ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 155
订阅者
-424 小时
-147
-5230
帖子存档
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 📸ग्रुप फोटो। भारत मंडपम, नई दिल्ली में आयोजित 'राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (NDA) सम्मेलन' के दौरान मध्य प्रदेश के मा. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव जी, मा. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मध्य प्रदेश के उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला और जगदीश देवडा, भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे जी, सांसद प्रफुल्ल पटेल जी, सांसद सुनील तटकरे जी एवं पूर्व सांसद विनय सहस्रबुद्धे जी इनके साथ ग्रुप फोटो। #NewDelhi #12yearsofseva #LongestServingElectedPMModi

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 10 जून 2026 भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड; लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबीयांना दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल https://mahasamvad.in/203539/ प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्र्यांचे दीर्घ सेवेबद्दल महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन https://mahasamvad.in/203568/ ‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित करण्यासाठी सामंजस्य करार https://mahasamvad.in/203616/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भारत मंडपम, नई दिल्ली में आयोजित 'राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (NDA) सम्मेलन' के दौरान भाजपा के राष्ट्रीय महासचिव दुष्यंत कुमार गौतम जी, राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ, सांसद रामवीर सिंह विधूड़ी जी, सांसद प्रवीन खंडेलवाल जी, सांसद मनोज तिवारी, सांसद कमलजीत सहरावत, सांसद बांसुरी स्वराज इनसे भेंट की। #NewDelhi #LongestServingElectedPMModi

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A historic day for the NDA and the nation! Proud that Hon PM Narendra Modi Ji has completed 12 years of leadership, guiding this collective journey of service and governance. This period has been defined by your steadfast commitment to national development, cooperative federalism and the aspirations of every region within the nation. With renewed dedication under your visionary direction, we remain committed to building a stronger and Viksit Bharat. #NewDelhi #LongestServingElectedPMModi https://x.com/Dev_Fadnavis/status/2064727762154480065?s=20

Full_Video_मा_प्रधानमंत्री_नरेंद्र_मोदी_जी_इनका_संबोधन_,_नई_दिल्ली.mp4105.48 MB

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: देश के सर्वाधिक कार्यकाल के निरंतर निर्वाचित प्रधानमंत्री के रूप में सेवा देने वाले मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके सुशासन, जनकल्याण और राष्ट्रनिर्माण को समर्पित कार्यकाल की गाथा प्रस्तुत करने वाला 'एक परिवर्तनकारी युग का साक्षी है मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका कार्यकाल' यह मेरा विशेष लेख अवश्य पढ़ें। #LongestServingElectedPMModi #12YearsOfSeva https://epaper.aajtak.in/2026-06-10/page-3/politics/11442/devendra

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Read my special article, 'Twelve Years of Transformation: Trust, Development and India's Rise', chronicling the governance, public welfare initiatives and nation-building efforts under Hon PM Narendra Modi Ji's visionary leadership, his dedicated efforts towards the development of Maharashtra and his milestone of becoming India's longest continuously serving elected Prime Minister. #LongestServingElectedPMModi #NDA #NewDelhi https://www.indiatoday.in/opinion/story/narendra-modi-12-years-in-office-nehru-record-welfare-reforms-infrastructure-2924336-2026-06-10

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: #LIVE | मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका एनडीए कॉन्क्लेव में संबोधन.... #NewDelhi #NDA #LongestServingElectedPMModi https://www.youtube.com/live/Yu6yApWCZ4U?si=HMCTjPvcqXMjwgRA https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/997435202901417 https://x.com/Dev_Fadnavis/status/2064712819405406216?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: NDA Leaders Unite to Celebrate a Historic Achievement! It was a privilege to be part of the NDA Alliance Conclave held by our Hon PM Narendra Modi Ji at Bharat Mandapam, New Delhi, with leaders from across the country. The occasion marked 12 years of the NDA Government and celebrated the historic milestone of Hon PM Narendra Modi Ji becoming the longest continuously serving elected Prime Minister of India. #LongestServingElectedPMModi #NDA #NewDelhi

Letter to Modiji ..English_0001.pdf9.63 KB

Letter to Modiji ..Marathi.pdf7.97 KB

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता; अडचणीतील शेतकरी कुटुंबाला तातडीने बैल व नुकसान भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर ओढवलेली बिकट परिस्थिती समजताच त्यांना तातडीने मदत केली. वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला जोखडाला जुंपण्याची वेळ आलेल्या या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासांत एक बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्याकडे असणाऱ्या बैलाचा शुक्रवारी (5 जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे काशिनाथ यांना शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी पत्नी हौसाबाई यांना जोखडाला जुंपावे लागले, हे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरचे जिल्हाधिकारी तसेच सर्व यंत्रणांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसील कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी आदी सर्व यंत्रणा श्री. गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या. पशूसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबियांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या संवेदनशील हाताळणीमुळे गायकवाड कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Here's how the Navi Mumbai International MediCity [NMIMC] - the new global healthcare ecosystem, with Cleveland Clinic as the anchor partner, look like ! #Maharashtra #NaviMumbai