3 754
Subscribers
-324 hours
-107 days
-3130 days
Posts Archive
3 754
+2
MPSC परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यातर्फे करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात शासनातर्फे करण्यात आलेली कार्यवाही.
3 754
+3
ऋषिकेश गांगुर्डे, यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यानुसार DI मध्ये अटक केलेल्या विजय किंगरचे कंबाईनचे मार्क्स
👉कंबाईन Group B 2025 ➡️ 90
(पेपर तारीख 4 जानेवारी 2026)
👉कंबाईन Group C 2025➡️ 44
(पेपर तारीख 11 जानेवारी 2026)
👉कंबाईन Group B 2026➡️ 49.25
अरे काय लावलाय हे …
3 754
Read: मोठी बातमी: MPSC च्या दोन सदस्यांवर टांगती तलवार, SIT कारवाईची शक्यता; अध्यक्षांना मात्र यापासून….
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-paper-leak-sit-inquiry-two-members-on-radar-vivek-bhimanwar-mahendra-harpalkar-controversy-rak-94-6162071/
Shared by Loksatta
Click here to download:
https://loksatta.page.link/LS_app
3 754
🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥
एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
हम है मैदान में...!
https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20
