खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी
رفتن به کانال در Telegram
पोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc- gd इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547 मोफत मार्गदर्शन केले जाईल
نمایش بیشتر3 497
مشترکین
-224 ساعت
-77 روز
-2430 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئیه '26
ژوئیه '26
+30
در 0 کانالها
ژوئن '26
+38
در 0 کانالها
Get PRO
مه '26
+59
در 0 کانالها
Get PRO
آوریل '26
+36
در 0 کانالها
Get PRO
مارس '26
+9
در 0 کانالها
Get PRO
فوریه '26
+16
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '26
+19
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '25
+21
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '25
+20
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '25
+12
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '25
+23
در 0 کانالها
Get PRO
اوت '25
+22
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '25
+17
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '25
+25
در 0 کانالها
Get PRO
مه '25
+14
در 0 کانالها
Get PRO
آوریل '25
+20
در 1 کانالها
Get PRO
مارس '25
+17
در 0 کانالها
Get PRO
فوریه '25
+34
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '25
+56
در 1 کانالها
Get PRO
دسامبر '24
+81
در 1 کانالها
Get PRO
نوامبر '24
+50
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '24
+55
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '24
+47
در 0 کانالها
Get PRO
اوت '24
+123
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '24
+518
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '24
+438
در 0 کانالها
Get PRO
مه '24
+415
در 0 کانالها
Get PRO
آوریل '24
+426
در 0 کانالها
Get PRO
مارس '24
+654
در 0 کانالها
Get PRO
فوریه '24
+415
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '24
+277
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '23
+237
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '23
+36
در 1 کانالها
Get PRO
اکتبر '23
+43
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '23
+70
در 0 کانالها
Get PRO
اوت '23
+79
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '23
+126
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '23
+80
در 0 کانالها
Get PRO
مه '23
+71
در 0 کانالها
Get PRO
آوریل '23
+54
در 0 کانالها
Get PRO
مارس '23
+90
در 0 کانالها
Get PRO
فوریه '23
+34
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '23
+97
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '22
+65
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '22
+81
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '22
+65
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '22
+63
در 0 کانالها
Get PRO
اوت '22
+62
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '22
+31
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '22
+46
در 0 کانالها
Get PRO
مه '22
+22
در 0 کانالها
Get PRO
آوریل '22
+14
در 0 کانالها
Get PRO
مارس '22
+57
در 0 کانالها
Get PRO
فوریه '22
+22
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '22
+66
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '21
+131
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '21
+48
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '21
+78
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '21
+115
در 0 کانالها
Get PRO
اوت '21
+42
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '21
+19
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '21
+17
در 0 کانالها
Get PRO
مه '21
+9
در 0 کانالها
Get PRO
آوریل '21
+16
در 0 کانالها
Get PRO
مارس '21
+66
در 0 کانالها
Get PRO
فوریه '21
+20
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '21
+866
در 0 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 22 ژوئیه | 0 | |||
| 21 ژوئیه | 0 | |||
| 20 ژوئیه | +3 | |||
| 19 ژوئیه | +4 | |||
| 18 ژوئیه | +1 | |||
| 17 ژوئیه | 0 | |||
| 16 ژوئیه | 0 | |||
| 15 ژوئیه | +1 | |||
| 14 ژوئیه | 0 | |||
| 13 ژوئیه | 0 | |||
| 12 ژوئیه | +1 | |||
| 11 ژوئیه | 0 | |||
| 10 ژوئیه | 0 | |||
| 09 ژوئیه | 0 | |||
| 08 ژوئیه | +1 | |||
| 07 ژوئیه | +6 | |||
| 06 ژوئیه | +2 | |||
| 05 ژوئیه | +4 | |||
| 04 ژوئیه | +2 | |||
| 03 ژوئیه | +2 | |||
| 02 ژوئیه | +2 | |||
| 01 ژوئیه | +1 |
پستهای کانال
| 2 | بدون متن... | 43 |
| 3 | ⭐✅प्रकल्पग्रस्त आरक्षण 5% वरून 15%✅....👍 | 61 |
| 4 | 🌹Gm....news🌹
⚡ कॉक्रोच चे आज चलो संसद. तरुणाईने आज दणाणार राजधानी. समर्थकांना मोठ्या संख्येने जमण्याचे दिपकेंचे आवाहन.
⚡सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा वॉकआऊट. संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे.
⚡अमेरिकेचे पुन्हा भीषण हल्ले ; इराणच्या लष्करावर बॉम्ब वर्षाव.
⚡काश्मीरमध्ये ढगफुटी ; पुंछ - राजौरीत 16 जन मृत्यूमुखी.
⚡शिवीगाळ किंवा अश्लील शब्दांचा वापर म्हणजे अश्लीलता नव्हे ! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
⚡पाऊस आठवडा गाजविणार ; कोकण, विदर्भात जोर वाढणार.
⚡मध्य प्रदेशात समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी.
⚡जपान ओपन बॅडमिंटन : पी.व्हि. सिंधूने संपवला विजेतेपदाचा दुष्काळ ; यामागुचीवर विजय.
⚡भारत आणि इंग्लंड एकदिवसीय सामना : भारताने गमावला मालिका विजय.
https://t.me/maulipolice | 145 |
| 5 | 🌹Gm....news🌹
⚡ उद्धवसेनेतील सहा बांडखोर खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मंजुरी -- लोकसभा अध्यक्षांचा महत्त्वपूर्ण निकाल.
⚡दिल्ली पोलिस आले, अन् वांगचुक यांना उचलले. नाट्यमय घटना.
⚡जेष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन.
⚡72 व्या राष्ट्रीय चित्रपटाची घोषणा ; मल्याळम चित्रपट आर्टिकल 370 यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट.
⚡राज्यातील 57 हजार शिधापत्रिकेवरील धान्य झाले बंद. केंद्र शासनाची मिशन सुधार पडताळणी मोहीम.
⚡भारताच्या पहिल्या खाजगी स्वदेशी ऑर्बिटल विक्रम-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण.
⚡ सीबीएसई दहावीच्या दुसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर.
⚡पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक.
⚡भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना.
⚡फुटबॉल विश्वकप : स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात आज अंतिम सामना.
https://t.me/maulipolice | 168 |
| 6 | بدون متن... | 197 |
| 7 | بدون متن... | 184 |
| 8 | 🌹Gm....news🌹
⚡निकालही नीट नाही ! घोळ कायम ; उत्तरपत्रिकेत 522 गुण, स्कोअर कार्डवर मात्र 95.पेपरफुटीनंतर आता गुणांचा महाघोटाळा.
⚡नामनियुक्ताना विधानपरिषद निवडणुकीत मताधिकार नाही.
⚡नांदेडमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने केली दोन मुलांसह आत्महत्या.
⚡एसटी प्रवास महागला ; आजपासून 13 टक्के भाडेवाढ. पहिल्या टप्प्याचे किमान तिकीट 15 रुपये.
⚡सोनम वांगचुक म्हणाले, 20 जुलैपर्यंत मी जिवंत राहीन. उपोषणावर ठाम.
⚡हरियाणा : जिंद - सोनीपत मार्गावर धावली पहिली हायड्रोजन ट्रेन ; पंतप्रधान मोदी यांनी दाखवली हिरवी झेंडी.
⚡पावसाळी अधिवेशनासाठी केंद्र सरकारची सात विधेयके निश्चित.
⚡नीट मध्ये लातूरचा दबदबा ; हजाराहून अधिक विद्यार्थी मेडिकलला जाणार.
⚡अमेरिकेचा इराणवर भीषण प्रहार ; वीज, यंत्रणा , बंदरे, पूल उध्वस्त.
⚡नीट युजीत देशातील टॉप 138 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे 18 ; श्रावणी कुदळे राज्यात प्रथम.
⚡दिग्गज क्रिकेटर सर गॅरी सोबर्स यांचे निधन.
https://t.me/maulipolice | 186 |
| 9 | 🌹Gm....news🌹
⚡नववीत तिसरी भाषा समाविष्ट करू नका, पाचवी किंवा सहावीपासून शिकवा -- सर्वोच्च न्यायालयाची सूचना.
⚡नीटचा निकाल जाहीर : पंजाबचा आर्यन, हरयाणाचा पांशुल अव्वल. देशात 11.21 लाख विद्यार्थी पात्र.
⚡E20 पेट्रोलचा फटका ? गॅरेजमध्ये येणाऱ्या 10 पैकी 3-4 गाड्या इंजिन बिघाड झालेल्या.
⚡आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी नांदेड विभागातून विशेष रेल्वेगाड्या.
⚡आषाढीसाठी येणार पाऊस ; राज्यात मान्सून लवकरच पुन्हा सक्रिय होणार, 23 जुलैपासून मध्यम पावसाचा अंदाज.
⚡ऑगस्ट 2027 पासून MPSC ऑनलाईन.
⚡गगनायन, अन्य मोहिमेतील 100 शास्त्रज्ञांचे राजीनामे ; इस्रोसमोर नवे आव्हान.
⚡मला उपोषण सोडण्यास सांगू नका, 20 जुलैच्या मोर्च्यात सामील व्हा ! सोनम वांगचुक यांनी केले जनतेला आवाहन.
⚡ड्रग्सच्या अर्थव्यवस्थेवर आता घाव ; सातवीपासूनच व्यसनमुक्तीचे धडे -- जनचळवळ उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
⚡फिफा विश्वचषक : अर्जेंटिना सातव्यांदा अंतिम फेरीत ; इंग्लंडने मिळवलेली पकड गमावली.
⚡भारत आणि इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना : इंग्लंड विजयी.
https://t.me/maulipolice | 180 |
| 10 | 🌹Gm....news🌹
⚡ बळीराजाचे डोळे मेघदूतकडे. राज्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस, मात्र असमान बरसल्याने चिंता कायम.
⚡अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले ; आता हॉर्मुझमध्ये नाकाबंदी.
⚡सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार ; घाऊक महागाईही 9.87 टक्क्यांवर. खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर गगनाला.
⚡वांगचुक यांची प्रकृती खालावली, मात्र उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार.
⚡वाढवण बंदराजवळील दापचरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
⚡सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला तात्काळ स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार.
⚡नासाचे अनिल मेनन यांच्यासह तीन जणांची अंतराळ स्थानकात यशस्वी एन्ट्री.
⚡भारत आणि इंग्लंड एकदिवसीय सामना : भारताने इंग्लंडला सहा गड्यांनी नमविले.
https://t.me/maulipolice | 225 |
| 11 | بدون متن... | 231 |
| 12 | 🌹Gm....news🌹
⚡ राज्यावर चिंतेचे ढग. हा आठवडाही कोरडाच ; 20 जुलैनंतरचा पाऊस लाभदायक नाही, मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट.
⚡शरद पवार गट NDA सोबत जाणार ; आमदारांचा दबाव ; निर्णय लवकरच.
⚡शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी ? मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सुद्धा उल्लंघन.
⚡हॉर्मुझवर आमचेच नियंत्रण ; अमेरिका अन् इराणचा दावा.
⚡राम मंदिर देणगी घोटाळ्याचा तपास कुठपर्यंत आला, अहवाल सादर करा -- सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश SIT ला आदेश.
⚡राज्यसभेत भाजपला ऐतिहासिक बहुमतासाठी हव्या 5 जागा.
⚡साहेबांची सही होणार गायब, सरकारी कागदपत्रांवर आता डिजिटल स्वाक्षरी. बनवेगिरी टाळण्यासाठी 1 ऑगस्टपासून अंमल -- राज्य सरकार.
⚡राज्यातील 225 ST डेपोंचा होणार पुनर्विकास -- मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय.
⚡महागाईने लक्ष्मणरेषा ओलांडली ; जूनमध्ये किरकोळ महागाई दर 4.38 टक्क्यांवर.
⚡भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात.
⚡महिला कसोटी : भारतीय महिलांचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय ; इंग्लंडवर 270 धावांनी मात.
https://t.me/maulipolice | 279 |
| 13 | https://t.me/maulipolice | 215 |
| 14 | 🌹Gm....news🌹
⚡भेसळखोरांवर घाव ; दूध संकलनामध्ये 25 टक्यांची घट. FDA च्या कारवाईनंतर केमिकलपासून बनविले जाणारे दूध, पनिरला बसला आळा.
⚡व्हिएतनाममध्ये बोट उलटून 15 भारतीयांचा मृत्यू.
⚡ट्रम्प - मोजतबा यांच्या एकमेकांना धमक्या ; शांतता करार कोलमडण्याच्या स्थितीत.
⚡UID कार्ड, राज्यात 1.04 लाख अर्ज प्रलंबित.
⚡राज्यात 9 हजार शाळा एकशिक्षकी भरवश्यावर ; शिक्षक BLO मोहिमेत.
⚡ भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 10 करार, 35 हजार कोटींच्या व्यापाराचे लक्ष.
⚡अमेरिकेच्या प्रस्तावित 12.5 टक्के शुल्काला भारताचा विरोध.
⚡भारत आणि इंग्लंड T 20 सामना : इंग्लंडने भारताला दिला क्लीन स्वीप.
⚡विम्बल्डन महिला : चेक प्रजासत्ताकची लिंडा नोस्कोव्हा विजयी.
https://t.me/maulipolice | 252 |
| 15 | بدون متن... | 291 |
| 16 | 🌹Gm....news🌹
⚡जागतिक लोकसंख्या दिन.
⚡कर्जमाफीत मोठा बदल : 2019 मधील शेतकऱ्यांना लाभ, 50 हजार रुपयांची मर्यादा हटवली, कर्जफेडीची अटही शिथिल -- मुख्यमंत्री फडणविस यांची विधानसभेत घोषणा.
⚡पाकच्या नेटवर्कवर ATS चा प्रहार ; राज्यभरात 150 ठिकाणी धाडसत्र.
⚡कोट्यवधीचा देणगी अपहार ; शिवणीकर महाराजाला लातुरातील घरातून अटक.
⚡आता कुटुंबाऐवजी व्यक्तिनिहाय धान्य मिळणार ? मोफत रेशन योजनेत सरकार फेरबदल करण्याची शक्यता.
⚡सरकारच्या वित्तीय बेशिस्तीवर CAG च्या अहवालात ताशेरे.
⚡उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प.
⚡राम मंदिर : सुप्रीम कोर्टात 13 जुलैला सुनावणी.
⚡राष्ट्रगान, राष्ट्रगीत अचूक म्हणणे बंधनकारक -- केंद्रीय गृहमंत्रालय.
⚡अल्कहोलयुक्त औषधांसाठी आता परवाना बंधनकारक.
⚡शिक्षकाने विद्यार्थ्यांवर रागावणे हे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे -- शिक्षकाविरोधातील गुन्हा हायकोर्टाने केला रद्द.
⚡E20 मुळे मायलेजमध्ये घट, सरकारची कबुली.
⚡जगात उष्णतेचा धोका असलेल्या शहरांमध्ये भारतातील 14 शहरे.
⚡भारत आणि इंग्लंड महिला कसोटी सामना : भारत पहिला डाव सर्वबाद 285 धावा, तर इंग्लंड 1 बाद 21 धावा.
https://t.me/maulipolice | 306 |
| 17 | بدون متن... | 292 |
| 18 | लातूर ...❤️ | 298 |
| 19 | بدون متن... | 270 |
| 20 | 🌹Gm....news🌹
⚡ नांदेड, हिंगोली, लातूरला मध्यरात्री भूकंपाचे धक्के ; भयभीत नागरिक घराबाहेर.
⚡युद्ध पुन्हा भडकले ! अमेरिकेने घेतला जहाजांवर बॉम्ब टाकल्याचा बदला, इराणवर हवाई हल्ले ; प्रत्युत्तरात इराणचे हल्ले.
⚡ नीट पेपरफुटी प्रकरण : पी व्ही कुलकर्णी, मोटेगावकरच्या कोठडीत वाढ.
⚡मराठवाड्यात 6 महिन्यात 465 शेतकऱ्यांची आत्महत्या ; सर्वाधिक संभाजीनगरमध्ये.
⚡असमतोल पावसाचा फटका ; मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत 23 मिमी पावसाची तूट. लातूर, धाराशिव, बीडमध्ये अत्यल्प पाऊस.
⚡बाजारात भूकंप ; 10 लाख कोटींचा चुराडा. ट्रम्प यांच्या घोषणेने जागतिक बाजार पत्यासारखे कोसळले.
⚡2027 पासून नीट UG परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार.
⚡केंद्राच्या ग्रामीण विकास योजनात महाराष्ट्र आघाडीवर.
⚡विश्रांतीवर जाण्यापूर्वी कोसळला ; नाशिक, पुण्याला पावसाने झोडपले.
⚡मुक्त विद्यापीठाचे जुलै सत्र ; अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
⚡ST च्या ताफ्यातील सर्व बस 2035 पर्यंत इलेक्ट्रिक होणार.
⚡राज्यातील चर्च, मिशनरींकडीत हस्तांतरित झालेल्या जमिनींची आता चौकशी होणार.
⚡भारत आणि इंग्लंड T 20 सामना : आज निर्णायक लढत.
https://t.me/maulipolice | 351 |
