ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

RELIABLe SPK

RELIABLe SPK

الذهاب إلى القناة على Telegram

रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छ.संभाजीनगर चौकशी संपर्क - ☎️8308200440 ☎️7350240655 Join us 👉 Facebook - https://www.facebook.com/SpardhaParikshaGuru1/ 👉 YouTube - https://www.youtube.com/channel/UCEzss5cdNmq7gk17wh_6Dvg Whatsapp :- 8308200440

إظهار المزيد
6 909
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+57 أيام
+2930 أيام
أرشيف المشاركات
✅ आगामी सर्व परीक्षासाठी उपयुक्त.... ♦️1 प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय महिला 2 पुरस्कार 3 आंतरराष्ट्रीय संघटना 4 महत्त्वाच्या नियुक्ती 5 महत्त्वाचे पुस्तक व लेखक 6 महत्त्वाचे लष्करी सराव ♦️ Date - 13/10/26 ♦️MPSC COMBINE EXAM 2026 | चालू घडामोडी,इतिहास,राज्यशाश्त्र 2026 | सरळसेवा भरती 2026 | तलाठी भरती 2026 ♦️YouTube live @07:00AM ♦️ YouTube live Link:https://www.youtube.com/live/XHIPRKc-Ag8?si=c901ZU_y2agZACjW

आपले आज रात्री 6.15 ते 7.15 होणारे youtube लाईव्ह सेशन हे उद्या सकाळी म्हणजेच मंगळवार रोजी 7 ते 8 या वेळेत होईल... बाकी पुढील सर्व अपडेट तुम्हाला लेक्चर मध्ये कळवण्यात येईल...

5 मिनिट मध्ये सेशन सुरू होईल Join Fast

✅ आगामी सर्व परीक्षासाठी उपयुक्त.... ♦️1)प्रकाशाचे अपस्करण 2)लाईट स्पेक्ट्रम 3)इंद्रधनुष्य निर्मिती आणि प्रकार 4)संपूर्ण अंतर्गत परावर्तन आणि त्याचे व्यवहारातील उपयोग ♦️ Date - 12/10/26 ♦️MPSC COMBINE EXAM 2026 | सरळसेवा भरती 2026 | तलाठी भरती 2026 ♦️YouTube live @07:00AM ♦️ YouTube live Link:https://www.youtube.com/live/1MReg5cA6Zc?si=gqEUei0yYbA3PI8K

10 OCT CA HISTORY AND POLITY DAY 30.pdf8.24 MB

Youtube live lecture chalu aahe tr sarv vidhyarthyani lavkhar join kara Youtube live link :https://www.youtube.com/live/mYyOWkTAirc?si=6_RE6nrzu9GUHzfT

10 मिनिट मध्ये सेशन सुरू होईल Join Fast

आज संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत youtube लाईव्ह होणारे सेशन टेक्निकल इशू असल्यामुळे उद्या सकाळी म्हणजेच शनिवारी सकाळी सात ते आठ या वेळेत होईल...

प्रश्न 5) भारतात उच्च उत्पादक वाणांचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि हरित क्रांतीची अधिकृत सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली?
Anonymous voting

प्रश्न 4) भारतात हरित क्रांतीची सुरुवात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या विशिष्ट पिकापासून झाली?
Anonymous voting

प्रश्न 3) 'हरित क्रांती' ही संज्ञा वापरणारे विल्यम एस. गॉड हे खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते?
Anonymous voting

प्रश्न 2) विल्यम एस. गॉड यांनी 'हरित क्रांती' ही ऐतिहासिक संज्ञा कोणत्या वर्षी सर्वप्रथम जाहीरपणे वापरली?
Anonymous voting

प्रश्न 1) जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रातील बदलांसाठी 'हरित क्रांती' ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली?
Anonymous voting

✅ आगामी सर्व परीक्षासाठी उपयुक्त.... ♦️1 प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय महिला 2 पुरस्कार 3 आंतरराष्ट्रीय संघटना 4 महत्त्वाच्या नियुक्ती 5 महत्त्वाचे पुस्तक व लेखक 6 महत्त्वाचे लष्करी सराव ♦️ Date - 09/10/26 ♦️MPSC COMBINE EXAM 2026 | चालू घडामोडी,इतिहास,राज्यशाश्त्र 2026 | सरळसेवा भरती 2026 | तलाठी भरती 2026 ♦️YouTube live @06:15PM ♦️ YouTube live Link:https://www.youtube.com/live/mYyOWkTAirc?si=NshqrkIa65wzDY5N

नमस्कार बंधू-भगिनींनो ,आज सकाळचे आपले 7चे युट्युब चे मिशन 65 plus चे सेशन तांत्रिक कारणामुळे होणार नाही .संध्याकाळचे सेशन सव्वासहा वाजता नियमित वेळेवर होईल

✅ आगामी सर्व परीक्षासाठी उपयुक्त.... ♦️1)प्रकाशाचे अपस्करण 2)लाईट स्पेक्ट्रम 3)इंद्रधनुष्य निर्मिती आणि प्रकार 4)संपूर्ण अंतर्गत परावर्तन आणि त्याचे व्यवहारातील उपयोग ♦️ Date - 09/10/26 ♦️MPSC COMBINE EXAM 2026 | सरळसेवा भरती 2026 | तलाठी भरती 2026 ♦️YouTube live @07:00AM ♦️ YouTube live Link:https://www.youtube.com/live/1MReg5cA6Zc?si=gqEUei0yYbA3PI8K

8 OCT CA HISTORY AND POLITY DAY 29.pdf8.40 MB

5 मिनिट मध्ये सेशन सुरू होईल Join Fast

✅ आगामी सर्व परीक्षासाठी उपयुक्त.... ♦️1 मिशन सुदर्शन चक्र 2 पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 3 महाराष्ट्रातील प्रादेशिक विद्यापीठ 4 सेंट्रल हिंदू कॉलेज 5 1857 च्या उठावरील महत्त्वाचे पुस्तके 6 EOS 05 उपग्रह 7 चेतना 4.0 उपक्रम 8 इंटरनॅशनल बुकर प्राईस 2026 ♦️ Date - 08/10/26 ♦️MPSC COMBINE EXAM 2026 | चालू घडामोडी,इतिहास,राज्यशाश्त्र 2026 | सरळसेवा भरती 2026 | तलाठी भरती 2026 ♦️YouTube live @06:15PM ♦️ YouTube live Link:https://www.youtube.com/live/3UJAqGgVBmg?si=XGKROWTLbSNnzF-P

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🎭 'नटसम्राट' हरपला... मराठी रंगभूमीचा दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड! अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने आणि अविस्मरणीय भूमिकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐 🎬 त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास, उल्लेखनीय कार्य आणि मराठी कलाक्षेत्रातील योगदान जाणून घेण्यासाठी हा विशेष व्हिडिओ नक्की पहा. https://youtu.be/WVE2iVISvHY 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली! #NanaPatekar #नानापाटेकर #नटसम्राट #श्रद्धांजली #MarathiCinema