cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Dept.PSI Forensic Science 2023

Більше
Рекламні дописи
4 647
Підписники
+1124 години
+557 днів
+27730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🍀✨ DPSI मुख्य परीक्षा कधी होणार?? काय असेल अंदाजित तारीख?? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.. आज दुपारी 03.00 वाजता.. आपल्या @DPSI2023 या Telegram channel वर.. 👉Share करा.. 👉मित्रांना कळवा... 🔥LIVE Link 👇 https://t.me/DPSI2023?livestream=d384bb5247a7990dc9 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @DPSI2023 ✔️
Показати все...
🚨DPSI2023🚨

Dept.PSI पूर्व तसेच मुख्य परीक्षेच्या तयारी साठी सर्व अभ्यास साहित्य PDF,Audio,Video पुरविले जाईल.आपल्या बंधूभगिनींना अभ्यासात मदत व्हावी हा प्रामाणिक हेतू..

👍 3
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
मी पवन पंजाबराव उगले(Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for tax assistant and clerk माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 18 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 15 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहून आपण जी काही मदत केली आहे ती परत देण्याचा प्रयत्न करु...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू . मो नं\फोन पे नं- 8888386779
Показати все...
👍 9
Repost from ANIL KOLTE MPSC
💥💥राज्यसेवा जाहिरात 2024 524 जागा परीक्षा दिनांक 6 जुलै 2024 अर्ज कालावधी 9 मे ते 24 मे 2024 Join t.me/anilkoltempsc
Показати все...
👍 1
🌟 आज पासून तर आपली मुख्य परीक्षा होईपर्यंत गृपवर रोज रात्री १० वाजता घेण्यात येणाऱ्या २० प्रश्नांच्या टेस्ट चे पूर्ण आठवड्याचे नियोजन हे खालील प्रकारे असेल. ग्रूप लिंक - 👇 🌟 https://t.me/DPSIdaily50Qn ✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️ सोमवार - आयपीसी मंगळवार - सीआरपीसी बुधवार - किरकोळ कायदे गुरुवार - बालन्याय अधी. २०१५ शुक्रवार - भा. पू. का , मानवी हक्क , पोलीस तक्रार प्राधिकरण व तपास शनिवार - राज्यघटना रविवार - फॉरेन्सिक सायन्स 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ग्रुप लिंक - 👇 🌟 https://t.me/DPSIdaily50Qn        👉  ग्रुप वर घेण्यात येणाऱ्या वीस प्रश्नाच्या क्विझ व्यतिरिक्त मी पूर्ण दिवसभरामध्ये ग्रुप वर तुमच्या सरावासाठी इतर 30 प्रश्न सुद्धा देण्यासंदर्भात विचार करत आहे म्हणजे प्रत्येक दिवशी ग्रुपवर एकूण ५० प्रश्नांचा तुमचा सराव होईल.       👉 मुख्य परीक्षेमध्ये कायद्याशी संबंधित असलेल्या 115 प्रश्नांपैकी 115 प्रश्न तुमचे बरोबर यायला हवे यासाठी मी प्रयत्न करनार आहे त्यासाठी कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक पानावरील प्रत्येक ओळीवर व प्रत्येक ओळीवरील प्रत्येक शब्दावर मी मुख्य परीक्षा होईपर्यंत तुम्हाला प्रश्न तयार करून देणार आहे. कारण कायदा हा विषय आपल्या हातचा विषय आहे इथे ११५ पैकी कमीत कमी ११० + तरी बरोबर यायलाच हवे.        👉  पण या सर्व गोष्टींसाठी सर्वात जास्त महत्त्वाच जर काही असेल तर ते आहे प्रश्नांचा सराव. तुम्ही कितीही वाचन केले तरी प्रश्नांचा सराव केल्याशिवाय पर्याय नाही कारण जेव्हा प्रश्न फिरून विचारला जातो तेव्हा आपण पर्याय पाहून गोंधळतो व प्रश्न चुकतो परंतु तोच प्रश्न जर पुन्हा तुमच्या पुढे आला तर पर्याय पाहण्याची सुद्धा गरज पडत नाही व लगेच उत्तर डोक्यामध्ये क्लिक होते. त्यामुळे कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक पानावर , प्रत्येक पानावरील प्रत्येक ओळीवर व प्रत्येक ओळीवरील प्रत्येक शब्दावर तयार होणाऱ्या प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे. 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟                      तर मग तयार रहा येणाऱ्या काही दिवसात तुमच्या खांद्यावर स्टार चमकवण्यासाठी मी डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी घेऊन येत आहे त्या संधीचं सोनं करा व इतिहास घडवा. 🚨🚨 ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ ग्रुपची लिंक शेअर करत चला तुमच्या मित्रांना ग्रुप मध्ये ऍड करा महाराष्ट्रातील मुख्य परीक्षेची तयारी करत असलेल्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. ग्रुप लिंक - 👇 🌟 https://t.me/DPSIdaily50Qn
Показати все...
DPSI - Target Daily 50 Qn

DPSI परीक्षेची तयारी करणाऱ्या पोलीस बांधवसाठी हा ग्रुप तयार केला आहे. सर्वांचा अभ्यासक्रम वाचून पूर्ण झाला असल्यामुळे प्रश्नांचा सराव करण्याची जास्त आवश्यकता आहे, त्या साठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. Contact - @DPSIT50

https://t.me/DPSIdaily50Qn

👍 11👌 4 1🔥 1