es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 338
Suscriptores
Sin datos24 horas
-297 días
-12330 días
Archivo de publicaciones
♦️#NEET परीक्षा..
♦️#NEET परीक्षा..

♦️ आपले पोलीस, आपली अस्मिता 👉 #Psi interview साठी नक्की वाचून घ्या..लोकराज्य 🙏

♦️अख्या महाराष्ट्राचे लक्ष्य हे तलाठी भरती संदर्भात मॅट मध्ये सुरु असलेल्या केस वर आहे, उद्या त्याची सुनावणी आहे, कोर्टाने जा
♦️अख्या महाराष्ट्राचे लक्ष्य हे तलाठी भरती संदर्भात मॅट मध्ये सुरु असलेल्या केस वर आहे, उद्या त्याची सुनावणी आहे, कोर्टाने जास्त न वेळ न घेता एकदाचा निकाल देऊन विद्यार्थ्यांना पुढची दिशा द्यावी हि सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. उद्या निकाल किंवा ऑर्डर आली कि माहिती देईनच..

#scribe list ♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.21जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

+1
♦️कारागृह विभाग निकाल 👉 Junior Clerk

♦️ 24 जूनपासून संसदेचे अधिवेशन. 👉 लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार... 👉 राज्यसभा चे अधिवेशन 27 जून त
♦️ 24 जूनपासून संसदेचे अधिवेशन. 👉 लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार... 👉 राज्यसभा चे अधिवेशन 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार..

♦️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024
♦️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024

♦️2018-19 नंतर कृषी क्षेत्राची झाली 5 वर्षातील सर्वात कमी वाढ.
♦️2018-19 नंतर कृषी क्षेत्राची झाली 5 वर्षातील सर्वात कमी वाढ.

♦️#ASO 2022 waiting list
+1
♦️#ASO 2022 waiting list

♦️पवित्र पोर्टल निवड झालेल्या उमेदवार यांची कागदपत्रे पडताळणी बाबत..
+1
♦️पवित्र पोर्टल निवड झालेल्या उमेदवार यांची कागदपत्रे पडताळणी बाबत..

♦️ #ZP ग्रामसेवक हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत थोडया वेळाने आज किंवा उद्या डाऊनलोड होतील.. 👉 ठिकाण आणि वेळ email ID वर दाखवत आ
♦️ #ZP ग्रामसेवक हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत थोडया वेळाने आज किंवा उद्या डाऊनलोड होतील.. 👉 ठिकाण आणि वेळ email ID वर दाखवत आहे. मेल आलेत सर्वांनी चेक करा..🙏🙏

♦️#WRD वाले ज्यांनी फॉर्म आणी पावती save करून ठेवली नाही त्यांच्यासाठी.. 👉 Wrd application link चालू झाली आहे तरी सर्वांनी आपल्या लॉगिन वर जाऊन फॉर्म आणि फि भरलेली पावती डाऊनलोड करू शकता. 👇👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html

♦️शिक्षक भरती सुरू होणार..
♦️शिक्षक भरती सुरू होणार..

♦️आदिवासी विभाग जाहिरात #SEBC आरक्षणासह सुधारित होऊन येईल
♦️आदिवासी विभाग जाहिरात #SEBC आरक्षणासह सुधारित होऊन येईल

♦️ तलाठी भरती धाराशिव ( उस्मानाबाद )
♦️ तलाठी भरती धाराशिव ( उस्मानाबाद )

♦️कारागृह विभाग भरती..
♦️कारागृह विभाग भरती..

♦️#STI 2023 👉 शिफारस यादी 2023

♦️#STI 2023 👉 सर्वसाधारण यादी 2023

✅♦️समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार... 🔥🔥 👉 शुद्धिपत्रक पाहून घ्या..#PDF

समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार... 🔥🔥 ♦️जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर माग
समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार... 🔥🔥 ♦️जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.