mpscCurrentinfo🔥
Open in Telegram
423
Subscribers
+224 hours
+17 days
+130 days
Posts Archive
👉IMF ने भारताचा FY2026-27 (FY27) GDP वाढीचा अंदाज 6.5% वरून 6.4% केला.
👉एप्रिल 2026 च्या अंदाजापेक्षा 0.1 टक्के अंकांची कपात.
👉तरीही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राहील, असे IMF चे मत.
👉स्त्रोत
IMF च्या जुलै 2026 World Economic Outlook (WEO) मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
"Group C Mains will be held on time. Don't panic, and keep preparing!"
Join @mpscCurrentinfo
Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding interviews (Phase 1)
♦️ High Court निकाल
Cutoff 🔥
Mumbai: 67
Aurangabad: 69
Nagpur: 70
पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा 💐👍
छत्रपती संभाजी नगर बेंचचा 'लिपिक' पदाचा निकाल.
Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी..
कट ऑफ = 69 मार्क्स 🔥...
मा. मुंबई HC च्या नागपूर बेंचचा 'लिपिक' पदाचा निकाल.
Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी...
कट ऑफ = 70 मार्क्स ...
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
मुंबई टायपिंग सिलेक्ट लिस्ट...
मुंबई मेरिट 67...
Read: मोठी बातमी: MPSC ऑफलाइन परीक्षेचा वाद चिघळला, आयोग ऐकत नसल्याने आता राज्य सरकारनेच मध्यस्थी करत…
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-offline-exam-controversy-rohit-pawar-protest-maharashtra-government-intervention-ssb-93-6007048/
जागतिक बँक अहवाल (भारतातील राज्यांची आर्थिक स्थिती)
महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात 6 व्या क्रमांकावर.
प्रथम राज्य - दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरात
भारताची अर्थव्यवस्था वाढत असली तरी राज्यांमधील आर्थिक विषमता वाढत आहे.
उत्तर प्रदेश व बिहार अजूनही तुलनेने कमी उत्पन्नाच्या श्रेणीत; आर्थिक स्थिती चिंताजनक.
♦️जालना #DCC जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
👉 जागा 70..
👉 परिक्षा #IBPS घेणार आहे
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://ibpsreg.ibps.in/jdccbjun26/
