es
Feedback
खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

Ir al canal en Telegram

पोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc- gd इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547 मोफत मार्गदर्शन केले जाईल

Mostrar más
3 459
Suscriptores
+124 horas
+67 días
-2430 días

Carga de datos en curso...

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
septiembre '26
septiembre '26
+17
en 0 canales
agosto '26
+46
en 0 canales
Get PRO
julio '26
+46
en 0 canales
Get PRO
junio '26
+38
en 0 canales
Get PRO
mayo '26
+59
en 0 canales
Get PRO
abril '26
+36
en 0 canales
Get PRO
marzo '26
+9
en 0 canales
Get PRO
febrero '26
+16
en 0 canales
Get PRO
enero '26
+19
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+21
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+20
en 0 canales
Get PRO
octubre '25
+12
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+23
en 0 canales
Get PRO
agosto '25
+22
en 0 canales
Get PRO
julio '25
+17
en 0 canales
Get PRO
junio '25
+25
en 0 canales
Get PRO
mayo '25
+14
en 0 canales
Get PRO
abril '25
+20
en 1 canales
Get PRO
marzo '25
+17
en 0 canales
Get PRO
febrero '25
+34
en 0 canales
Get PRO
enero '25
+56
en 1 canales
Get PRO
diciembre '24
+81
en 1 canales
Get PRO
noviembre '24
+50
en 0 canales
Get PRO
octubre '24
+55
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+47
en 0 canales
Get PRO
agosto '24
+123
en 0 canales
Get PRO
julio '24
+518
en 0 canales
Get PRO
junio '24
+438
en 0 canales
Get PRO
mayo '24
+415
en 0 canales
Get PRO
abril '24
+426
en 0 canales
Get PRO
marzo '24
+654
en 0 canales
Get PRO
febrero '24
+415
en 0 canales
Get PRO
enero '24
+277
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+237
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+36
en 1 canales
Get PRO
octubre '23
+43
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+70
en 0 canales
Get PRO
agosto '23
+79
en 0 canales
Get PRO
julio '23
+126
en 0 canales
Get PRO
junio '23
+80
en 0 canales
Get PRO
mayo '23
+71
en 0 canales
Get PRO
abril '23
+54
en 0 canales
Get PRO
marzo '23
+90
en 0 canales
Get PRO
febrero '23
+34
en 0 canales
Get PRO
enero '23
+97
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+65
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+81
en 0 canales
Get PRO
octubre '22
+65
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+63
en 0 canales
Get PRO
agosto '22
+62
en 0 canales
Get PRO
julio '22
+31
en 0 canales
Get PRO
junio '22
+46
en 0 canales
Get PRO
mayo '22
+22
en 0 canales
Get PRO
abril '22
+14
en 0 canales
Get PRO
marzo '22
+57
en 0 canales
Get PRO
febrero '22
+22
en 0 canales
Get PRO
enero '22
+66
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+131
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+48
en 0 canales
Get PRO
octubre '21
+78
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+115
en 0 canales
Get PRO
agosto '21
+42
en 0 canales
Get PRO
julio '21
+19
en 0 canales
Get PRO
junio '21
+17
en 0 canales
Get PRO
mayo '21
+9
en 0 canales
Get PRO
abril '21
+16
en 0 canales
Get PRO
marzo '21
+66
en 0 canales
Get PRO
febrero '21
+20
en 0 canales
Get PRO
enero '21
+866
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
07 septiembre+2
06 septiembre+4
05 septiembre+2
04 septiembre+1
03 septiembre+2
02 septiembre+2
01 septiembre+4
Publicaciones del Canal
जगाच्या नकाशामध्ये संयुक्त राष्ट्रांकडून बदल ● 164 देशांनी पाठिंबा दिला ● अमेरिकेचा विरोध ● 6 देश तटस्थ ● भारताचा पाठिंबा
जगाच्या नकाशामध्ये संयुक्त राष्ट्रांकडून बदल ● 164 देशांनी पाठिंबा दिला ● अमेरिकेचा विरोध ● 6 देश तटस्थ ● भारताचा पाठिंबा

2
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा 'खेळ पुणे शहर पोलिस दलात 19 उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस.... तब्बल दीड दोन दशकांपासून कुराश खेळात
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा 'खेळ पुणे शहर पोलिस दलात 19 उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस.... तब्बल दीड दोन दशकांपासून कुराश खेळातील बोगस क्रीडा प्रकार अखेर उघडकीस आला....
143
3
Sin texto...
210
4
📌 लक्षात ठेवा: • pH < 7 → आम्लधर्मी (Acidic) • pH = 7 → उदासीन (Neutral) • pH > 7 → आम्लारीधर्मी/क्षारीय (Basic) उदा. शुद्ध पाणी → pH = 7 → उदासीन.
208
5
Sin texto...
207
6
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM) अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026 Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
236
7
🔱Gm....news🔱 ⚡ कृषी खात्यात DBT, नॉन DBT घोटाळे. अधिकारी रडारवर, गैरव्यवहाराचा धाराशिव पॅटर्नही जोरात. ⚡दिशा सालियन प्रकरण CBI कडे. ⚡देशातील 350 जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती ; ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 16%कमी पाऊस. ⚡बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणूनच पक्षात बंड ; शिंदे गटाचा युक्तिवाद. ⚡राज्य सरकारचा मसुदा जरांगे यांनी फेटाळला ; उपोषणावर ठाम, मुंबईला जाण्याचा निर्धार. ⚡राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची कुंडली आता ऑनलाईन ; वेळेत माहिती भरली नाही,तर पगार अडकणार. ⚡जितेंद्र मिश्रा श्रीराम मंदिर ट्रस्टचे पहिले सीईओ. ⚡पाऊस, पुराचे थैमान : उत्तराखंडमध्ये 12 ठार, ओडिशाच्या 100 गावात पाणी. उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत. ⚡जागतिक तापमानवाढ मर्यादा ओलांडणार ! गंभीर परिणाम अटळ. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात इशारा. ⚡महाराष्ट्रात अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस 28 दिवसांची मुदतवाढ. ⚡आशिया चषक महिला T 20 : आज भारत आणि हाँगकाँग लढत. https://t.me/maulipolice
204
8
“बहुत समय पड़ा है, यही वहम सबसे बड़ा है”🤷‍♂️ 2026 मध्ये काही मिळवायचं असेल तर आत्तापासूनच जोरदार प्रयत्न करा. नंतर हातातून ग
“बहुत समय पड़ा है, यही वहम सबसे बड़ा है”🤷‍♂️ 2026 मध्ये काही मिळवायचं असेल तर आत्तापासूनच जोरदार प्रयत्न करा. नंतर हातातून गेलेली वेळ परत येत नाही लक्षात ठेवा. फक्त राहिले 4 महिने 2026 चे 📖🚨
309
9
‼️Gm....news‼️ 🔱सरकारने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत -- मुख्यमंत्री. माघार नाही -- जरांगे. 🔱नेपाळ महापुरात 275 भारतीय बेपत्ता. 🔱किनवटमध्ये तेलंगणा पोलिसांवर हल्ला ; हातकडीतील आरोपी पळवला. 🔱DJ मुक्तीसाठी पुणेकर उतरले रस्त्यावर. 🔱पंजाबमध्ये आप नेते गुरप्रितसिंग यांची गोळ्या घालून हत्या. 🔱नेपाळ महापुरात मृतांची संख्या 788 वर, 2502 जण अद्याप बेपत्ता. 🔱पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान. 🔱आता जात पडताळणीच्या कार्यालयीन चकरांना ब्रेक ! पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी नव्या सॉफ्टवेअरची निर्मिती. 🔱संकल्प करा, नशामुक्त युवा, नशामुक्त भारत चा ; पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मधून नागरिकांना केले आवाहन. 🔱आशिया चषक क्रिकेट : भारतीय महिलांची विजयी सलामी ; थायलंडवर 94 धावांनी विजय. https://t.me/maulipolice https://t.me/maulipolice
319
10
‼️Gm....news‼️ ⚡ तुम्ही स्वतःला देव समजता का ..? FDA ला उच्च न्यायालयाने फटकारले. ⚡आश्रमशाळातील मृत्यू रोखण्यासाठी ऍक्शन प्लॅन ; वसतिग्रहामध्येच मेस. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार खडबडून जागे. ⚡12 तारखेला मुंबईतील आंदोलनाची घोषणा करू -- जरांगे पाटील. ⚡शालार्थ घोटाळ्याची आता फॉरेन्सिक तपासणी होणार. ⚡ऑक्टोबरपासून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू ; 5 हजार पदे 45 दिवसात निवड प्रक्रिया पूर्ण होणार. ⚡मुंबई उच्च न्यायालयाची लिपीक पदाची परीक्षा रद्द. ⚡राज्यात 2 सप्टेंबरपर्यंत पावसाची पाठ ; 18 जिल्ह्यांमध्ये तूट. ⚡UGC-NET चा 84 विषयांसाठी निकाल घोषित. ⚡नेपाळमधील महापुरात मृतांची संख्या 626 ; 2400 हून अधिक जण बेपत्ता. ⚡अण्णासाहेब पाटील महामंडळात 10.60 लाख रुपयांचा अपहार. https://t.me/maulipolice https://t.me/maulipolice
292
11
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
276
12
Sin texto...
352
13
✅#CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 👉 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.✔️✔️ 👉 अर्ज करण्य
✅#CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 👉 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.✔️✔️ 👉 अर्ज करण्याची नवीन तारीख: २५ ऑगस्ट – ०१ सप्टेंबर २०२६ 👉ज्या पात्र उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता अर्ज करू शकतात. 👉 ज्यांनी याआधीच यशस्वीरीत्या अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 👉#CTET परीक्षेची सुधारित तारीख: अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल. 👉 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट : 👇👇👇 https://examinationservices.nic.in/ExamSysCTET/Root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFfEytN2I3LFrLvNrMJcZJNmO/XE3+xNuu3rFt9agQvt0
379
14
📍📍 Gm....news📍📍 📝 पहाटे 03:30 वाजता रुग्णालयात अग्नितांडव ; अमरावतीत 3 नवजात बालकांचा बळी. अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरला आग लागल्याने दुर्घटना ; 36 अर्भकाची सुखरूप सुटका. 📝सुट्ट्या तेलावर सरसकट बंदी नाही ; भेसळविरोधात SOP. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत. 📝शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना वितरीत. 📝जरांगे म्हणतात, आंदोलन होणारच, मंत्र्यासोबतची चर्चा निष्फळ ठरली. 📝परिवहन मंत्र्यांच्या सक्तीवर मुख्यमंत्र्यांचे अस्ते कदम ; मराठी यावी ही अपेक्षा, पण अन्याय होऊ देणार नाही. 📝राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक आता होणार डिजिटल. 📝मध्य महाराष्ट्रासह 25 राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा. 📝देशभरातील 11 विमानतळाच्या खासगीकरणाला केंद्राची तत्वतः मंजुरी. 📝हॉकी विश्वचषक : अर्जेंटिनाविरुद्ध पराभवानंतर भारताच्या आशा संपुष्टात. https://t.me/maulipolice
409
15
*Gm News* 24 *ऑगस्ट 2026* ☀️ ऑगस्ट मध्ये शेअर मार्केटमध्ये  परदेशी गुंतवणूक 23544 कोटी रु. ☀️ खोट्या कागदपत्राच्या आधारे उदगीर मध्ये 2143 कोटी रु. घोटाळा ☀️ खाजगी शिकवणीसाठी राज्यात नवीन कायदा ? ☀️ स्काय रूट पुढील वर्षी दरमहा रॉकेट प्रक्षेपित करणार ☀️ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार जाहीर ☀️ देवदत्त पडिक्कलचे शतक -भारत 300/5 ☀️ मुंबईचा जूनियर रॉनि कोलमन व अभिनेत्री आशा सिंह यांचे निधन      *संकलन -श्री येलशेट्टे एम.व्ही. औसा लातूर*
339
16
🔱Gm....news🔱 🔅राष्ट्रीय अंतराळ दिवस. 🔅मनुवादी मानसिकता झुगारा ! भारतीय नारीशक्तीला साद. पुण्यात छात्रोंकी गुंज. राहुल गांधी यांचा घणाघात. 🔅 जेन झीला जोडण्याची जबाबदारी तावडे अन् इराणींच्या खांद्यावर. भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय. 🔅उदगीर महाघोटाळ्याची व्याप्ती वाढली ; 1810 प्रमाणपत्रे, 16 कंपन्या अन् 2143 कोटींचा व्यवहार. CA कलानींविरुद्ध गुन्हा. 🔅निवृत्तीनंतरही श्वान पोलिस दलातच ! मुख्यमंत्री फडणविस यांचे निर्देश. 🔅देशातील तब्बल 8.7 कोटी तरुण शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणापासून वंचित.15 ते 29 वयोगटातील तरुणांची मोठी संख्या -- नीती आयोगाच्या अहवालातून माहिती समोर. 🔅ट्रम्पचा झटका ; अमेरिकेचे कॅनडावर 50 टक्के टॅरीफ. 🔅लहान मुलांच्या आरोग्याशी तडजोड नाही ; केंद्राचे दोन घटकांच्या मिश्र औषधांवर निर्बंध. 🔅हॉकी विश्वचषक : भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात. यजमान नेदरलँड्स विरुद्ध 1-3 असा पराभव. 🔅भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात. https://t.me/maulipolice
388
17
"India's biggest strength is that our women should be independent. Women have a relationship with their father, brother, son, husband & partner, but they DON'T BELONG TO THEM. They belong themselves!" Rahul Gandhi 🇮🇳
366
18
Sin texto...
476
19
Sin texto...
431
20
Sin texto...
396