ch
Feedback
Operation ' ऑफलाईन '🔥

Operation ' ऑफलाईन '🔥

关闭频道

MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥

显示更多
未指定国家未指定类别
405
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
विषय आत्ताच तर सुरू झालाय 🔥 Operation ऑफलाईन 🔥

पहिला धप्पा उद्याच 👍 तयार रहा !!

जास्तीत जास्त retweet करून मागणी करा...👍🔥

Opeartion ऑफलाईन 🔥

Live येथे बघु शकता 👇

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

GazetteSearch.aspx.pdf2.98 KB

मुळात, परीक्षा CBT पद्धतीने होणार ह्यालाच खाजगीकरण म्हणता येईल, कारण, आयोगाकडे स्वतःचे कोणतेच Infrastructure नाही, स्वतःच्या लॅब्स नाहीत, आयोगाला त्रयस्थ पार्टी ची मदत घ्यावीच लागणार आहे, परीक्षा ऑफलाईन च व्हावी, हीच मागणी शेवटपर्यंत लावून धरली जाणार आहे, आणि, परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार त्याशिवाय हा लढा थांबणार नाहीच. Operation ऑफलाईन 🔥