en
Feedback
तिडके करिअर अकॅडमी जळकोट

तिडके करिअर अकॅडमी जळकोट

Open in Telegram

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 MOB :- 7020936967

Show more
260
Subscribers
No data24 hours
-17 days
-530 days
Posts Archive
❇️ सदस्यत्वासाठी किमान वयोमर्यादा ❇️ 𝟏. राष्ट्रपती ➺ 𝟑𝟓 वर्षे 𝟐. उपराष्ट्रपती ➺ 𝟑𝟓 वर्षे 𝟑. राज्यपाल ➺ 𝟑𝟓 वर्षे 𝟒. विधान परिषद सदस्य ➺ 𝟑𝟎 वर्षे 𝟓. राज्यसभा सदस्य ➺ 𝟑𝟎 वर्षे 𝟔. पंतप्रधान ➺ 𝟐𝟓 वर्षे 𝟕. लोकसभा सदस्य ➺ 𝟐𝟓 वर्षे 𝟖. विधानसभेचा सदस्य ➺ 𝟐𝟓 वर्षे 𝟗. मुख्यमंत्री ➺ 𝟐𝟓 वर्षे 𝟏𝟎. ग्रामपंचायत मुखिया ➺ 𝟐𝟏 वर्षे 𝟏𝟏. सरपंच ➺ 𝟐𝟏 वर्षे

❇️ सदस्यत्वासाठी किमान वयोमर्यादा ❇️ 𝟏. राष्ट्रपती ➺ 𝟑𝟓 वर्षे 𝟐. उपराष्ट्रपती ➺ 𝟑𝟓 वर्षे 𝟑. राज्यपाल ➺ 𝟑𝟓 वर्षे 𝟒. विधान परिषद सदस्य ➺ 𝟑𝟎 वर्षे 𝟓. राज्यसभा सदस्य ➺ 𝟑𝟎 वर्षे 𝟔. पंतप्रधान ➺ 𝟐𝟓 वर्षे 𝟕. लोकसभा सदस्य ➺ 𝟐𝟓 वर्षे 𝟖. विधानसभेचा सदस्य ➺ 𝟐𝟓 वर्षे 𝟗. मुख्यमंत्री ➺ 𝟐𝟓 वर्षे 𝟏𝟎. ग्रामपंचायत मुखिया ➺ 𝟐𝟏 वर्षे 𝟏𝟏. सरपंच ➺ 𝟐𝟏 वर्षे

✨सर्वोच्च न्यायालय कलमे 124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना 125 - न्यायाधीश वेतन 126 – प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती 128 – निवृत्त न्यायाधीश उपस्थिती 129 - अभिलेख न्यायालय आहे 130 - न्यायालय ठिकाण 131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र 132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र, हत्तारी

🛑 महाराष्ट्र RTO क्रमांक चालक पेपर असलेलेल्यानी तोंडपाठ करा ◾️ΜΗ 01 - ताडदेव (मुंबई मध्य) ◾️ΜΗ 02 - अंधेरी (मुंबई पश्चिम) ◾️ΜΗ 03 - घाटकोपर (मुंबई पूर्व) ◾️ΜΗ 04 - ठाणे ◾️ΜΗ 05 - कल्याण ◾️ΜΗ 06 - पेन (रायगड) ◾️MH 07 - सिंधुदुर्ग ◾️ΜΗ 08 - रत्नागिरी ◾️ΜΗ 09 - कोल्हापूर ◾️ΜΗ 10 - सांगली ◾️ΜΗ 11 - सातारा ◾️ΜΗ 12 - पुणे ◾️ΜΗ 13 - सोलापूर ◾️ΜΗ 14 - पिंपरी चिंचवड (पुणे) ◾️ΜΗ 15 - नाशिक ◾️ΜΗ 16 - अहिल्यानगर ◾️ΜΗ 17 - श्रीरामपूर ◾️ΜΗ 18 - धुळे ◾️ΜΗ 19 - जळगाव ◾️ΜΗ 20 - छ. संभाजी नगर ◾️ΜΗ 21 - जालना ◾️ΜΗ 22 - परभणी ◾️ΜΗ 23 - बीड ◾️ΜΗ 24 - लातूर ◾️ΜΗ 25 - धाराशिव ◾️ΜΗ 26 - नांदेड ◾️ΜΗ 27 - अमरावती ◾️ΜΗ 29 - बुलढाणा ◾️ΜΗ 29 - यवतमाळ ◾️ΜΗ 30 - अकोला ◾️ΜΗ 31 - नागपूर शहर ◾️ΜΗ 32 - वर्धा ◾️ΜΗ 33 - गडचिरोली ◾️ΜΗ 34 - चंद्रपूर ◾️ΜΗ 35 - गोंदिया ◾️ΜΗ 36 - भंडारा ◾️MH 37 - वाशिम ◾️ΜΗ 38 - हिंगोली ◾️ΜΗ 39 - नंदुरबार ◾️ΜΗ 40 - नागपूर ग्रामीण ◾️MH 41 - मालेगाव नाशिक ◾️ΜΗ 42 - बारामती पुणे ◾️ΜΗ 43 - वाशी नवी मुंबई ◾️ΜΗ 44 - अंबाजोगाई ◾️ΜΗ 45 - अकलूज सोलापूर ◾️ΜΗ 46 - पनवेल रायगड ◾️ΜΗ 47 - बोरिवली मुंबई ◾️ΜΗ 48 - वसई ◾️ΜΗ 49 - नागपूर पूर्व ◾️ΜΗ 50 - कराड सातारा ◾️ΜΗ 51 - नाशिक ग्रामीण ◾️ΜΗ 52 - छ. संभाजीनगर ग्रामीण ◾️ΜΗ 53 - सिल्लोड ◾️ΜΗ 54 - वैजापूर ◾️ΜΗ 55 - उदगीर ◾️ΜΗ 56 - गंगापूर छ. संभाजीनगर ◾️ΜΗ 58 - पुसद यवतमाळ ◾️ΜΗ 57 - भोकरदन

🚨 मुंबई पोलीस जागा वाढल्या 📱 https://t.me/RubabVardicha
🚨 मुंबई पोलीस जागा वाढल्या 📱 https://t.me/RubabVardicha

♦️आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय. 👉 अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता..
♦️आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय. 👉 अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता..

सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल
सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल

🚩🛕सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास 75 वर्षे पूर्ण इ.स.1026मधले सध्या चर्चेत📜 ✍🏻 🛕सोमनाथ मंदिराचा इतिहास मंदिरावर हल्ला हल्ले
🚩🛕सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास 75 वर्षे पूर्ण इ.स.1026मधले सध्या चर्चेत📜 ✍🏻 🛕सोमनाथ मंदिराचा इतिहास मंदिरावर हल्ला हल्ले करणारे आक्रमक 1) मोहम्मद गझनी 2) अल्लाउद्दीन खिल्जी 3) मेहमूद बेगडा 4) औरंगजेब

🔥पुढील महिन्यात...🔥 1) तलाठी - 1700+ भरती. 2) नगरपरिषद (जिल्हास्तरीय)- 3100+ 3) आरोग्य भरती (गट क, गट ड) - 5000+ 4)कृषी सेवक भरती, नगरपरिषद भरती राज्य स्तरीय #MPSC मार्फत  घेण्यासाठी शासन विचाराधीन आहे, लवकरच त्याबाबत समजेल.. 🙏 आणी इतर सरळसेवा भरती पुढील 2 महिन्यात पडतील.

◾️28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.. ◾️ अर्थसंकल्प 01 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता..
◾️28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.. ◾️ अर्थसंकल्प 01 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता..

🔰 प्रमुख वन्यजीव अभयारण्य 🔰 प्रश्न: भरतपूर पक्षी विहाराचे नवीन नाव काय आहे? उत्तर: केवळादेव राष्ट्रीय उद्यान प्रश्न: गिर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर: आशियाई सिंह प्रश्न: रणथंभौर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर: राजस्थान प्रश्न: पेरियार वन्यजीव अभयारण्य कुठे स्थित आहे? उत्तर: केरळ प्रश्न: कान्हा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर: वाघ प्रश्न: नागरहोल आणि बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत? उत्तर: कर्नाटक प्रश्न: बालपक्रम (Balpakram) अभयारण्य कुठे स्थित आहे? उत्तर: मेघालय प्रश्न: विश्वप्रसिद्ध भितरकनिका अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न: डिब्रू–सैखोवा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर: आसाम प्रश्न: चिल्का सरोवर कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर: स्थलांतरित (प्रवासी) पक्षी प्रश्न: सिमलीपाल अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न: मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? उत्तर: तमिळनाडू प्रश्न: घाना (भरतपूर) पक्षी विहारात कोणते पक्षी मोठ्या संख्येने येतात? उत्तर: सायबेरियन क्रेन

♦️👉नगरपरिषद भरती. ♦️👉सरळसेवा कोट्यातील जिल्हास्तरीय जागा. 👉 गट क – 2151 जागा 👉 गट ड –  978 जागा 👉  एकूण पदे –  3129 जागा रिक्त ♦️👉 येणाऱ्या काही दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल,त्यामुळे तयारी जोरात असू द्या ♦️👉 सरस्वती अभ्यासिका जळकोट 🔥

2026 च्या ऑस्करसाठी 'कांतारा : चॅप्टर 1', 'तन्वी द ग्रेट'सह चार भारतीय चित्रपट पात्र कन्नड ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा : अ लि
2026 च्या ऑस्करसाठी 'कांतारा : चॅप्टर 1', 'तन्वी द ग्रेट'सह चार भारतीय चित्रपट पात्र कन्नड ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा : अ लिजेंड चॅप्टर 1' आणि हिंदी चित्रपट 'तन्वी द ग्रेट' यांसह चार भारतीय चित्रपट 2026 च्या ऑस्कर मधील 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' श्रेणीत स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेले भारतीय चित्रपट : 'कांतारा', 'तन्वी द ग्रेट', महावतार नरसिंहा (बहुभाषिक ॲनिमेटेड चित्रपट), टूरिस्ट फॅमिली (तमिळ चित्रपट), 'सिस्टर मिडनाइट' (हिंदी चित्रपट)

🚨 *महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी IMP*🎯 1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा) ━━━━━━━━━━━━━

विजय वडेट्टीवार 🙏🙏
विजय वडेट्टीवार 🙏🙏