en
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Open in Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Show more
7 329
Subscribers
-1124 hours
-467 days
-14430 days
Posts Archive
🪙मंत्रालयीन Update 🪙 🪙मिळालेल्या माहितीनुसार CM सरांकडून Green Signal भेटला आहे. फक्त दोन दिवस संयम ठेवा 🙏 सोमवारी GR येणार📥📥 ⭐⭐⭐⭐⭐⭐

⭕️⭕️ LIVE NOW ⭕️⭕️ ⭕️तलाठी फॅक्टरी by बाळासाहेब शिंदे सर चा नवीन उपक्रम ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठी वेळ कमी आहे!🚨 जर/तर , MPSC असो वा TCS ❓ Math’s कमजोर आहे? ❌ आता excuses नाही! 📊 MATH’S ची परिपूर्ण तयारी – थेट LIVE 🔥 *भीती होईल गुल, मार्क्स पडतील फुल!* ▶️वीन उपक्रम ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठी 👨‍🏫 शरद जाधव सर 👉 आज Live नाही पाहिलं ❗ उद्या पश्चात्ताप नको ! 📌म ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठीhttps://www.youtube.com/live/k6wRQr92xJo?si=VNJeJ4tEFke2Sh8E

📌 शेवटची ऑफर 33 RS ✅

💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते. 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते. 🔴2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) 🔴नोट्स साठी Msg करा 👇 Telegram id - @currentdose88 💥ऑफर फी फक्त 33 RS 💥

आपल्या @MPSCGS360°🌿 ला समजलेल्या 2 जवळच्या आणि विश्वासू Source नुसार समजलेल्या 2 वेगवेगळ्या गोष्टी - 1) आयोगाकडं exam घेण्याचं काम आहे, तर त्यांचं ठरल्याप्रमाणे 4 जानेवारीला Pre चं Fix नियोजन आहे. आणि 2) एक सर PSI बाबतचा GR सोमवारी येईल म्हणालेत, मुख्यमंत्र्यांनी होकाराचा शब्द दिलाय पण ते 2 Group's मधून 2 प्रकारे मागणी गेलीय 1 Yr / 3 Yr ची वयवाढ, त्यामुळं आज fix झालं नाही GR चं 👍... आता या दोन्हीतून काय नि कसा मार्ग निघतो ते Monday ला समजणार आहे. तुम्ही जोवर आयोगाकडून official Notification येत नाही, तोवर अभ्यासात राहिलेलं फायद्याचं राहिल 🤝... धन्यवाद 😊...

💢 तुमच्या संयमाची परीक्षा आहे - संयम ...💥💥🤡🤡 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💢सूर्य बुडाला, 🌄मंजूर उडाला!🤡 #suspence...Monday ला अंघोळ करून टेलिग्राम वर ऑनलाईन हजर व्हा, तेव्हापर्यंत जोरदार अभ्यास कॉन्टीनु करणे संयुक्तिक!☑️ Keep focus on study 📖☑️🙏👍 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा कॉल गेला आहे. GR १००% येणार 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
+1
📌आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा कॉल गेला आहे. GR १००% येणार 🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥💥आता मनस्थिती अशी झालीय .. आणि त्यात जर कोण म्हणलं "अभ्यास सुरूच ठेवा" तर ..... 😁
💥💥आता मनस्थिती अशी झालीय .. आणि त्यात जर कोण म्हणलं "अभ्यास सुरूच ठेवा" तर ..... 😁

🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपा
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश Best Questions Set for Sure Success 📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ 🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा 🎯 शिपाई / हमाल – 877 जागा ✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀

📌 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ : Admit Card 📌 Website Link : 1) https://mpsconline.gov.in/candidate/main 2) By external link (By Registered Mobile OTP) https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

धन्यवाद ! आमदार उत्तमराव जानकर साहेब.... मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं झालं आहे सकारात्मक निर्णय येणार आहे🙏
धन्यवाद ! आमदार उत्तमराव जानकर साहेब.... मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं झालं आहे सकारात्मक निर्णय येणार आहे🙏

💥दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Excise) गट क 2025 साठीच 125 जागा DONE  𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥लोड घेऊ नका.....प्रक्रियेचा भाग आहे. 🤡

हॉल तिकीट आलेले आहेत.. ♦️आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्
हॉल तिकीट आलेले आहेत.. ♦️आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.

💥 धन्यवाद 𝗔𝗨𝗧𝗛𝗘𝗡𝗧𝗜𝗖 𝗖𝗟𝗨𝗕