1 858
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
Repost from ZP bharti जिल्हा परिषद भरती
#YCMOU
History books
1.महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन
2.ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र
3.राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग
मुक्त विद्यापीठ तिन्ही पुस्तके एकत्र PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Repost from सरळ सेवा भरती
जिल्हा परिषद भरती चे क्लास सुरू होणार आहे,praful pawar academy YouTube channel वर
वनविभागाच्या भरतीमध्ये गैरप्रकार आढळल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन
https://livejanmat.com/an-appeal-to-lodge-a-complaint-in-case-of-malpractices-in-forest-department-recruitment/
जॉईन https://t.me/Mahaexam1
Repost from सरळ सेवा भरती
🛑 भारतात एक पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य :-
1 ) आंध्रप्रदेश - पाच उपमुख्यमंत्री
2 ) उत्तरप्रदेश - दोन उपमुख्यमंत्री
3 ) नागालँड - दोन उपमुख्यमंत्री
4 ) मेघालय - दोन उपमुख्यमंत्री
5 ) महाराष्ट्र - दोन उपमुख्यमंत्री
NOTE :- या संदर्भात अजून काही माहिती असेल तर नक्की कळवली जाईल 🙏🏻
https://t.me/Mahaexam1
Repost from सरळ सेवा भरती
तलाठी भरती साठी आपल्या कॅटेगरी आणि ओपन च्या किती जागा आहे या साठी असा चार्ट बनवून घ्या किंवा लिहून घ्या. (ज्यांनी अजून जिल्हा निवडला नसेल त्यांच्यासाठी)
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
❇️ नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे तीन मूर्ती भवन (शिल्पकार: ब्रिटनचे लिओनार्ड जेनिंग्ज) म्हणून ओळखले जाते,
⭐️ जोधपूर,
⭐️ हैदराबाद आणि
⭐️ म्हैसूर या
➡️ तीन भारतीय संस्थानिकांच्या सन्मानार्थ 1922 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या तीन पुतळ्यांनंतर त्यांनी पहिल्या महायुद्धात सेवा देऊन योगदान दिले होते
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
❇️ अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे.
👉 साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.
Repost from सरळ सेवा भरती
Railway मध्ये यापुढे १० वी वर ग्रुप D ची भरती एकतर होणारच नाही किंवा झाली तर खूप कमी पदे असतील कारण आता रेल्वे मध्ये ग्रुप D मधील तांत्रिक पदांसाठी ITI अनिवार्य केलेलं आहे.
टीप - ITI करून घ्या.
Repost from राज्य उत्पादन शुल्क भरती
🛑 तलाठी पदभरती 2023 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.🔥🔥🔥
👉 लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
Join :-
