𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦
Ir al canal en Telegram
BARTI/TRTI/ARTI विद्यार्थ्यांसाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ. विद्यार्थीहित सर्वोतोपरी #BARTI #TRTI #ARTI #MPSC #UPSC #IBPS #SSC #COMBINE
Mostrar más6 138
Suscriptores
Sin datos24 horas
-147 días
-4130 días
Archivo de publicaciones
6 138
♦️आज विधान परिषद निवडणूक निकाल..
♦️मतदानाची टक्केवारी - एकूण ७२.९६% :
- नागपूर पदवीधर : ६४.८२%
- पुणे पदवीधर : ६२.७६%
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर : ५९.१२%
- अमरावती शिक्षक : ९२.२५% (सर्वात जास्त)
- पुणे शिक्षक : ८५.८६%
Join 👉 @barti_trti_updates
6 138
🏏 शुभमन गिलचा ( 117 चेंडूत 200 धावा ODI मध्ये) रेकॉर्ड मोडत हॅरी ब्रुकचा विश्वविक्रमः वनडे इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक 114 चेंडूत काढल्या 200 धावा...
Join 👉 @barti_trti_updates
6 138
♦️जा. क्र. ०१२/२०१९ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ - शिफारस यादी (रोखून ठेवलेले) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
6 138
♦️MPSC चौकशी समिती
• अध्यक्ष - दिलीप भोसले
• सचिव - तुकाराम मुंडे
• सदस्य -
1) लखमी गौतम
2) गणेश पाटील
3) P. D. नाईक
उद्देश - MPSC मधील आजी/माजी शिपाई पासून सर्व अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्यांची चौकशी करणार
Join 👉 @barti_trti_updates
6 138
♦️TRTI, BARTI, ARTI, SARTHI, AMRUT Response Sheet संदर्भात 👇🏻
👉महत्त्वाची सूचना: Objection Tracker 11 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंतच उपलब्ध राहील. त्यानंतर Response Sheet तपासता किंवा आक्षेप नोंदवता येणार नाही...
Join 👉 @barti_trti_updates
6 138
♦️सर्वजातीय विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृह
👉राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
Join 👉 @barti_trti_updates
6 138
♦️ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोवा येथे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
Join 👉 @barti_trti_updates
6 138
♦️ हरमनप्रीतने सोडले भारतीय संघाचे कर्णधारपद..
👉 हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 चा महिला वनडे विश्वचषक जिंकला होता.
👉 हरमनप्रीतला 2026 मध्ये देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री' देऊन गौरविण्यात आले आहे.
Join 👉 @barti_trti_updates
6 138
♦️जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यात दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
6 138
♦️MPSC सचिवांची बदली,अध्यक्षाची चौकशी.
✅मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय.
Join 👉 @barti_trti_updates
6 138
♦️महाज्योती विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षा वेळापत्रक
Join 👉 @barti_trti_updates
