es
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Mostrar más
423
Suscriptores
+224 horas
+17 días
+130 días
Archivo de publicaciones
photo content

👉IMF ने भारताचा FY2026-27 (FY27) GDP वाढीचा अंदाज 6.5% वरून 6.4% केला. 👉एप्रिल 2026 च्या अंदाजापेक्षा 0.1 टक्के अंकांची कपा
👉IMF ने भारताचा FY2026-27 (FY27) GDP वाढीचा अंदाज 6.5% वरून 6.4% केला. 👉एप्रिल 2026 च्या अंदाजापेक्षा 0.1 टक्के अंकांची कपात. 👉तरीही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राहील, असे IMF चे मत. 👉स्त्रोत IMF च्या जुलै 2026 World Economic Outlook (WEO) मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

"Group C Mains will be held on time. Don't panic, and keep preparing!" Join @mpscCurrentinfo

Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding int
Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding interviews (Phase 1)

♦️रात्री 1:37 AM वाजता हिंगोली/ नांदेड मध्ये 4.4 रिस्टर चे भूकंपाचे धक्के...
♦️रात्री 1:37 AM वाजता हिंगोली/ नांदेड मध्ये 4.4 रिस्टर चे भूकंपाचे धक्के...

CBT पद्धत रद्द करा.
+1
CBT पद्धत रद्द करा.

कामगार आयुक्तालय वेळापत्रक जाहीर
कामगार आयुक्तालय वेळापत्रक जाहीर

♦️ High Court निकाल Cutoff 🔥 Mumbai: 67 Aurangabad: 69 Nagpur: 70 पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा 💐👍

छत्रपती संभाजी नगर बेंचचा 'लिपिक' पदाचा निकाल. Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी.. कट ऑफ = 69 मार्क्स 🔥...

मा. मुंबई HC च्या नागपूर बेंचचा 'लिपिक' पदाचा निकाल. Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी... कट ऑफ = 70 मार्क्स ...

मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध.. मुंबई टायपिंग सिलेक्ट लिस्ट... मुंबई मेरिट 67...

Read: मोठी बातमी: MPSC ऑफलाइन परीक्षेचा वाद चिघळला, आयोग ऐकत नसल्याने आता राज्य सरकारनेच मध्यस्थी करत… https://www.loksatta.com/nagpur/mpsc-offline-exam-controversy-rohit-pawar-protest-maharashtra-government-intervention-ssb-93-6007048/

जागतिक बँक अहवाल (भारतातील राज्यांची आर्थिक स्थिती) महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात 6 व्या क्रमांकावर. प्रथम राज्य - दिल्ली,
जागतिक बँक अहवाल (भारतातील राज्यांची आर्थिक स्थिती) महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात 6 व्या क्रमांकावर. प्रथम राज्य - दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरात भारताची अर्थव्यवस्था वाढत असली तरी राज्यांमधील आर्थिक विषमता वाढत आहे. उत्तर प्रदेश व बिहार अजूनही तुलनेने कमी उत्पन्नाच्या श्रेणीत; आर्थिक स्थिती चिंताजनक.

पुरवठा विभाग लिपिक Done ✅
पुरवठा विभाग लिपिक Done ✅

पुरवठा निरीक्षक Done ✅
पुरवठा निरीक्षक Done ✅

♦️जालना #DCC जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 👉 जागा 70.. 👉 परिक्षा #IBPS घेणार आहे 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsreg.ibps.in/jdccbjun26/

सार्वजनिक आरोग्य विभाग रिक्त पदे