es
Feedback
खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

Ir al canal en Telegram

पोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc- gd इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547 मोफत मार्गदर्शन केले जाईल

Mostrar más
3 496
Suscriptores
-224 horas
-77 días
-2430 días
Archivo de publicaciones
⭐✅प्रकल्पग्रस्त आरक्षण 5% वरून 15%✅....👍
+1
⭐✅प्रकल्पग्रस्त आरक्षण 5% वरून 15%✅....👍

🌹Gm....news🌹 ⚡ कॉक्रोच चे आज चलो संसद. तरुणाईने आज दणाणार राजधानी. समर्थकांना मोठ्या संख्येने जमण्याचे दिपकेंचे आवाहन. ⚡सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा वॉकआऊट. संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे. ⚡अमेरिकेचे पुन्हा भीषण हल्ले ; इराणच्या लष्करावर बॉम्ब वर्षाव. ⚡काश्मीरमध्ये ढगफुटी ; पुंछ - राजौरीत 16 जन मृत्यूमुखी. ⚡शिवीगाळ किंवा अश्लील शब्दांचा वापर म्हणजे अश्लीलता नव्हे ! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. ⚡पाऊस आठवडा गाजविणार ; कोकण, विदर्भात जोर वाढणार. ⚡मध्य प्रदेशात समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी. ⚡जपान ओपन बॅडमिंटन : पी.व्हि. सिंधूने संपवला विजेतेपदाचा दुष्काळ ; यामागुचीवर विजय. ⚡भारत आणि इंग्लंड एकदिवसीय सामना : भारताने गमावला मालिका विजय. https://t.me/maulipolice

🌹Gm....news🌹 ⚡ उद्धवसेनेतील सहा बांडखोर खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मंजुरी -- लोकसभा अध्यक्षांचा महत्त्वपूर्ण निकाल. ⚡दिल्ली पोलिस आले, अन् वांगचुक यांना उचलले. नाट्यमय घटना. ⚡जेष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन. ⚡72 व्या राष्ट्रीय चित्रपटाची घोषणा ; मल्याळम चित्रपट आर्टिकल 370 यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. ⚡राज्यातील 57 हजार शिधापत्रिकेवरील धान्य झाले बंद. केंद्र शासनाची मिशन सुधार पडताळणी मोहीम. ⚡भारताच्या पहिल्या खाजगी स्वदेशी ऑर्बिटल विक्रम-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण. ⚡ सीबीएसई दहावीच्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर. ⚡पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक. ⚡भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना. ⚡फुटबॉल विश्वकप : स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात आज अंतिम सामना. https://t.me/maulipolice

🌹Gm....news🌹 ⚡निकालही नीट नाही ! घोळ कायम ; उत्तरपत्रिकेत 522 गुण, स्कोअर कार्डवर मात्र 95.पेपरफुटीनंतर आता गुणांचा महाघोटाळा. ⚡नामनियुक्ताना विधानपरिषद निवडणुकीत मताधिकार नाही. ⚡नांदेडमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने केली दोन मुलांसह आत्महत्या. ⚡एसटी प्रवास महागला ; आजपासून 13 टक्के भाडेवाढ. पहिल्या टप्प्याचे किमान तिकीट 15 रुपये. ⚡सोनम वांगचुक म्हणाले, 20 जुलैपर्यंत मी जिवंत राहीन. उपोषणावर ठाम. ⚡हरियाणा : जिंद - सोनीपत मार्गावर धावली पहिली हायड्रोजन ट्रेन ; पंतप्रधान मोदी यांनी दाखवली हिरवी झेंडी. ⚡पावसाळी अधिवेशनासाठी केंद्र सरकारची सात विधेयके निश्चित. ⚡नीट मध्ये लातूरचा दबदबा ; हजाराहून अधिक विद्यार्थी मेडिकलला जाणार. ⚡अमेरिकेचा इराणवर भीषण प्रहार ; वीज, यंत्रणा , बंदरे, पूल उध्वस्त. ⚡नीट युजीत देशातील टॉप 138 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे 18 ; श्रावणी कुदळे राज्यात प्रथम. ⚡दिग्गज क्रिकेटर सर गॅरी सोबर्स यांचे निधन. https://t.me/maulipolice

🌹Gm....news🌹 ⚡नववीत तिसरी भाषा समाविष्ट करू नका, पाचवी किंवा सहावीपासून शिकवा -- सर्वोच्च न्यायालयाची सूचना. ⚡नीटचा निकाल जाहीर : पंजाबचा आर्यन, हरयाणाचा पांशुल अव्वल. देशात 11.21 लाख विद्यार्थी पात्र. ⚡E20 पेट्रोलचा फटका ? गॅरेजमध्ये येणाऱ्या 10 पैकी 3-4 गाड्या इंजिन बिघाड झालेल्या. ⚡आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी नांदेड विभागातून विशेष रेल्वेगाड्या. ⚡आषाढीसाठी येणार पाऊस ; राज्यात मान्सून लवकरच पुन्हा सक्रिय होणार, 23 जुलैपासून मध्यम पावसाचा अंदाज. ⚡ऑगस्ट 2027 पासून MPSC ऑनलाईन. ⚡गगनायन, अन्य मोहिमेतील 100 शास्त्रज्ञांचे राजीनामे ; इस्रोसमोर नवे आव्हान. ⚡मला उपोषण सोडण्यास सांगू नका, 20 जुलैच्या मोर्च्यात सामील व्हा ! सोनम वांगचुक यांनी केले जनतेला आवाहन. ⚡ड्रग्सच्या अर्थव्यवस्थेवर आता घाव ; सातवीपासूनच व्यसनमुक्तीचे धडे -- जनचळवळ उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ⚡फिफा विश्वचषक : अर्जेंटिना सातव्यांदा अंतिम फेरीत ; इंग्लंडने मिळवलेली पकड गमावली. ⚡भारत आणि इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना : इंग्लंड विजयी. https://t.me/maulipolice

🌹Gm....news🌹 ⚡ बळीराजाचे डोळे मेघदूतकडे. राज्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस, मात्र असमान बरसल्याने चिंता कायम. ⚡अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले ; आता हॉर्मुझमध्ये नाकाबंदी. ⚡सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार ; घाऊक महागाईही 9.87 टक्क्यांवर. खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर गगनाला. ⚡वांगचुक यांची प्रकृती खालावली, मात्र उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार. ⚡वाढवण बंदराजवळील दापचरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. ⚡सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला तात्काळ स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. ⚡नासाचे अनिल मेनन यांच्यासह तीन जणांची अंतराळ स्थानकात यशस्वी एन्ट्री. ⚡भारत आणि इंग्लंड एकदिवसीय सामना : भारताने इंग्लंडला सहा गड्यांनी नमविले. https://t.me/maulipolice

🌹Gm....news🌹 ⚡ राज्यावर चिंतेचे ढग. हा आठवडाही कोरडाच ; 20 जुलैनंतरचा पाऊस लाभदायक नाही, मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट. ⚡शरद पवार गट NDA सोबत जाणार ; आमदारांचा दबाव ; निर्णय लवकरच. ⚡शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी ? मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सुद्धा उल्लंघन. ⚡हॉर्मुझवर आमचेच नियंत्रण ; अमेरिका अन् इराणचा दावा. ⚡राम मंदिर देणगी घोटाळ्याचा तपास कुठपर्यंत आला, अहवाल सादर करा -- सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश SIT ला आदेश. ⚡राज्यसभेत भाजपला ऐतिहासिक बहुमतासाठी हव्या 5 जागा. ⚡साहेबांची सही होणार गायब, सरकारी कागदपत्रांवर आता डिजिटल स्वाक्षरी. बनवेगिरी टाळण्यासाठी 1 ऑगस्टपासून अंमल -- राज्य सरकार. ⚡राज्यातील 225 ST डेपोंचा होणार पुनर्विकास -- मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. ⚡महागाईने लक्ष्मणरेषा ओलांडली ; जूनमध्ये किरकोळ महागाई दर 4.38 टक्क्यांवर. ⚡भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात. ⚡महिला कसोटी : भारतीय महिलांचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय ; इंग्लंडवर 270 धावांनी मात. https://t.me/maulipolice

🌹Gm....news🌹 ⚡भेसळखोरांवर घाव ; दूध संकलनामध्ये 25 टक्यांची घट. FDA च्या कारवाईनंतर केमिकलपासून बनविले जाणारे दूध, पनिरला बसला आळा. ⚡व्हिएतनाममध्ये बोट उलटून 15 भारतीयांचा मृत्यू. ⚡ट्रम्प - मोजतबा यांच्या एकमेकांना धमक्या ; शांतता करार कोलमडण्याच्या स्थितीत. ⚡UID कार्ड, राज्यात 1.04 लाख अर्ज प्रलंबित. ⚡राज्यात 9 हजार शाळा एकशिक्षकी भरवश्यावर ; शिक्षक BLO मोहिमेत. ⚡ भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 10 करार, 35 हजार कोटींच्या व्यापाराचे लक्ष. ⚡अमेरिकेच्या प्रस्तावित 12.5 टक्के शुल्काला भारताचा विरोध. ⚡भारत आणि इंग्लंड T 20 सामना : इंग्लंडने भारताला दिला क्लीन स्वीप. ⚡विम्बल्डन महिला : चेक प्रजासत्ताकची लिंडा नोस्कोव्हा विजयी. https://t.me/maulipolice

🌹Gm....news🌹 ⚡जागतिक लोकसंख्या दिन. ⚡कर्जमाफीत मोठा बदल : 2019 मधील शेतकऱ्यांना लाभ, 50 हजार रुपयांची मर्यादा हटवली, कर्जफेडीची अटही शिथिल -- मुख्यमंत्री फडणविस यांची विधानसभेत घोषणा. ⚡पाकच्या नेटवर्कवर ATS चा प्रहार ; राज्यभरात 150 ठिकाणी धाडसत्र. ⚡कोट्यवधीचा देणगी अपहार ; शिवणीकर महाराजाला लातुरातील घरातून अटक. ⚡आता कुटुंबाऐवजी व्यक्तिनिहाय धान्य मिळणार ? मोफत रेशन योजनेत सरकार फेरबदल करण्याची शक्यता. ⚡सरकारच्या वित्तीय बेशिस्तीवर CAG च्या अहवालात ताशेरे. ⚡उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प. ⚡राम मंदिर : सुप्रीम कोर्टात 13 जुलैला सुनावणी. ⚡राष्ट्रगान, राष्ट्रगीत अचूक म्हणणे बंधनकारक -- केंद्रीय गृहमंत्रालय. ⚡अल्कहोलयुक्त औषधांसाठी आता परवाना बंधनकारक. ⚡शिक्षकाने विद्यार्थ्यांवर रागावणे हे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे -- शिक्षकाविरोधातील गुन्हा हायकोर्टाने केला रद्द. ⚡E20 मुळे मायलेजमध्ये घट, सरकारची कबुली. ⚡जगात उष्णतेचा धोका असलेल्या शहरांमध्ये भारतातील 14 शहरे. ⚡भारत आणि इंग्लंड महिला कसोटी सामना : भारत पहिला डाव सर्वबाद 285 धावा, तर इंग्लंड 1 बाद 21 धावा. https://t.me/maulipolice