es
Feedback
Pharma Excellence😊 by.MB

Pharma Excellence😊 by.MB

Ir al canal en Telegram

PE Provide Guidance for Drug Inspector, Government Pharmacist Exam to Pharmacy students and स्पर्धा परीक्षांचीतयारी करण्यासाठी जॉईन करा फार्मसी चे टेलिग्राम चॅनेल✔ 👇👇👇👇👇👇👇 🇮🇳 GOVERNMENT PHARMACIST For PHARMA COMPETITIVE EXAM

Mostrar más
3 592
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-2630 días
Archivo de publicaciones
मागील वीस वर्षांत जे जे MPSC आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व सचिव झालेत त्या सर्वांच्या संपत्तीचे व संपत्ती वाढीचे CAG सारख्या विश्वसनीय संस्थेद्वारे AUDIT झाले पाहिजे. आयोगाच्या ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत अचानक वाढ दिसून येईल त्यांच्या चौकश्या लावल्या पाहिजेत. #MPSC

सर्व आरोपींची अटक होणे आवश्यक आहे व त्यांनी अजून कोण कोणते पेपर एमपीएससी MPSC मधून फोडले याची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना समोर येणे गरजेचे आहे. पेपर फुटी प्रकरण हे फक्त औषध निरीक्षक या पदासोबत एमपीएससी MPSC मधील अन्य भरती प्रक्रिये साठी संशयास्पद आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी वर्षानुवर्ष एमपीएससी मधून अधिकारी होण्याकरिता आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ परिक्षेकरीता देतात या सर्व गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे.

सर्व आरोपींची अटक होणे आवश्यक आहे व त्यांनी अजून कोण कोणते पेपर एमपीएससी MPSC मधून फोडले याची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना समोर येणे गरजेचे आहे. पेपर फुटी प्रकरण हे फक्त औषध निरीक्षक या पदासोबत एमपीएससी MPSC मधील अन्य भारतीय प्रक्रिया साठी संशयास्पद आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी वर्षानुवर्ष एमपीएससी मधून अधिकारी होण्याकरिता आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ परिक्षेकरीता देतात या सर्व गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे.

ऋषी गांगुर्डे 🫡🤝 👉🏻खरा योद्धा! 🔥💪 संघर्ष कितीही मोठा असो, लढण्याची जिद्द कायम ठेवलीस...🫡

📌ऋषी गांगुर्डे 🫡🤝 👉🏻खरा योद्धा! 🔥💪 संघर्ष कितीही मोठा असो, लढण्याची जिद्द कायम ठेवलीस...🫡

photo content

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

ग्रहण फक्त वाईटच गोष्टीला लागत अस नाही, कधी कधी सुंदर गोष्टी सुद्धा ग्रहणाने ग्रासल्या जातात...म्हणून काय त्याची सुंदरता कमी होत नाही उलट ती अजूनच खुलून दिसायला लागते.... आयुष्यात आलेले चढउतार तुम्हाला अधिक बळकट बनवतात त्यामुळे आलेली परिस्थिती योग्य प्रकारे हाताळता आली की बस.... जगणं काही कठीण नसत...फक्त ग्रहणात शांत राहता यायला हवं, म्हणजे त्यानंतरचा काळ सुखाचा जाईल..... तेजस्विनी प्र. राऊत    @TejuRaut

photo content

photo content

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल चे नवनियुक्त अध्यक्ष श्री धनंजय जोशी यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल चे नवनियुक्त अध्यक्ष श्री धनंजय जोशी यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹

Photo from मंगेश पाटील
Photo from मंगेश पाटील

सेवा_प्रवेश_नियम_शैक्षणिक_अर्हता_सर्व_विभाग.pdf

सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश .....
सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश .....

नागपूर येथील विद्यार्थ्यांनी दिलेले निवेदन

photo content

MPSC inquiry regarding paper leak.pdf

🚨 Drugs Controller (India) Recruitment 2026 🏛️ Ministry: Health & Family Welfare 💼 Post: Drugs Controller (India) 📌 Vacancy: 01 💰 Pay Level: 14 | ₹1,44,200–₹2,18,200 📍 Location: New Delhi 📝 Mode: Deputation / Short-Term Contract ⏳ Last Date: Within 60 days of Employment News publication 👉 Eligibility & Apply: https://jobfandu.blogspot.com/2026/08/drugs-controller-india-recruitment-2026.html

Read: ‘एमपीएससी’च्या परीक्षेपूर्वीच गैरप्रकारचा आरोप, ‘बोगस’ अनुभवाचा सुळसुळाट; ‘औषध निरीक्षक' पेपरफुटीच्या आरोपानंतर…👇👇 https://www.loksatta.com/nagpur/mpsc-iti-vice-principal-recruitment-fake-experience-certificate-allegation-update-rak-94-6063889/ जॉईन @combine_express