es
Feedback
🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

Ir al canal en Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

Mostrar más
1 858
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
#YCMOU History books 1.महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन 2.ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र 3.राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग मुक्त विद्यापीठ तिन्ही पुस्तके एकत्र PDF ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔷 जॉईन - @visionmpsc2023

Repost from N/a
गुरु पूर्णिमा
गुरु पूर्णिमा

जिल्हा परिषद भरती चे क्लास सुरू होणार आहे,praful pawar academy YouTube channel वर
Anonymous voting

वनविभागाच्या भरतीमध्ये गैरप्रकार आढळल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन https://livejanmat.com/an-appeal-to-lodge-a-complaint-in-case-of-malpractices-in-forest-department-recruitment/ जॉईन https://t.me/Mahaexam1

🛑 भारतात एक पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य :- 1 ) आंध्रप्रदेश - पाच उपमुख्यमंत्री 2 ) उत्तरप्रदेश - दोन उपमुख्यमंत्री 3 ) नागालँड - दोन उपमुख्यमंत्री 4 ) मेघालय - दोन उपमुख्यमंत्री 5 ) महाराष्ट्र - दोन उपमुख्यमंत्री NOTE :- या संदर्भात अजून काही माहिती असेल तर नक्की कळवली जाईल 🙏🏻 https://t.me/Mahaexam1

तलाठी भरती साठी आपल्या कॅटेगरी आणि ओपन च्या किती जागा आहे या साठी असा चार्ट बनवून घ्या किंवा लिहून घ्या. (ज्यांनी अजून जिल्हा
तलाठी भरती साठी आपल्या कॅटेगरी आणि ओपन च्या किती जागा आहे या साठी असा चार्ट बनवून घ्या किंवा लिहून घ्या. (ज्यांनी अजून जिल्हा निवडला नसेल त्यांच्यासाठी)

❇️ नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे तीन मूर्ती भवन (शिल्पकार: ब्रिटनचे लिओनार्ड जेनिंग्ज) म्हणून ओळखले जाते, ⭐️ जोधपूर
❇️ नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे तीन मूर्ती भवन (शिल्पकार: ब्रिटनचे लिओनार्ड जेनिंग्ज) म्हणून ओळखले जाते, ⭐️ जोधपूर, ⭐️ हैदराबाद आणि ⭐️ म्हैसूर या ➡️ तीन भारतीय संस्थानिकांच्या सन्मानार्थ 1922 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या तीन पुतळ्यांनंतर त्यांनी पहिल्या महायुद्धात सेवा देऊन योगदान दिले होते

❇️ अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे. 👉 साने गुरुजींच्या कर्मभ
❇️ अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे. 👉 साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

TCS ITI 8 Papers 16 PYQ Topic - 26 Syllogism.pdf2.05 KB

Railway मध्ये यापुढे १० वी वर ग्रुप D ची भरती एकतर होणारच नाही किंवा झाली तर खूप कमी पदे असतील कारण आता रेल्वे मध्ये ग्रुप D
Railway मध्ये यापुढे १० वी वर ग्रुप D ची भरती एकतर होणारच नाही किंवा झाली तर खूप कमी पदे असतील  कारण आता रेल्वे मध्ये ग्रुप D मधील तांत्रिक पदांसाठी ITI अनिवार्य केलेलं आहे. टीप - ITI करून घ्या.

🛑 तलाठी पदभरती 2023 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.🔥🔥🔥 👉 लिंक :- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/3
🛑 तलाठी पदभरती 2023 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.🔥🔥🔥 👉 लिंक :- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html Join :-

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆 - Estadísticas y analítica del canal de Telegram @ntpc21