oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 897
订阅者
-224 小时
-227 天
-11230 天
帖子存档
7 894
129) ------ या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
7 894
128) समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ?
7 894
30) एका रक्कमेची सरळव्याजाने चार वर्षाची रास 1440 रु होते आणि 6 वर्षाची रास 1710 रु. होते, तर द.सा.द.शे. व्याजाच दर किती ?
7 894
29) एका सांकेतिक भाषेत BOY = 21, MAN = 14, तर त्या भाषेत WOMAN हा शब्द कसा लिहला जाईल ?
7 894
216) ‘तो, ती, तू, त्या’ यामधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम शोधा.
7 894
215) सामासिक शब्द व समाज यांच्या योग्य जोड्या ओळखा.
a) देवदत्त - चतुर्थी तत्पुरुष b) देवालय - द्वितीया तत्पुरुष
c) पदच्युत - पंचमी तत्पुरुष d) भूपती - षष्ठी तत्पुरुष
7 894
124) Mumbai is more populous than most other cities of India. (Pick out correct option)
7 894
27) मयुर व विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. विजय मयुरपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर मयुरचे वय किती ?
7 894
26) कृत्रिम भाषेतून अनुवादित केलेले काही शब्द येथे दिले आहेत. eanjy upmqx म्हणजे spare breed.upmqx tfcja म्हणजे breed needs. tfcja tgjcd म्हणजे needs wheel. कोणता कृत्रिम भाषेतील शब्द म्हणजे “wheel spare” असा असेल ?
7 894
25) जर 13 x 4 = 34, 6 x 14 = 40 आणि 9 x 16 = 50, तर 18 x 4 = ?
