RELIABLe SPK
Ir al canal en Telegram
रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छ.संभाजीनगर चौकशी संपर्क - ☎️8308200440 ☎️7350240655 Join us 👉 Facebook - https://www.facebook.com/SpardhaParikshaGuru1/ 👉 YouTube - https://www.youtube.com/channel/UCEzss5cdNmq7gk17wh_6Dvg Whatsapp :- 8308200440
Mostrar más5 823
Suscriptores
+2224 horas
+537 días
+20530 días
Archivo de publicaciones
5 822
📢 महत्त्वाची सूचना
Zoom Meeting ची 100 सहभागींची मर्यादा पूर्ण झाल्यामुळे काही विद्यार्थी बंधू-भगिनींना सेमिनारमध्ये सहभागी होता आले नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आज रात्री 9:00 वाजता हा विशेष सेमिनार पुन्हा आयोजित करण्यात आला आहे.
🎙️ मार्गदर्शन : धनंजय आकात सर
जर आपण यापूर्वीचा सेमिनार अटेंड करू शकला नसाल, तर ही संधी नक्की घ्या.
⏰ वेळ : आज रात्री 9:00 वाजता 📍 Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89216732755?pwd=6qOs4HQw4mKGq91YwS7qLQFGjiycCm.1
"Habit of an Extra Mile" — यशाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल! 🚀
5 822
🏆ध्येयवादी नाही ,ध्येयवेडे इतिहास लिहितात....
🔥 90% विद्यार्थी हे zoom session चुकवतील ....
पण उरलेले 10% विद्यार्थीच पुढे जाऊन MPSC व सरळ सेवेत यश मिळवतील!
🚀 Session -
"Habit of an Extra Mile"
(The Success Habit of Toppers)
तुम्ही कधी विचार केला आहे का...?
❓ MPSC व सरळ सेवेत काही विद्यार्थी वारंवार यशस्वी का होतात?
❓ काही जण कमी अभ्यास करूनही पुढे कसे जातात?
❓ टॉपर आणि सामान्य विद्यार्थ्यामध्ये नेमका फरक काय असतो?
या विशेष Zoom Session मध्ये जाणून घ्या—
✅ टॉपर विद्यार्थ्यांच्या यशाच्या सवयी
✅ स्वतःमध्ये विजेत्यांची मानसिकता कशी विकसित करावी?
✅ अभ्यासात सातत्य ठेवण्याचे प्रभावी तंत्र
✅ गर्दीतून स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करावी?
✅ आयुष्यात आणि स्पर्धा परीक्षेत "Extra Mile" चा जादुई परिणाम
👨🏫 By
श्री. धनंजय आकात .
💮Ex Sales Tax Inspector,
💮Founder and CEO of RELIABLe SPK Pvt Ltd Company,
💮Motivational speaker, mentor,
💮27 वर्षाचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा अनुभव.
📅 12 जून (आज)
⏰ सायं. 5:00 वाजता
🔗 Zoom Link: [Link]
https://us06web.zoom.us/j/89216732755?pwd=6qOs4HQw4mKGq91YwS7qLQFGjiycCm.1
⚡ लक्षात ठेवा :"संधी सर्वांना मिळते, पण Extra Mile चालणारेच इतिहास घडवतात!
5 822
तलाठी, नगर परिषद, महानगर पालिका, MPSC, सरळ सेवा भरती 2026.
सामान्य ज्ञान (GK/GS).
नवीन पॅटर्ननुसार.
संभाव्य प्रश्न विश्लेषण.
BY: RAJ SIR.
Date: 12 JUN 2026.
YouTube Live @11:00 AM: https://www.youtube.com/live/iLaoncDASL0?si=N6R_UTz5y0ZCv3Us

📚 MPSC Combine Group B 2026 – Subjects ✅ History Revision Session 🔥
प्रिय विद्यार्थ्यांनो,
MPSC Combine Group B 2026 साठी ✅ History विषयांचे Revision Session आयोजित करण्यात आले आहे. 🚀
🗓️ तारीख: 11/06/2026
⏰ वेळ: 07:00 AM
📖 Subjects Covered:
✅ History : https://youtube.com/live/o7Vvi9kY6-k?feature=share
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 