es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 897
Suscriptores
-224 horas
-227 días
-11230 días
Archivo de publicaciones
130) ‘वन धन योजना’ हा ...................यांचा उपक्रम आहे.
Anonymous voting

129) ------ या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
Anonymous voting

128) समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ?
Anonymous voting

127) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ------ येथे आहे.
Anonymous voting

30) एका रक्कमेची सरळव्याजाने चार वर्षाची रास 1440 रु होते आणि 6 वर्षाची रास 1710 रु. होते, तर द.सा.द.शे. व्याजाच दर किती ?
Anonymous voting

29) एका सांकेतिक भाषेत BOY = 21, MAN = 14, तर त्या भाषेत WOMAN हा शब्द कसा लिहला जाईल ?
Anonymous voting

28) शृंखला पूर्ण करा : 1, 5, 4, 10, 9, 15, 16, ?, 25, 25, 36.
Anonymous voting

photo content

216) ‘तो, ती, तू, त्या’ यामधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम शोधा.
Anonymous voting

215) सामासिक शब्द व समाज यांच्या योग्य जोड्या ओळखा. a) देवदत्त - चतुर्थी तत्पुरुष b) देवालय - द्वितीया तत्पुरुष c) पदच्युत - पंचमी तत्पुरुष d) भूपती - षष्ठी तत्पुरुष
Anonymous voting

125) Fill in the blank. It ___ since early morning.
Anonymous voting

124) Mumbai is more populous than most other cities of India. (Pick out correct option)
Anonymous voting

photo content

27) मयुर व‍ विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. विजय मयुरपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर मयुरचे वय किती ?
Anonymous voting

26) कृत्रिम भाषेतून अनुवादित केलेले काही शब्द येथे दिले आहेत. eanjy upmqx म्हणजे spare breed.upmqx tfcja म्हणजे breed needs. tfcja tgjcd म्हणजे needs wheel. कोणता कृत्रिम भाषेतील शब्द म्हणजे “wheel spare” असा असेल ?
Anonymous voting

25) जर 13 x 4 = 34, 6 x 14 = 40 आणि 9 x 16 = 50, तर 18 x 4 = ?
Anonymous voting