ch
Feedback
Operation ' ऑफलाईन '🔥

Operation ' ऑफलाईन '🔥

关闭频道

MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥

显示更多
未指定国家未指定类别
405
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
आतापर्यंत आपण केरळ , बिहार , तामिळनाडू या राज्यांच्या परीक्षा आणि त्याचे पुरावे टाकले आहेत, इथे परीक्षा ऑनलाइन होते असे आयोगाचे म्हणणे होते , पण, प्रत्यक्षात मात्र ह्या सर्व राज्यात परीक्षा अजूनही ऑफलाईन च होतात. त्यामुळे आयोगाने सांगितलेले मुद्दे, विशेषतः मुद्दा क्रमांक 5 ह्यावर आयोग सापष्टीकरण देणार का ह्याकडे आता आपले लक्ष आहे, शिवाय, त्यांनी सांगितलेल्या इतर राज्यांची परीक्षा पद्धत आणि प्रक्रिया ह्याबाबत पण सर्व आपण जाहीर करणार आहोत. थोडक्यात, आपला मार्ग हा योग्य आणि न्यायपूर्ण आहे आणि असेल. आपली लढाई आयोगाचे ऑफलाईन बाबत notification आल्यावरच संपेल. Operation ऑफलाईन 🔥

Read: MPSC ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिल्यानंतरही सरकारचा निषेध का होतोय? मुख्यमंत्र्यांचे स्वागत पण, मुख्य मागणी धुडकावून… https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-exam-postponed-student-protest-cm-devendra-fadnavis-marathi-news-rak-94-6023501/ Shared by Loksatta Click here to download: https://loksatta.page.link/LS_app

लवकरच पुढची रुपरेषा जाहीर करू 🤝 परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे. Operation ऑफलाईन. 🔥

लवकरच पुण्यात. तयार रहा.🤝

परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे...🔥🔥

🌟 Telegram akkauntingiz uchun Stars, Gift yoki premiumni viza kartasiz olishni xoxlaysizmi?Xavotir olmang — akkauntingizga kirilmaydi barchasi oson va oddiy xoziroq sinab ko'ring 👇 🌟 @AniqPayBot — Ishonchli • Tezkor • Hamyonbop

❗️BUGUN OXIRGI KUN. OPEN BUDGET BUGUN TUGAYDI🔥 Ovoz bering va 800 ming so'm yutib oling. 🥳 Bu hammasi emas har bir bergan ovozizga 55000 so'm to'lab beriladi Eslatamiz bugun oxirgi kun keyin open tugidi kuyasiz @Openbudgetchibot ga kiring va ovoz bering! Xar bir bergan ovingiz uchun pul mukofoti beriladi! To‘lovlar 1-2soniya ichida avto amalga oshiriladi!✅

Today press #Amravati