fa
Feedback
MasterMind MPSC

MasterMind MPSC

رفتن به کانال در Telegram
4 149
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-227 روز
-13330 روز
آرشیو پست ها
Group B चा cut off का कमी येईल या साठी वरील स्क्रीनशॉट पुरेसा आहे. पाहून घ्या...50+ असेल तर अभ्यास करा. ☑️✅
Group B चा cut off का कमी येईल या साठी वरील स्क्रीनशॉट पुरेसा आहे. पाहून घ्या...50+ असेल तर अभ्यास करा. ☑️✅

Group B चा cut off का कमी येईल या साठी वरील स्क्रीनशॉट पुरेसा आहे. पाहून घ्या...50+ असेल तर अभ्यास करा अभ्यास करा. ☑️✅
Group B चा cut off का कमी येईल या साठी वरील स्क्रीनशॉट पुरेसा आहे. पाहून घ्या...50+ असेल तर अभ्यास करा अभ्यास करा. ☑️✅

मला भरपूर मुलानी score पाठवला. त्यातील 80% मूल ओळखीचे ज्यांनी मागच्या वेळी score पाठवला होता व बरीच mains ला बसली होती... त्यातील 75/80% मुलांचे 2024 च्या तुलनेत 8 ते 9 मार्क कमी झाले आहे. सध्या ज्यांना 50+ score आहे त्यांनी mains करायला काही हरकत नाही. Cut off खूप जास्त जाणार नाही.... 50 ते 54 च्या मध्ये कट ऑफ असेल तसेच group B ची इतक्या जास्त जागेची जाहिरात या अगोदर कधीच आली नाही. पहिल्या वेळेस 800+ जागा साठी एकच cut off लागणार आहे. त्यामुळे cut off 50 च्या खाली गेला तर नवल वाटायला नको.

हे लॉजिक बरोबर आहे...या व्यतिरिक्त दुसरे लॉजिक असेल तर फोटो सेंड करा @ShreeRpatil याचे कोणी काही logic सांगत आहे. ChatGPT वरत
हे लॉजिक बरोबर आहे...या व्यतिरिक्त दुसरे लॉजिक असेल तर फोटो सेंड करा @ShreeRpatil याचे कोणी काही logic सांगत आहे. ChatGPT वरतून anskey काढल्यात त्या लोकांनी ज्यांचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेत... त्यामुळे आयोगाची key लास्ट असते

Group B score पाठवा @ShreeRpatil

All the best ☑️🔥 Do your best 💪💯

एक परीक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही.. आणि हा 2 दिवस अभ्यास बुडाला म्हणून काहीच परिणाम होणार नाही, विश्वास ठेवा, तुम्ही जेवढ केलं आहे ना तेवढं खूप झालं पास व्हायला. हा फक्त आज दिवसभरात मानसिक रित्या stable व्हायचा प्रयत्न करा, तुम्ही घडलेल्या गोष्टी डोक्यात ठेऊन पुढे गेलात तर उद्या पेपर खराब जाईल.

🔥मनस्थिती🔥 📌Combine Group B ही पूर्व परीक्षा असल्यामुळे तुम्हाला मुख्य प्रमाणे मेरिटमध्येच आले पाहिजे अशी कोणतेही अट नाही; तर 📌आपल्याला पार पाडायचे ती केवळ किमान गुणांची सीमा आणि त्याकरता एकच वाक्य उपयुक्त आहे 👉 मी करू शकतो ( I Can) 📌सर्व गोष्टी ह्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतात सकारात्मक मनस्थिती ही उद्याच्या पेपर करता नक्कीच उपयुक्त ठरेल 📌 उद्या पेपर देताना केवळ त्या शंभर प्रश्नांचा विचार करा आणि त्यातही प्रत्येक 20 ते 36 सेकंदाला केवळ एका प्रश्नावर लक्ष द्या. (संपूर्ण पर्वत बघण्यापेक्षा केवळ पुढील पाऊल कुठे ठेवू शकतो त्या पावलावर लक्ष द्या) 📌All the Best 📌

📌सरकार पेपर घेण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री साहेब ऐकण्याच्या कोणत्याही मनस्थिती मध्ये नाही आहेत - मनोज दादांनी आणि बाकी सगळ्यांनी खुप पर्यन्त केले आहेत तरीही मुख्यमंत्री ऐकत नाही आहेत. मित्रांनो आमची टीमने खुप पर्यन्त केले अगदी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले आहेत माझ्यावरही नोटीस आहे तरीही सरकार ऐकत नाही आहे- हतबल होऊ नका - संयम ठेवा... आतापर्यंत केलेला अभ्यास तुमच्या पाठीशी आहे फक्त मानसिकरित्या स्थिर रहा. गोंधळून जाऊ नका. पेपरला ताकदीने जा शेवटच्या क्षणीसुद्धा बाजी मारता येते. सध्या फक्त मनाने खंबीर होण्याची जास्त गरज आहे बाकी सगळं तुमच्यासाठी सोपं आहे... हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!! कुणीही टोकाचा निर्णय किंवा मानसिक दडपण घेऊ नका एक परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे आयुष्य खुप मोठे आहे. आई वडील यांचा विचार करा- काही अडचण आल्यास आपले मित्र शिक्षक वर्ग हे यांच्यासोबत बोला उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा.. शेवटपर्यंत सोबत 🙏 -गणेश गोंडाळ सरतेशेवटी एकच माफी असावी 🥺🙏🙏

🔥मनस्थिती🔥 📌Combine Group B ही पूर्व परीक्षा असल्यामुळे तुम्हाला मुख्य प्रमाणे मेरिटमध्येच आले पाहिजे अशी कोणतेही अट नाही; तर 📌आपल्याला पार पाडायचे ती केवळ किमान गुणांची सीमा आणि त्याकरता एकच वाक्य उपयुक्त आहे 👉 मी करू शकतो ( I Can) 📌सर्व गोष्टी ह्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतात सकारात्मक मनस्थिती ही उद्याच्या पेपर करता नक्कीच उपयुक्त ठरेल 📌 उद्या पेपर देताना केवळ त्या शंभर प्रश्नांचा विचार करा आणि त्यातही प्रत्येक 20 ते 36 सेकंदाला केवळ एका प्रश्नावर लक्ष द्या. (संपूर्ण पर्वत बघण्यापेक्षा केवळ पुढील पाऊल कुठे ठेवू शकतो त्या पावलावर लक्ष द्या) 📌All the Best 📌

मित्रांनो अस काहीही करू नका परीक्षेच्या पलीकडे आपलं आयुष्य आहे सर्वाचा विचार करावा आम्ही सगळे सगळ्या बाजूने सरकार सोबत बोलत आ
मित्रांनो अस काहीही करू नका परीक्षेच्या पलीकडे आपलं आयुष्य आहे सर्वाचा विचार करावा आम्ही सगळे सगळ्या बाजूने सरकार सोबत बोलत आहोत कुणीही अस टोकाचं बोलू नका किंवा वागू नका 🙏🙏 कुणाचे मित्र असल्यास त्यांना आवरा.. 🙏🙏🙏

Call करा

9011573456 राजेंद्र साबळे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस स्वीय सहाय्यक.

photo content

एक विद्यार्थ्यांसोबत बसलो आहे, नाव आणि फोटो शेअर करत नाही, खाजगी माहिती असल्यामुळे.. फक्त १५ दिवसामुळे फॉर्म भरता आला नाही.. ५ इंटरव्ह्यू दिले आहेत PSI मुख्यचे. त्यामुळे असं नाही की आपली मागणी चुकीची आहे.. पण झोपलेल्याला उठवता येते, झोपेचे सोंग करणाऱ्याला उठवता येत नाही.

जरांगे पाटील सकाळी 9 ला परत आंदोलन चालू करणार आहे... परत भेटू सकाळी...🙏🙏

🔥GR ला जर आचारसंहितेचे कारण असेल 😁 तर GR आचारसाहिंतेनंतर काढा.😳😳 आम्हाला पण गडबड नाही 🔥पण तोपर्यंत पूर्व परीक्षेची संधी कुणाची हुकू नये म्हणून परीक्षा पुढे ढकला 👍 (पुढे आम्हीच सल्लागार असणार आहे आम्हाला येड्यात काढू नका)