Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 344
Подписчики
-424 часа
-237 дней
-12230 день
Архив постов
8 342
♦️Railway NTPC Exam 2024
👉Short Notice Out
👉 Vacancy - 11558 🔥 🔥
👉Qualification : 12th Pass & Graduation
👉Apply Online : 14 Sept to 13 Oct
♦️Vacancies :
Graduate : 8113
12th : 3445
8 342
⭕ महत्त्वाची सूचना ⭕
👇👇👇👇👇
PM KISAN नावाचे एक फेक ॲप आहे, खूप व्हाट्सअप ग्रुप मध्ये येत आहेत त्यावर क्लिक करू नका किंवा इन्स्टॉल करू नका... तुमचा मोबाईल २ मि. मध्ये हॅक होऊ शकतो
8 342
+1
✅♦️राज्यातील 359 अधिकारी रडारवर..
👉 दिव्यांगत्वाची 15 दिवसांत होणार फेरतपासणी; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.
⚠️महत्वाचे : खूप ठिकाणी पसरलेल्या यादी मध्ये काही खऱ्या दिव्यांग असलेल्या उमेदवार यांची पण नावे काहींनी मुद्दाम टाकली आहेत, त्यांनी टेन्शन घेऊ नका. आणी यादी मध्ये खूप अजून बोगस दिव्यांग आहेत त्यांची नावे बाकी आहेत... त्यामुळे खरे दिव्यांग असलेल्यांनी काळजी करू नका..यादी अजून अंतिम झालेली नाही.🙏🙏
8 342
♦️एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक!
👉 S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख.
8 342
♦️सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन
निमित्त..
👉 सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी.
8 342
♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट ब आणि गट क रिक्त पदांचा तपशील.
👉 दिनांक 24/07/2024 रोजीचा #RTI
👉 लिपिक टंकलेखक :229
✅♦️ नाशिक महानगरपालिका 624 पदांची नोकर भरती #TCS मार्फतच होणार आहे..
8 342
♦️पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने पहिल्या दिवशी एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली..
8 342
⭕️♦️⚠️स्किल टेस्ट मॅट अपडेट
आयोगाकडे TCS चा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आयोगाने 4 आठवडे वेळ मागून घेतला आहे.
पुढील सुनावणी होईपर्यंत निकाल लावता येणार नाही आयोगाला.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
