es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 210
Suscriptores
+124 horas
-127 días
-9530 días
Archivo de publicaciones
photo content

CMO Maharashtra Tweets: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम निश्चित आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करत, त्यांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #Mumbai #TribalStudents

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis welcomed Union Home and Cooperation Minister Amit Shah as he arrived in Mumbai today. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar and other dignitaries were present. 🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज मुंबई येथे आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनका आज मुंबई में आगमन हुआ। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने उनका स्नेहपूर्वक स्वागत किया। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕐 1.15pm | 29-8-2026📍Mumbai | दु. १.१५ वा. | २९-८-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

CMO Maharashtra Tweets: The four Maharashtra pilgrims—Smt. Smita Pradeep Pawar, Smt. Yogini Patil, Shri Dinesh Bhosale and Smt. Pooja Bhosale, who were stranded at Kerung (Gyirong) while returning from the Kailash Mansarovar Yatra have safely reached Kathmandu following the coordinated efforts initiated by Chief Minister Devendra Fadnavis. They are scheduled to depart for Mumbai from Kathmandu at 3:00 p.m. today (29 August). Expressing their gratitude, the pilgrims thanked CM Devendra Fadnavis for the timely assistance, close coordination and support that ensured their safe onward journey. कैलास मानसरोवर यात्रेनंतर परतत असताना केरुंग (ग्यिरोंग) येथे अडकलेले महाराष्ट्रातील सौ. स्मिता प्रदीप पवार, सौ. योगिनी पाटील, श्री. दिनेश भोसले आणि सौ. पूजा भोसले हे चारही भाविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे सुखरूप काठमांडू येथे पोहोचले आहेत. आज, 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता त्यांचे काठमांडूहून मुंबईकडे विमानाने प्रस्थान होणार आहे. वेळीच मदत, सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल सर्व भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: Under the initiative of CM Devendra Fadnavis, the safe journey home of the 100 pilgrims stranded in Nepal has begun. The Government ensured the necessary coordination and assistance for their safe travel from Nepal to Patna. Arrangements were also made for their onward train journey to Maharashtra. At 7:36 a.m. today, all 100 pilgrims safely departed from Patna for Nagpur on Train No. 17609. The Government of Maharashtra and the CM Office continue to closely coordinate their safe return, and the pilgrims will soon reach their homes in Maharashtra. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या 100 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नेपाळपासून पाटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि सर्वतोपरी मदत करण्यात आली. महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी त्यांच्या रेल्वे प्रवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी 07:36 वाजता रेल्वे क्रमांक 17609 द्वारे सर्व 100 भाविक पाटणाहून नागपूरकडे सुखरूप रवाना झाले. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या सुरक्षित परतीसाठी सातत्याने समन्वय साधत असून, सर्व भाविक लवकरच महाराष्ट्रात आपल्या घरी सुखरूप पोहोचतील. #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods

Today's_News_29-08-2026.pdf8.30 KB