es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 344
Suscriptores
-424 horas
-237 días
-12230 días
Archivo de publicaciones
♦️राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा..
♦️राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा..

♦️Railway NTPC Exam 2024 👉Short Notice Out 👉 Vacancy - 11558 🔥 🔥 👉Qualification : 12th Pass & Graduation 👉Apply Online
♦️Railway NTPC Exam 2024 👉Short Notice Out 👉 Vacancy - 11558 🔥 🔥 👉Qualification : 12th Pass & Graduation 👉Apply Online : 14 Sept to 13 Oct ♦️Vacancies : Graduate : 8113 12th : 3445

✅➡️नगरविकास विभाग 👉सेवा प्रवेश नियम ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

photo content

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा‌ निवडणूक 2024 सुधारित वेळापत्रक
+1
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा‌ निवडणूक 2024 सुधारित वेळापत्रक

महत्त्वाची सूचना ⭕ 👇👇👇👇👇 PM KISAN नावाचे एक फेक ॲप आहे, खूप व्हाट्सअप ग्रुप मध्ये येत आहेत त्यावर क्लिक करू नका किंवा इन्स्टॉल करू नका... तुमचा मोबाईल २ मि. मध्ये हॅक होऊ शकतो

✅♦️राज्यातील 359 अधिकारी रडारवर.. 👉 दिव्यांगत्वाची 15 दिवसांत होणार फेरतपासणी; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. ⚠️महत्वाचे : खूप
+1
♦️राज्यातील 359 अधिकारी रडारवर.. 👉 दिव्यांगत्वाची 15 दिवसांत होणार फेरतपासणी; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. ⚠️महत्वाचे : खूप ठिकाणी पसरलेल्या यादी मध्ये काही खऱ्या दिव्यांग असलेल्या उमेदवार यांची पण नावे काहींनी मुद्दाम टाकली आहेत, त्यांनी टेन्शन घेऊ नका. आणी यादी मध्ये खूप अजून बोगस दिव्यांग आहेत त्यांची नावे बाकी आहेत... त्यामुळे खरे दिव्यांग असलेल्यांनी काळजी करू नका..यादी अजून अंतिम झालेली नाही.🙏🙏

♦️रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024
♦️रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024

♦️एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक! 👉 S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख.
♦️एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक! 👉 S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख.

♦️सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन निमित्त.. 👉 सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी.
♦️सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन निमित्त.. 👉 सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी.

♦️सुधारित पेन्शन योजना..
♦️सुधारित पेन्शन योजना..

+2
♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट ब आणि गट क रिक्त पदांचा तपशील. 👉 दिनांक 24/07/2024 रोजीचा #RTI 👉 लिपिक टंकलेखक :229 ✅♦️ नाशिक महानगरपालिका 624 पदांची नोकर भरती #TCS मार्फतच होणार आहे..

♦️हिमाचल प्रदेश ने स्त्रियांचे लग्नाचे वय केले 18 वरून 21 वर्ष..
♦️हिमाचल प्रदेश ने स्त्रियांचे लग्नाचे वय केले 18 वरून 21 वर्ष..

♦️पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने पहिल्या दिवशी एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली..
♦️पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने पहिल्या दिवशी एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली..

♦️असना चक्रीवादळ..
♦️असना चक्रीवादळ..

+1
♦️ #Excise Constable शारीरिक चाचणी 19 सप्टेंबर पासून होईल....✅✅

⭕️♦️⚠️स्किल टेस्ट मॅट अपडेट आयोगाकडे TCS चा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आयोगाने 4 आठवडे वेळ मागून घेतला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत निकाल लावता येणार नाही आयोगाला.

+3
♦️ #ZP आरोग्य सेवक 40% ZP चंद्रपूर निकाल

♦️#ZP आरोग्य सेवक 50% ZP नंदुरबार निकाल

♦️ #ZP आरोग्य सेवक 40% ZP नंदुरबार निकाल