Operation ' ऑफलाईन '🔥
Canal cerrado
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
402
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
उदाहरण म्हणून खाली आपण Poll टाकत आहोत,
ज्यावरून फक्त उमेदवारांच्या मनात काय आहे ह्याचा अंदाज आपल्याला येईल,
पण, आपली मागणी हीच आहे की,
मा. आयोगाने त्यांच्या official Telegram ह्याच प्रकारे Poll घ्यावा.
( ही फक्त सुरुवात आहे, रात्री एक Surprise देऊया 🤝 )
🎁 OVOZ BERING — PUL ISHLANG! 💸
🔥 Har bir bergan ovozingiz uchun 50 000 so‘mgacha to‘lov qilinadi
⚡️ Agar to‘lovingiz 5 daqiqadan kechiksa — sizga 1 000 000 so‘mgacha BONUS beriladi!
💎 To‘lovlar 1–2 soniya ichida avtomatik amalga oshiriladi!
🛡Ishonchli loyiha:
“Rasmiy Jamoa” 5 yildan beri faol — bu fake yoki aldov bot emas!
🔥Hoziroq sinab ko‘ring va daromadni boshlang!
‼️SHOSHILING! OPEN BUDGET TUGASHIGA 2 KUN QOLDI.
🗳OVOZ BERING VA HAR BIR OVOZ UCHUN 70 MING SO’MGACHA (2 TA OVOZ)
📱BOSH SOVRIN 10 TA IPHONE 17 PRO MAX TELEFONI.
BOSHQA BOTLARGA ALDANIB QOLMANG, OVOZ UCHUN TO’LOVNI FAQAT BIZNING BOT QILMOQDA.
💸TO’LOVLAR 10 SONIYA ICHIDA AVTO TO’LANADI.
Isbot : @openbudgettolovlari
MPSC ऑनलाईन विरोधात सभागृहात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज आवाज उठवला.
मुद्देसूद मांडणी, योग्य आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
परीक्षा ऑफलाईन च झाली पाहिजे.
Operation ऑफलाईन 🔥
📢Endi guruhingizda TunuKun siz yo'q bo'lsangiz ham tartib bo'ladi 😎
🛑 Shunchaki pastdagi "guruhga qo'shish" tugmasi orqali guruhingizni tanlang va turli xil reklama, xavfli linklar, qolaversa bexayo 18+ kontent xabarlardan tozalashni xoziroq boshlang!🤩👇
आतापर्यंत आपण केरळ , बिहार , तामिळनाडू या राज्यांच्या परीक्षा आणि त्याचे पुरावे टाकले आहेत,
इथे परीक्षा ऑनलाइन होते असे आयोगाचे म्हणणे होते , पण,
प्रत्यक्षात मात्र ह्या सर्व राज्यात परीक्षा अजूनही ऑफलाईन च होतात.
त्यामुळे आयोगाने सांगितलेले मुद्दे, विशेषतः मुद्दा क्रमांक 5 ह्यावर आयोग सापष्टीकरण देणार का ह्याकडे आता आपले लक्ष आहे,
शिवाय,
त्यांनी सांगितलेल्या इतर राज्यांची परीक्षा पद्धत आणि प्रक्रिया ह्याबाबत पण सर्व आपण जाहीर करणार आहोत.
थोडक्यात,
आपला मार्ग हा योग्य आणि न्यायपूर्ण आहे आणि असेल.
आपली लढाई आयोगाचे ऑफलाईन बाबत notification आल्यावरच संपेल.
Operation ऑफलाईन 🔥
Sizni ko‘rishganida “woow😮😮” deyishsinmi?
🔮 Unutilmas nickname tanlang!
➡️ @Niklar_Robot ✅
