ZP bharti जिल्हा परिषद भरती
13 831
Suscriptores
-324 horas
-37 días
+4330 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024-2025 वैशिष्ट्ये
➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Maharashtra Budget 2024-2025 Key Points.pdf3.85 KB
👍 1
📌तलाठी भरती 2023 बाबत
➡️#Update
➡️पेसा क्षेत्र 13 जिल्हे तलाठी नियुक्ती मंत्रालयीन आदेश
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Adobe Scan 27 Jun 2024 (4).pdf2.82 MB
🚨➡️उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना
✅Syllabus, exam pattern
👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन स्वरुपात सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) घेण्यात येणार आहे. त्याकरीता उमेदवारांसाठी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
5_6336594865035415439.pdf4.80 KB
Photo unavailableShow in Telegram
⭐️मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू.
👉 अंमलबजावणी:- जुलै 2024 पासून
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Photo unavailableShow in Telegram
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.
❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌
👇 WhatsApp Link 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Photo unavailableShow in Telegram
♦️👉अभिमन्यू पवार, साहेब
♦️👉सर्व शासकीय नोकर भरती एमपीएससी मार्फत राबवावी. अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांना अभिमन्यू पवार साहेबांनी केलेली आहे
♦️👉 जॉईन -@BABAPSI
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🚨➡️#UPSC Calendar 2025 🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने
============================
🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Photo unavailableShow in Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘
📲 IMPORTANT CHANNEL👇
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
💁♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
Elige un Plan Diferente
Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.