी पात्र ठरलेले उमेदवार चालक पदासाठी..
8 338
#excise #constable
♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग निकाल जाहीर..
👉 मैदानी चाचणी साठी पात्र ठरलेले उमेदवार जवान पदासाठी..
8 338
♦️पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलतिकीट आले आहेत ✅✅
👉 लिंक - https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
8 338
राज्य उत्पादन शुल्क सर्व पदांचे निकाल खालील लिंकवर पाहू शकता
https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
8 338
♦️ #ZP जिल्हा परिषद भरती रत्नागिरी
आरोग्य सेविका, ग्रामसेवक परीक्षेसाठी महिलांना महत्वाच्या सूचना..👧👧👧
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
