es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 893
Suscriptores
+2324 horas
+697 días
+2 11630 días
Archivo de publicaciones
☑️तलाठी फॅक्टरी = MPSC PYQ चा वर्षाव 🔥 👉GS चे सर्व विषयांचे PYQ टाकणार =मोफत, मोफत, मोफत 👉मराठी व्याकरण आणि शब्दासंग्रह MPSC PYQ सर्व टाकणार =मोफत, मोफत, मोफत 👉English grammar and vocabulary=MPSC PYQ मोफत mpsc गट क पूर्व =50+ mpsc गट क मुख्य =150+ Team https://t.me/talathifactory2026

🏆 21 वा आशा भोसले पुरस्कार 2026- श्रेया घोषाल 💐
🏆 21 वा आशा भोसले पुरस्कार 2026- श्रेया घोषाल 💐

All India Students Association च्या अध्यक्ष नेहा बोरा यांनी विद्यार्थ्यांप्रती व्यक्त केलेले मत 👌💫
All India Students Association च्या अध्यक्ष नेहा बोरा यांनी विद्यार्थ्यांप्रती व्यक्त केलेले मत 👌💫

रोहित दादा ❤️
रोहित दादा ❤️

🏆 २१ वा आशा भोसले पुरस्कार – २०२६ 🎤 पुरस्कारार्थी: प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल 📅 वितरण तारीख: २९ ऑगस्ट २०२६ (शनिवार) 🕔 वेळ: सायंकाळी ५:०० वाजता 👤 प्रमुख उपस्थिती: सुनेत्रा पवार 📍 स्थळ: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पिंपरी-चिंचवड 🎶 विशेष कार्यक्रम: ‘आशा से श्रेया तक’ हा संगीत कार्यक्रम 🎵 हा कार्यक्रम आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या संगीत प्रवासाला समर्पित आहे. तलाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवा: 👉
२१ वा आशा भोसले पुरस्कार २०२६ — श्रेया घोषाल
Join 👉https://t.me/talathifactory2026

👆Charts save करून ठेवा. Revision साठी फायदेशीर आहेत.
जर आवडत असेल तर नक्की सर्वांपर्यंत share करा. तेवढेच आम्हाला आणखी काही गोष्टी करायला प्रोत्साहन मिळेल 😊🙏
आपलीच तलाठी फॅक्टरी टीम 💫 Join 👉🖇️ @talathifactory2026

आपली तलाठी फॅक्टरी टीम Monthly 40 VIMP 🎯 One liners याप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2026 पर्यंत अशाच पद्धतीने colourful chart मध्ये ( दररोज 1 महिन्याचा chart) देईल. यामुळे 2026 मधील 8 महिन्याचे VIMP 🎯 असे 40*8= 320 मुद्दे लक्षात येतील. यामुळे येणाऱ्या परीक्षेत चालू घडामोडी साठी हमखास marks येतील.🫡🤝👍 Join Telegram 👉🖇️ @talathifactory2026

Current affairs प्रश्न चार्ट मध्ये टाकावे /quizzes स्वरूपात टाकले पाहिजे
Anonymous voting

जानेवारी 2026....One Liners 🎯 👆वाचा मित्रांनो exam oriented च आहे 🎯🔥 @talathifactory2026
जानेवारी 2026....One Liners 🎯
👆वाचा मित्रांनो exam oriented च आहे 🎯🔥 @talathifactory2026

😔आम्ही लोकांनी आता खरंच अभ्यास करावा की नको??? ☑️"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय" 😢अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत....🤬 🙈५० लाख भरा ड्रग्स इन्स्पेक्टर पोस्ट घ्या अरे काय बोली लावली आहे का.....? 🚨आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 😔 Team https://t.me/talathifactory2026

☑️आम्ही कालच याबद्दल पोल घेतला होता ✅MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्या
☑️आम्ही कालच याबद्दल पोल घेतला होता ✅MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.🔥🔥 Team https://t.me/talathifactory2026

🌅 शुभ सकाळ! ☀️ “ध्येय मोठं असेल तर मेहनतही मोठी करावी लागते… आजचा प्रत्येक तास तुमच्या उद्याच्या यशाची पायाभरणी करतो! 💪📚” 🔥
उठा • अभ्यास करा • सातत्य ठेवा • यश मिळवा!
तलाठी फॅक्टरी 2026 📲 Join 👉 @talathifactory2026

PYQ's Analysis केल्यास असे लक्षात येते की संसद या topic पूर्व परीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेत जास्त focus आहे.👍🎯