𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦
Open in Telegram
BARTI/TRTI/ARTI विद्यार्थ्यांसाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ. विद्यार्थीहित सर्वोतोपरी #BARTI #TRTI #ARTI #MPSC #UPSC #IBPS #SSC #COMBINE
Show more6 203
Subscribers
+224 hours
No data7 days
+11230 days
Posts Archive
6 203
♦️'एमपीएससी' च्या विश्वासार्हतेचे नुकसान'
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी
Join 👉 @barti_trti_updates
6 203
♦️MPSC पेपर फुटीच्या विरोधात
आपल्या न्याय हक्कासाठी...
आक्रोश मोर्चा
सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे.
6 203
♦️जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 09 सप्टेंबर, 2026 ते 11 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
6 203
♦️जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
6 203
♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
6 203
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 22 सप्टेंबर, 2026 ते 24 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
6 203
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
6 203
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
6 203
Repost from 𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦
♦️BARTI राज्यसेवा फॉर्म भरत असताना तुमच्या कडून फॉर्म मध्ये काही चूक झाली तर खाली दिलेल्या मेल id वर तुम्ही संपर्क करून तुमच्या फॉर्म मधील चूक दुरुस्त करू शकता.
👇👇👇👇👇👇👇
helpdesk@barti.in
6 203
Repost from MPSC
जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
6 203
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
