ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

Pharma Excellence😊 by.MB

Pharma Excellence😊 by.MB

الذهاب إلى القناة على Telegram

PE Provide Guidance for Drug Inspector, Government Pharmacist Exam to Pharmacy students and स्पर्धा परीक्षांचीतयारी करण्यासाठी जॉईन करा फार्मसी चे टेलिग्राम चॅनेल✔ 👇👇👇👇👇👇👇 🇮🇳 GOVERNMENT PHARMACIST For PHARMA COMPETITIVE EXAM

إظهار المزيد
3 516
المشتركون
-124 ساعات
-177 أيام
-5630 أيام
أرشيف المشاركات
NICL AO Recruitment Advertisment 2026-27_copy.pdf

NICL भरती पात्रता - कोणतीही पदवी पदे - 200

Pharmacist total vacancy 118

updated_RRB-Paramedical-Staff-2026-Notification-CEN-05-2026.pdf

DI प्रकरणामुळे #MPSC मधील कथित सिंडिकेट आणि भ्रष्टाचाराला वाचा फुटली आहे. गेल्या ४–५ वर्षांत या साखळीने मोठा गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत MPSC मध्ये Total Reform झाल्याशिवाय पारदर्शकता येणार नाही. अन्यथा हीच साखळी सुरू राहील आणि प्रामाणिकपणे विद्यार्थी बळी ठरतील

photo content

photo content

🚨 परभणी आणि नांदेडच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! 🚨 मित्रांनो, आपली 'MPSC बचाव यात्रा' आता मराठवाड्यात धडकत आहे! प
🚨 परभणी आणि नांदेडच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! 🚨 मित्रांनो, आपली 'MPSC बचाव यात्रा' आता मराठवाड्यात धडकत आहे! पोस्टरमध्ये दिल्याप्रमाणे, येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी ऋषी आपल्या शहरात येत आहे. आपला हक्क आणि न्यायासाठी आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी खालील ठिकाणी पूर्ण ताकदीने उपस्थित राहायचे आहे: 📍 परभणी: तारीख: १७ सप्टेंबर २०२६ वेळ: सकाळी १०:०० वाजता ठिकाण: कृषी विद्यापीठ, परभणी (परभणी कृषी विद्यापीठ आणि परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या वेळेत एकत्र येऊन सज्ज राहा!) 📍 नांदेड: तारीख: १७ सप्टेंबर २०२६ वेळ: सायंकाळी ५:०० वाजता ठिकाण: भाग्यनगर कमान कॉर्नर, नांदेड (भाग्यनगर परिसरातील व नांदेडमधील सर्व अभ्यासिकामधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा!) आपल्या हक्कासाठी आणि MPSC मधील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची हीच योग्य वेळ आहे. ऋषी तिथे पोहोचताच आपला सर्वांचा आवाज पूर्ण ताकदीने घुमला पाहिजे आणि आपली एकजूट दिसली पाहिजे! सर्व मित्रांना निरोप द्या आणि पूर्वतयारी करून सज्ज राहा. (अधिक तपशीलांसाठी सोबत जोडलेले पोस्टर नक्की पहा.) आवाज कुणाचा? विद्यार्थ्यांचा! ✊🔥

आयुष्याच्या आणि कामाच्या धावपळीत अनेकदा नकळत चुका होतात… माझ्या बोलण्यातून किंवा वागण्यातून कुणाचे मन दुखावले असेल, कुणाला दिलेला शब्द माझ्याकडून पूर्ण झाला नसेल, कुणाचा व्यवहार किंवा अपेक्षा माझ्याकडून अपूर्ण राहिली असेल, किंवा जाणते-अजाणतेपणी माझ्याकडून कुणाला वेदना झाल्या असतील तर त्यामागे कुणाला दुखावण्याचा हेतू कधीच नव्हता. तरीही चूक ही चूकच असते. आजच्या या पवित्र दिवशी मनापासून आत्मपरीक्षण करत, माझ्याकडून दुखावल्या गेलेल्या प्रत्येक मनाची मी नम्रपणे क्षमा मागतो. मनात कोणताही राग, गैरसमज किंवा कटुता न ठेवता मला मोठ्या मनाने क्षमा करावी, हीच विनंती. मिच्छामि दुक्कडं 🙏🙏🙏 मिच्छामि दुक्कडं म्हणजे केवळ 'सॉरी' नाही ! हा केवळ वरवरचा माफीनामा नसून, आपल्या चुकांमुळे निर्माण झालेले कर्मबंध संपवणे आणि भविष्यात अशा चुका पुन्हा न करण्याचा संकल्प करणे आहे. भगवान महावीर यांच्या शिकवणी प्रमाणे पर्युषण काळाच्या शेवटच्या दिवशी लोक आपला राग, द्वेष आणि अहंकार बाजूला सारून एकमेकांची मनापासून क्षमा मागतात.

भरती परीक्षा सुधारणा – नागपूर विभाग राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. समितीचे अध्यक्ष व सदस्य दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वा., नियोजन भवन, सदर, नागपूर येथे उपस्थित राहणार आहेत. समितीच्या भेटीसाठी वेळ मागण्यासाठी काय करावे? दि. ०९  ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान आपले लेखी निवेदन/सूचना/अभिप्राय अथवा समितीसमोर प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मागणारे पत्र खालीलपैकी कोणत्याही प्रकारे सादर करता येईल: 1. प्रत्यक्ष: निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर यांची स्विय शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० 2. 📧 ई-मेल:nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागपूर विभागातील विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी,पालक,शिक्षक,शैक्षणिक संस्था, तज्ञ व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण सुधारणा प्रक्रियेत आपल्या सूचना,अपेक्षा,अनुभव व अभिप्राय नोंदवून सक्रिय सहभाग घ्यावा.

photo content

Pharmacist total vacancy 118

updated_RRB-Paramedical-Staff-2026-Notification-CEN-05-2026.pdf

New RR implemented in Railways. IRPA जिंदाबाद 💪💪

माझ्या सर्व भूमिका आणी मीटिंग या टेलिग्राम ग्रुप वर share करत जाईल. https://t.me/+ot1rLlW-LY85YjM1 बाकी दुसऱ्या ग्रुपशी माझा संबंध नसणार. ऋषिकेश गांगुर्डे

ज्ञान, बुद्धी आणि विवेकाचे अधिष्ठाता, विघ्नहर्ता श्री गणरायाचे आज मंगलमय आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनाने प्रत्येक घरात आनंद,
ज्ञान, बुद्धी आणि विवेकाचे अधिष्ठाता, विघ्नहर्ता श्री गणरायाचे आज मंगलमय आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनाने प्रत्येक घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार होवो. त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होऊन सुख, शांती, समृद्धी आणि समाधान लाभो, हीच श्रीचरणी प्रार्थना. आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🚩

photo content

महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आता तरी समजून जायला हवं की, हे कुठले राजकारण नाही. लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा आक्रोश आहे
महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आता तरी समजून जायला हवं की, हे कुठले राजकारण नाही. लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा आक्रोश आहे,तुमच्या भ्रष्ट, विकलेल्या व्यवस्थेच्या विरुद्ध. या गोष्टीला राजकारण म्हणून न पाहता सहानुभूतीपूर्वक पहा.🙏🏻 व्यवस्थेच्या विरुद्ध. या गोष्टीला राजकारण म्हणून न पाहता सहानुभूतीपूर्वक पहा.🙏🏻

Photo from मंगेश पाटील
Photo from मंगेश पाटील

Photo from मंगेश पाटील
Photo from मंगेश पाटील

Pharma Excellence😊 by.MB - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @pharmacistexam