खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी
Open in Telegram
पोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc- gd इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547 मोफत मार्गदर्शन केले जाईल
Show more3 459
Subscribers
+324 hours
+77 days
-1930 days
Posts Archive
🌹Gm....news🌹
⚡ सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव. मराठवाड्यात 30 टक्के पावसाची तूट -- विभागीय आयुक्त.
⚡पुण्यात जंतर मंतर करू ; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा इशारा.
⚡INS च्या अध्यक्षपदी करण दर्डा. वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड.
⚡58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायत बोर्डावर लावणार ; शिबिरे घेणार. मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना.
⚡मारहाण करणाऱ्यांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकारी नाही ; रमेश म्हात्रे जामीनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे.
⚡नेपाळ महाप्रलयातील मृतांची संख्या 1355 वर.
⚡रडार, हेलिकॉप्टरसह 1.10 लाख कोटींची खरेदी ; संरक्षण मंत्रालयाने घेतला महत्वपूर्ण निर्णय.
⚡बिहारच्या 12 जिल्ह्यात पूर ; 1429 नौका तैनात.
⚡ MPSC पेपरफुटी ; सातही आरोपी न्यायालयीन कोठडीत.
⚡फेरीवाल्यांसाठी योजना चार महिन्यात येणार ; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश.
https://t.me/maulipolice
जगाच्या नकाशामध्ये संयुक्त राष्ट्रांकडून बदल
● 164 देशांनी पाठिंबा दिला
● अमेरिकेचा विरोध
● 6 देश तटस्थ
● भारताचा पाठिंबा
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा 'खेळ
पुणे शहर पोलिस दलात 19 उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस....
तब्बल दीड दोन दशकांपासून कुराश खेळातील बोगस क्रीडा प्रकार अखेर उघडकीस आला....
📌 लक्षात ठेवा:
• pH < 7 → आम्लधर्मी (Acidic)
• pH = 7 → उदासीन (Neutral)
• pH > 7 → आम्लारीधर्मी/क्षारीय (Basic)
उदा. शुद्ध पाणी → pH = 7 → उदासीन.
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती
Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026
Apply Link :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
🔱Gm....news🔱
⚡ कृषी खात्यात DBT, नॉन DBT घोटाळे. अधिकारी रडारवर, गैरव्यवहाराचा धाराशिव पॅटर्नही जोरात.
⚡दिशा सालियन प्रकरण CBI कडे.
⚡देशातील 350 जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती ; ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 16%कमी पाऊस.
⚡बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणूनच पक्षात बंड ; शिंदे गटाचा युक्तिवाद.
⚡राज्य सरकारचा मसुदा जरांगे यांनी फेटाळला ; उपोषणावर ठाम, मुंबईला जाण्याचा निर्धार.
⚡राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची कुंडली आता ऑनलाईन ; वेळेत माहिती भरली नाही,तर पगार अडकणार.
⚡जितेंद्र मिश्रा श्रीराम मंदिर ट्रस्टचे पहिले सीईओ.
⚡पाऊस, पुराचे थैमान : उत्तराखंडमध्ये 12 ठार, ओडिशाच्या 100 गावात पाणी. उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत.
⚡जागतिक तापमानवाढ मर्यादा ओलांडणार ! गंभीर परिणाम अटळ. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात इशारा.
⚡महाराष्ट्रात अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस 28 दिवसांची मुदतवाढ.
⚡आशिया चषक महिला T 20 : आज भारत आणि हाँगकाँग लढत.
https://t.me/maulipolice
“बहुत समय पड़ा है,
यही वहम सबसे बड़ा है”🤷♂️
2026 मध्ये काही मिळवायचं असेल तर आत्तापासूनच जोरदार प्रयत्न करा. नंतर हातातून गेलेली वेळ परत येत नाही लक्षात ठेवा. फक्त राहिले 4 महिने 2026 चे 📖🚨
‼️Gm....news‼️
🔱सरकारने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत -- मुख्यमंत्री. माघार नाही -- जरांगे.
🔱नेपाळ महापुरात 275 भारतीय बेपत्ता.
🔱किनवटमध्ये तेलंगणा पोलिसांवर हल्ला ; हातकडीतील आरोपी पळवला.
🔱DJ मुक्तीसाठी पुणेकर उतरले रस्त्यावर.
🔱पंजाबमध्ये आप नेते गुरप्रितसिंग यांची गोळ्या घालून हत्या.
🔱नेपाळ महापुरात मृतांची संख्या 788 वर, 2502 जण अद्याप बेपत्ता.
🔱पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान.
🔱आता जात पडताळणीच्या कार्यालयीन चकरांना ब्रेक ! पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी नव्या सॉफ्टवेअरची निर्मिती.
🔱संकल्प करा, नशामुक्त युवा, नशामुक्त भारत चा ; पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मधून नागरिकांना केले आवाहन.
🔱आशिया चषक क्रिकेट : भारतीय महिलांची विजयी सलामी ; थायलंडवर 94 धावांनी विजय.
https://t.me/maulipolice
https://t.me/maulipolice
‼️Gm....news‼️
⚡ तुम्ही स्वतःला देव समजता का ..? FDA ला उच्च न्यायालयाने फटकारले.
⚡आश्रमशाळातील मृत्यू रोखण्यासाठी ऍक्शन प्लॅन ; वसतिग्रहामध्येच मेस. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार खडबडून जागे.
⚡12 तारखेला मुंबईतील आंदोलनाची घोषणा करू -- जरांगे पाटील.
⚡शालार्थ घोटाळ्याची आता फॉरेन्सिक तपासणी होणार.
⚡ऑक्टोबरपासून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू ; 5 हजार पदे 45 दिवसात निवड प्रक्रिया पूर्ण होणार.
⚡मुंबई उच्च न्यायालयाची लिपीक पदाची परीक्षा रद्द.
⚡राज्यात 2 सप्टेंबरपर्यंत पावसाची पाठ ; 18 जिल्ह्यांमध्ये तूट.
⚡UGC-NET चा 84 विषयांसाठी निकाल घोषित.
⚡नेपाळमधील महापुरात मृतांची संख्या 626 ; 2400 हून अधिक जण बेपत्ता.
⚡अण्णासाहेब पाटील महामंडळात 10.60 लाख रुपयांचा अपहार.
https://t.me/maulipolice
https://t.me/maulipolice
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
✅#CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
👉 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.✔️✔️
👉 अर्ज करण्याची नवीन तारीख: २५ ऑगस्ट – ०१ सप्टेंबर २०२६
👉ज्या पात्र उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता अर्ज करू शकतात.
👉 ज्यांनी याआधीच यशस्वीरीत्या अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
👉#CTET परीक्षेची सुधारित तारीख:
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल.
👉 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇
https://examinationservices.nic.in/ExamSysCTET/Root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFfEytN2I3LFrLvNrMJcZJNmO/XE3+xNuu3rFt9agQvt0
📍📍 Gm....news📍📍
📝 पहाटे 03:30 वाजता रुग्णालयात अग्नितांडव ; अमरावतीत 3 नवजात बालकांचा बळी. अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरला आग लागल्याने दुर्घटना ; 36 अर्भकाची सुखरूप सुटका.
📝सुट्ट्या तेलावर सरसकट बंदी नाही ; भेसळविरोधात SOP. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत.
📝शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना वितरीत.
📝जरांगे म्हणतात, आंदोलन होणारच, मंत्र्यासोबतची चर्चा निष्फळ ठरली.
📝परिवहन मंत्र्यांच्या सक्तीवर मुख्यमंत्र्यांचे अस्ते कदम ; मराठी यावी ही अपेक्षा, पण अन्याय होऊ देणार नाही.
📝राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक आता होणार डिजिटल.
📝मध्य महाराष्ट्रासह 25 राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा.
📝देशभरातील 11 विमानतळाच्या खासगीकरणाला केंद्राची तत्वतः मंजुरी.
📝हॉकी विश्वचषक : अर्जेंटिनाविरुद्ध पराभवानंतर भारताच्या आशा संपुष्टात.
https://t.me/maulipolice
*Gm News* 24 *ऑगस्ट 2026*
☀️ ऑगस्ट मध्ये शेअर मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूक 23544 कोटी रु.
☀️ खोट्या कागदपत्राच्या आधारे उदगीर मध्ये 2143 कोटी रु. घोटाळा
☀️ खाजगी शिकवणीसाठी राज्यात नवीन कायदा ?
☀️ स्काय रूट पुढील वर्षी दरमहा रॉकेट प्रक्षेपित करणार
☀️ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार जाहीर
☀️ देवदत्त पडिक्कलचे शतक -भारत 300/5
☀️ मुंबईचा जूनियर रॉनि कोलमन व अभिनेत्री आशा सिंह यांचे निधन
*संकलन -श्री येलशेट्टे एम.व्ही. औसा लातूर*
🔱Gm....news🔱
🔅राष्ट्रीय अंतराळ दिवस.
🔅मनुवादी मानसिकता झुगारा ! भारतीय नारीशक्तीला साद. पुण्यात छात्रोंकी गुंज. राहुल गांधी यांचा घणाघात.
🔅 जेन झीला जोडण्याची जबाबदारी तावडे अन् इराणींच्या खांद्यावर. भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय.
🔅उदगीर महाघोटाळ्याची व्याप्ती वाढली ; 1810 प्रमाणपत्रे, 16 कंपन्या अन् 2143 कोटींचा व्यवहार. CA कलानींविरुद्ध गुन्हा.
🔅निवृत्तीनंतरही श्वान पोलिस दलातच ! मुख्यमंत्री फडणविस यांचे निर्देश.
🔅देशातील तब्बल 8.7 कोटी तरुण शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणापासून वंचित.15 ते 29 वयोगटातील तरुणांची मोठी संख्या -- नीती आयोगाच्या अहवालातून माहिती समोर.
🔅ट्रम्पचा झटका ; अमेरिकेचे कॅनडावर 50 टक्के टॅरीफ.
🔅लहान मुलांच्या आरोग्याशी तडजोड नाही ; केंद्राचे दोन घटकांच्या मिश्र औषधांवर निर्बंध.
🔅हॉकी विश्वचषक : भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात. यजमान नेदरलँड्स विरुद्ध 1-3 असा पराभव.
🔅भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात.
https://t.me/maulipolice
"India's biggest strength is that our women should be independent.
Women have a relationship with their father, brother, son, husband & partner, but they DON'T BELONG TO THEM.
They belong themselves!"
Rahul Gandhi 🇮🇳
