oasis study point
Ir al canal en Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Mostrar más7 897
Suscriptores
-224 horas
-227 días
-11230 días
Archivo de publicaciones
7 894
महाराष्ट्राला स्वावलंबी शिक्षणाची
संजीवनी देणारे "शिक्षणमहर्षी,
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील"
यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
7 894
------------------------------------------
* आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान *
------------------------------------------
हे आदरणीय डॉ.शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेले पुस्तक असून ( k. Sagar publication ) आरोग्य विभागामार्फत जी विविध प्रकारची पदे भरण्यात येतात अशा सर्व पदांच्या भरती परीक्षेसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. या पुस्तकामध्ये आगदी सोप्या पद्धतीने व ओघवत्या भाषेत प्रत्येक संकल्पनेचे विवेचन केले आहे तसेच 20,000 वस्तुनिष्ठ सराव प्रश्न हे या पुस्तकाचे खास वैशष्ट्ये आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या भरतीसाठी अत्यावश्यक असणारा हा ग्रंथ आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉 https://amzn.to/3pNdSyg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠सरळसेवा टेलिग्राम चॅनल💠
👉 t.me/saralsevastudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 894
💠 प.बंगाल निवडणुक 2021💠
👉17वी विधानसभा निवडणुक
👉मतदानाचे टप्पे : एकुण 8
👉 निवडणूक निकाल : 2 मे , 2021
👉 एकुण जागा : 294
👉 ममता बॅनर्जी : पराभूत
👉 मतदारसंघ : नंदीग्राम
👉 विजयी उमेदवार : शुभेंदु अधिकारी
🔸 ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
💠 पक्षांनी जिंकलेल्या जागा 💠
🔸 तृणमूल काँग्रेस : 213
🔸भाजपा : 77 (2016 : 03)
🔸 अपक्ष उमेदवार : 01
🔸 राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टी : 01
🔸 सीपीआय (एम) : 0 कॉंग्रेस : 0
👉 t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 894
122) उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू हे...... येथे स्थित असलेल्या युएन पीस युनिवर्सिटीकडून सन्मानात्मक विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) मिळवणारे पहिले भारतीय बनले आहेत.
7 894
121) ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ?
7 894
81) ज्यावेळी स्थायुरुप पदार्थाचे रुपांतर वायुरुप पदार्थामध्ये होते किंवा वायुरुप पदार्थ थेट स्थायुरुपात रुपांतरीत होत असेल, तर
या क्रियेस -------म्हणतात.
