fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
#Wrd ♦️जलसंपदा विभाग भरती 2023 👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ विभाग - सातारा - कोल्हापूर

#Wrd ♦️जलसंपदा विभाग भरती 2023 👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ विभाग - अमरावती

#Wrd ♦️जलसंपदा विभाग भरती 2023 👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ विभाग - पुणे

#Wrd ♦️जलसंपदा विभाग भरती 2023 👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ विभाग - छत्रपती संभाजीनगर..

♦️ #UPSC पूर्व परीक्षा 16 जून.. 👉 उद्या होणाऱ्या #UPSC पूर्व परीक्षा साठी उमेदवारांना शुभेच्छा 💐💐💐

भारत सासणे यांना 'समशेर आणि भूतबंगला' या बालकादंबरीसाठी 'बालसाहित्य पुरस्कार' जाहीर... त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन...💐
भारत सासणे यांना 'समशेर आणि भूतबंगला' या बालकादंबरीसाठी 'बालसाहित्य पुरस्कार' जाहीर... त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन...💐💐

♦️UGC #NET Admit Card Released 👉 Link  https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/admitcard/index

महागणपतीकरिअर फाउंडेशन, रांजणगावगणपती, पुणे. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णंसंधी…… सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली …. १.राहणे २.जेवण ३.२४ तास अभ्यासिक ४.२४ तास wifi ५.पिण्यासाठी फ़िल्टर पाणी….. ६. सर्वप्रकारचे वर्तमानपत्र…. वरिल सर्व सुविधा ५०००रुपये प्रती महीना……. खालील सुविधा मोफत…. १.मैदानीतयारी साठी शिक्षक २.सरळसेवा फाऊंडेशन बॅच ३.मासिक टेस्ट संपर्क-७४९८४९४०८९

♦️आता संगणक टंकलेखन परीक्षेतही गैरप्रकार.. 👉 बुलढाण्यात घडला धक्कादायक प्रकार..
♦️आता संगणक टंकलेखन परीक्षेतही गैरप्रकार.. 👉 बुलढाण्यात घडला धक्कादायक प्रकार..

♦️#ZP आरोग्यसेवक साठी आता नवीन पात्रता... 👉 यापुढे येणाऱ्या जाहिरातीमध्ये 25% पदे गट ड परिचर मधून पदोन्नतीने आणि 75% पदांवर ज्यांचे 12 वी विज्ञान हा विषय घेवून उत्तीर्ण आहे किंवा त्याच्याशी समतुल्य अहर्ता धारक पात्र असतील. ही 75% पदे सरळसेवेने भरल्या जाणार.

♦️पुरवठा निरीक्षक निकाल 20 जून पर्यंत लागेल..✅✅
♦️पुरवठा निरीक्षक निकाल 20 जून पर्यंत लागेल..✅✅

♦️राज्य उत्पादन शुल्क निकाल इतर पदांचे बघण्यासाठी खालील लिंक वर बघा.. 👉 लिंक: https://stateexcise.maharashtra.gov.in 🙏
♦️राज्य उत्पादन शुल्क निकाल इतर पदांचे बघण्यासाठी खालील लिंक वर बघा.. 👉 लिंक: https://stateexcise.maharashtra.gov.in 🙏

#excise #constable ♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग निकाल जाहीर.. 👉 मैदानी चाचणी साठी पात्र ठरलेले उमेदवार चालक पदासाठी..

#excise #constable ♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग निकाल जाहीर.. 👉 मैदानी चाचणी साठी पात्र ठरलेले उमेदवार जवान पदासाठी..

♦️पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलतिकीट आले आहेत ✅✅ 👉 लिंक - https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.as
♦️पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलतिकीट आले आहेत ✅✅ 👉 लिंक - https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx

राज्य उत्पादन शुल्क सर्व पदांचे निकाल खालील लिंकवर पाहू शकता https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
राज्य उत्पादन शुल्क सर्व पदांचे निकाल खालील लिंकवर पाहू शकता https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

♦️Mahatransco सर्व जाहिराती #SEBC रोस्टर सह परत येतील.
♦️Mahatransco सर्व जाहिराती #SEBC रोस्टर सह परत येतील.

♦️गडचिरोली जिल्हा तलाठी भरती कागदपत्रे तपासणी वेळापत्रक..

♦️👉राज्य उत्पादन शुल्क जाहिरात ♦️👉एकूण पदे 🍎जॉईन-@BABAPSI
♦️👉राज्य उत्पादन शुल्क जाहिरात ♦️👉एकूण पदे 🍎जॉईन-@BABAPSI

♦️ #ZP जिल्हा परिषद भरती रत्नागिरी आरोग्य सेविका, ग्रामसेवक परीक्षेसाठी महिलांना महत्वाच्या सूचना..👧👧👧
♦️ #ZP जिल्हा परिषद भरती रत्नागिरी आरोग्य सेविका, ग्रामसेवक परीक्षेसाठी महिलांना महत्वाच्या सूचना..👧👧👧