cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Dept.PSI Forensic Science 2023

Show more
Advertising posts
4 493
Subscribers
+1024 hours
+597 days
+23430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Repost from ANIL KOLTE MPSC
💥💥राज्यसेवा जाहिरात 2024 524 जागा परीक्षा दिनांक 6 जुलै 2024 अर्ज कालावधी 9 मे ते 24 मे 2024 Join t.me/anilkoltempsc
Show all...
🌟 आज पासून तर आपली मुख्य परीक्षा होईपर्यंत गृपवर रोज रात्री १० वाजता घेण्यात येणाऱ्या २० प्रश्नांच्या टेस्ट चे पूर्ण आठवड्याचे नियोजन हे खालील प्रकारे असेल. ग्रूप लिंक - 👇 🌟 https://t.me/DPSIdaily50Qn ✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️ सोमवार - आयपीसी मंगळवार - सीआरपीसी बुधवार - किरकोळ कायदे गुरुवार - बालन्याय अधी. २०१५ शुक्रवार - भा. पू. का , मानवी हक्क , पोलीस तक्रार प्राधिकरण व तपास शनिवार - राज्यघटना रविवार - फॉरेन्सिक सायन्स 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ग्रुप लिंक - 👇 🌟 https://t.me/DPSIdaily50Qn        👉  ग्रुप वर घेण्यात येणाऱ्या वीस प्रश्नाच्या क्विझ व्यतिरिक्त मी पूर्ण दिवसभरामध्ये ग्रुप वर तुमच्या सरावासाठी इतर 30 प्रश्न सुद्धा देण्यासंदर्भात विचार करत आहे म्हणजे प्रत्येक दिवशी ग्रुपवर एकूण ५० प्रश्नांचा तुमचा सराव होईल.       👉 मुख्य परीक्षेमध्ये कायद्याशी संबंधित असलेल्या 115 प्रश्नांपैकी 115 प्रश्न तुमचे बरोबर यायला हवे यासाठी मी प्रयत्न करनार आहे त्यासाठी कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक पानावरील प्रत्येक ओळीवर व प्रत्येक ओळीवरील प्रत्येक शब्दावर मी मुख्य परीक्षा होईपर्यंत तुम्हाला प्रश्न तयार करून देणार आहे. कारण कायदा हा विषय आपल्या हातचा विषय आहे इथे ११५ पैकी कमीत कमी ११० + तरी बरोबर यायलाच हवे.        👉  पण या सर्व गोष्टींसाठी सर्वात जास्त महत्त्वाच जर काही असेल तर ते आहे प्रश्नांचा सराव. तुम्ही कितीही वाचन केले तरी प्रश्नांचा सराव केल्याशिवाय पर्याय नाही कारण जेव्हा प्रश्न फिरून विचारला जातो तेव्हा आपण पर्याय पाहून गोंधळतो व प्रश्न चुकतो परंतु तोच प्रश्न जर पुन्हा तुमच्या पुढे आला तर पर्याय पाहण्याची सुद्धा गरज पडत नाही व लगेच उत्तर डोक्यामध्ये क्लिक होते. त्यामुळे कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक पानावर , प्रत्येक पानावरील प्रत्येक ओळीवर व प्रत्येक ओळीवरील प्रत्येक शब्दावर तयार होणाऱ्या प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे. 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟                      तर मग तयार रहा येणाऱ्या काही दिवसात तुमच्या खांद्यावर स्टार चमकवण्यासाठी मी डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी घेऊन येत आहे त्या संधीचं सोनं करा व इतिहास घडवा. 🚨🚨 ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ ग्रुपची लिंक शेअर करत चला तुमच्या मित्रांना ग्रुप मध्ये ऍड करा महाराष्ट्रातील मुख्य परीक्षेची तयारी करत असलेल्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. ग्रुप लिंक - 👇 🌟 https://t.me/DPSIdaily50Qn
Show all...
DPSI - Target Daily 50 Qn

DPSI परीक्षेची तयारी करणाऱ्या पोलीस बांधवसाठी हा ग्रुप तयार केला आहे. सर्वांचा अभ्यासक्रम वाचून पूर्ण झाला असल्यामुळे प्रश्नांचा सराव करण्याची जास्त आवश्यकता आहे, त्या साठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. Contact - @DPSIT50

https://t.me/DPSIdaily50Qn

👍 9👌 4 1
Repost from ANIL KOLTE MPSC
📣ऑफर...ऑफर....ऑफर💥💥🔥🔥 🚩 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त 29 एप्रिल ते 2 मे पर्यंत👇👇(ऑफर फक्त 4 दिवस असेल) ⚠️🚦सर्व बॅचेस वर 15% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तक मोफत💥 🔥संयुक्त पूर्व तसेच राज्यसेवा पूर्व 2024 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 28 अतिशय बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..⭐️ 💥 फॉरेन्सिक सायन्स (डिपार्टमेंट पीएसआय मुख्यसाठी) लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच क्र 24 ✈️ सायंटीफिक असिस्टंट साठी फॉरेन्सिक सायन्स, केमिस्ट्री, संगणक आणि फिजिक्स ची एकत्र बॅच क्र 27 💥App Download Link 👇👇 ☑️➡️https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral 🔔📋 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील. 🟢📂 PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध ‼️अधिक माहितीसाठी संपर्क ☑️➡️https://wa.me/919028461222/?text= 📱 Follow the Science by AnilKolte YouTube 📱 ✅channel  : ☑️➡️📱https://www.youtube.com/@anilkolte 📱📱 WhatsApp : ☑️➡️https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
Show all...
👍 2
DEPT PSI मुख्य परीक्षा - भारतीय संविधान 2023 -24 बॅच live + Recorded. कोर्सचा कालावधी परीक्षेपर्यंत. प्रत्येक व्हिडिओ unlimited वेळा पाहता येईल. प्रत्येक घटकावर टेस्ट घेतल्या जातील. PDF स्वरूपात नोट्स. PYQ चे विश्लेषण https://qksyv.courses.store/482942?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Show all...
👍 1
👍 1
👍 3
👍 1
DPSI - Target Daily 50 Qn DPSI साठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी पुढील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा. ग्रुप लिंक https://t.me/+sbIGhlt2iSsyMTVl
Show all...
DPSI - Target Daily 50 Qn

DPSI परीक्षेची तयारी करणाऱ्या पोलीस बांधवसाठी हा ग्रुप तयार केला आहे. सर्वांचा अभ्यास क्रम वाचून पूर्ण झाला असल्यामुळे प्रश्नांचा सराव करण्याची जास्त आवश्यकता आहे, त्या साठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. Contact - @DPSIT50

https://t.me/+sbIGhlt2iSsyMTVl

🔥 1🥰 1
Repost from ANIL KOLTE MPSC
आयोगाचे SEBC अंमलबजावणी तसेच जाहिरात, नियुक्त्या, निकाल इ बाबत प्रसिद्धीपत्रक.. व्यवस्थित वाचून घ्या
Show all...
👍 5 3
घटनास्थळावर आढळलेले रक्त मानवी आहे की प्राण्याचे आहे हे निश्चीत करण्यासाठीं सहसा कोणती चाचणी वापरली जाते.Anonymous voting
  • प्रेसिपेटिन टेस्ट
  • उल्हेनहुत टेस्ट
  • वरील दोन्ही
  • बेंझीडीन टेस्ट
0 votes
🔥 3👍 2👌 1