es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 904
Suscriptores
-224 horas
-257 días
-11430 días
Archivo de publicaciones
photo content

👉What Is The Oasis ? ------------------------------------- In geography, an oasis Is a fertile area in a desert or semi-desert environment. Oases also provide habitats for animals and plants.( विशेष माहितीसाठी व्हिडिओ👇) 👉 https://youtu.be/sSOS1FMxDYk वाळवंटात अचानक एखादे हिरवागार क्षेत्र आढळते. झाडे, वेली, खुरटी हिरवी झुडपे, पाळीव प्राणी व त्याला लागून असलेली मानवी वस्ती आढळते. या क्षेत्राला मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join - t.me/oasismarathiinfo ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात य
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक सराव प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. भाग 2 https://youtu.be/tTdACOPMkdE ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠सरळसेवा भरती चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w ----------------------------------------------- 💠 सामान्य विज्ञान चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात य
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक सराव प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. भाग 1 https://youtu.be/KRC_HXCyQ_Y ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠सरळसेवा भरती चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w ----------------------------------------------- 💠 सामान्य विज्ञान चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक सराव प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. भाग 1 https://youtu.be/KRC_HXCyQ_Y ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠सरळसेवा भरती चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w ----------------------------------------------- 💠 सामान्य विज्ञान चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

➖➖➖➖ जीवनसत्वे ➖➖➖➖ - जीवनसत्वांचा शोध फंक (FUNK) या शास्त्रज्ञाने लावला - जीवनसत्वाचे दोन प्रकार पडतात. 1.पाण्यात विरघळणारी - ‘ब’ आणि ‘क’ 2.मेदात विरघळणारी - ‘अ’,‘ड’,‘इ’,‘के’, महत्त्वाची जीवनसत्वे 1) ‘अ’ जीवनसत्व (रेटिनॉल) -‘अ’जीवनसत्वाचा उपयोग त्वचा व दृष्टीसाठी आवश्यक असते. - स्रोत - पालक, गाजर, टॉमेटो, दूध, दही, अंडी, तेल. - ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा होतो. - ‘अ’ जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे कोरडी खाज, हातपाय सूज, केस गळणे,आळस. 2) ‘ब’ जीवनसत्व - ‘ब’ जीवनसत्वाचे एकुण 8 गट पडतात. - B1 , B2 , B3 , B5 , B6 , B7 , B9 , B12 i) जीवनसत्व B1 (थायमिन) - अभावामुळे बेरिबेरी आजार होतो. ii) जीवनसत्व B2 (रायबोफ्लेविन) - अभाव - वाढ खुंटणे, ओठ फाटणे, अकाली वृद्धत्व. iii) जीवनसत्व B3 (निकोटीनेमाईड) - अभाव - पेलाग्रा हा आजार होतो. iv) जीवनसत्व B5 (पेन्टॅाथेनिक ॲसिड) - विकारांचे योग्य कार्य करते. v) जीवनसत्व B6 (पायरीडॉक्सीन) - अभाव - त्वचारोग व शरीराचे वजन कमी होणे. vi) जीवनसत्व B7 (बायो‍टिन) - अभाव - पॅरालिसिस, अंगदुखी व केस गळणे. vii) जीवनसत्व B9 (फॉलिक ॲसिड) - अभाव - ॲनिमिया viii) जीवनसत्व B12 (सायनोकोबाल्मीन) - या जीवनसत्वात कोबाल्ट असते. 3) जीवनसत्व - ‘क’ (ॲस्कॉर्बिक ॲसिड) - हे जीवनसत्व पाण्यात विरघळते. - रक्त गोठण्यासाठी व जखमा भरून तयार करते म्हणून त्यास वार्धक्याविरोधी जीवनसत्व म्हणतात. - अभाव - स्कर्व्ही, किडनी स्टोन इ. 4) जीवनसत्व - ‘ड’ (कॅल्सीफेरॉल) - दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक. - सकाळच्या कोवळ्या उन्हात त्वचा ड जीवनसत्व निर्माण करते. - अभाव : मुडदुस 5) जीवनसत्व - ‘ई’ (टोकोफेरॉल) - हे ॲन्टीऑक्सीडन्ट म्हणून काम करते. - पुनरुत्पादन संस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक. - त्यास वांझपणाविरोधी जीवनसत्व म्हणतात. - अभाव - वांझपणा 6) जीवनसत्व - ‘के’ (फायलोक्वीनोन) - रक्त गोठण्याच्या प्रकियेत मदत करते. - त्यास रक्त गोठण जीवनसत्व म्हणतात. - अभाव : अविरत रक्तस्त्राव होतो. थोडक्यात... - कमी शारीरीक हालचाल असणाऱ्या व्यक्तीसाठी 2500 कॅलरी ऊर्जेची गरज असते. - कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तीसाठी 3800 कॅलरी ऊर्जेची गरज असते. - मधुमेह असणाऱ्या व्यक्ती इन्सुलीनचे इंजेक्शन घेतात. - मुडदुस उपचार म्हणून कॉडलिव्हर ऑईल वापरतात. - पिवळ्या व नारंगी रंगाच्या फळांमध्ये अ जीवनसत्व असते. - जखमा भरुन काढण्यासाठी आवश्यक घटक - कोलॅजिन. - ब आणि क ही जीवनसत्व दररोज आहारात घेणे आवश्यक आहे. - कोबाल्ट असणारे एकमेव जीवनसत्व - B12. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ विज्ञान विषयासाठी उपयुक्त चॅनल join- t.me/generalscience_study ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तां
➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक प्रश्नांच्या स्वरुपाविषयी चर्चा करण्यात आली आहे. https://youtu.be/B0cd-c85X_c ➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠सरळसेवा भरती चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w ---------------------------------------------- 💠 सामान्य विज्ञान चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg ➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आरोग्य विभाग परीक्षा - महत्त्वाची पुस्तके ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 1) आरोग्य तांत्रिक ज्ञान - डॉ. शशिकांत अन्नदाते सर - https://amzn.to/3dfUx4P 2) आरोग्यसेवा संपूर्ण मार्गदर्शक - (K’sagar Publications) - https://amzn.to/3iTy1Cg 3) आरोग्य सेवा भरती परीक्षा मार्गदर्शक (विद्याभारती) - https://amzn.to/3xHIrJv 4) आरोग्य विभाग मार्गदर्शक (तांत्रिक माहिती , गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका, तांत्रिक सराव प्रश्नसंच) - समाधान निमसरकार सर - https://amzn.to/2SG22Lf 5) आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक (तांत्रिक डायरी) - विजयपथ प्रकाशन - https://amzn.to/3vUqrdv ----------------------------------------------- 💠सरळसेवा भरती चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w ----------------------------------------------- 💠 सामान्य विज्ञान चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

42) आर्थिक प्रश्न मुख्यता : साधनांचा ----------मुळे निर्माण होतो.
Anonymous voting

41) i) ------- मध्ये देशाबाहेर उत्पादित वस्तुंचा आणि सेवांचा विचार केला जात नाही. ii) --------मध्ये वस्तुंची आणि सेवांची निर्मीती कोणी केली याचा विचार केला जात नाही.
Anonymous voting

शब्दसमुहाबद्दल शब्द: https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBCCrbsKM2rcv20XUyohcEu
शब्दसमुहाबद्दल शब्द: https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBCCrbsKM2rcv20XUyohcEu

222) एकाच काळात झालेल्या व्यक्ती : या शब्दसमुहासाठी शब्द निवडा .
Anonymous voting

221) चुकीचा पर्याय शोधा.
Anonymous voting

130) Burn the midnight oil. meaning of the idiom.
Anonymous voting

129) Give the meaning of the idiom : By hook or by crook.
Anonymous voting