Operation ' ऑफलाईन '🔥
Canal cerrado
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
402
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
ऑफलाईन परीक्षा संबंधी आपला प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये,
धाराशिव जिल्ह्याचे आमदार आ .कैलास दादा पाटील साहेब यांच्यामार्फत प्रश्न उपस्थित केला जाणार आहे...
त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे...
आपण आपले होतील तेवढे प्रयत्न करत आहोत.
वैयक्तिकरित्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या भविष्यासाठी स्वतः वैयक्तिक प्रयत्न करणे गरजेचे आहे...
#Operation_ऑफलाईन
सर्वांनी निश्चिंत रहा !!
योग्य ते सर्व प्रयत्न सुरू आहे.
पहिली पायरी ही नेहमी विनंती आणि प्रशासकीय स्तरावर असते,
शेवटचा पर्याय आपल्या सर्वांना माहितीच आहे.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होईल 🤝
https://t.me/+3A_x_kLGdkVhNGE1
सर्व पूर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे,
आणि त्यासाठी गरजेचे सर्व प्रयत्न आपण करणार आहोत,
परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होईल.
ग्रुप मेंबर add होत आहेत,
त्यानंतर पुढील दिशा कळवूया 🤝
https://t.me/+3A_x_kLGdkVhNGE1
आम्ही सर्वजण आलेलो आहोत...
दादा सुद्धा येत्या पंधरा मिनिटात पोचणार आहेत सर्वांनी लवकरात लवकर या...👍🔥
आपल्या न्याय हक्कासाठी दादा सर्व गोष्टी सोडून येता आहेत आता जर आला तर भविष्य वाचेल नाहीतर... तुम्हाला सांगायची गरज नाही...✊
जास्तीत जास्त retweet करून मागणी करा...👍🔥
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग संबंधित आहे....
🎵 U kutmagan sovg'a - U haqidagi qo'shiq😍
👉Faqat ism va u haqida bir nechta so'z yozing — @MusiqachiAiBot esa 5 daqiqada u haqida qo'shiq tayyorlab beradi.
🎧Natijada — professional darajadagi, faqat sizga tegishli va takrorlanmas qo’shiq tayyor.
Siz kim uchun qo'shiq yaratmoqchisiz👇
❗️BUGUN OXIRGI KUN. OPEN BUDGET BUGUN TUGAYDI🔥
Ovoz bering va 800 ming so'm yutib oling. 🥳
Bu hammasi emas har bir bergan ovozizga 55000 so'm to'lab beriladi
Eslatamiz bugun oxirgi kun keyin open tugidi kuyasiz
@Openbudgetchibot ga kiring va ovoz bering! Xar bir bergan ovingiz uchun pul mukofoti beriladi!
To‘lovlar 1-2soniya ichida avto amalga oshiriladi!✅
