🏆 गणित & बुद्धिमता 🏆
前往频道在 Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
显示更多7 335
订阅者
-424 小时
-397 天
-13730 天
帖子存档
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🪙मंत्रालयीन Update 🪙
🪙मिळालेल्या माहितीनुसार CM सरांकडून Green Signal भेटला आहे.
फक्त दोन दिवस संयम ठेवा 🙏
सोमवारी GR येणार📥📥
⭐⭐⭐⭐⭐⭐
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
⭕️⭕️ LIVE NOW ⭕️⭕️
⭕️तलाठी फॅक्टरी by बाळासाहेब शिंदे सर चा नवीन उपक्रम ⭕️
🚨 तलाठी 2026 साठी वेळ कमी आहे!🚨
जर/तर , MPSC असो वा TCS
❓ Math’s कमजोर आहे?
❌ आता excuses नाही!
📊 MATH’S ची परिपूर्ण तयारी – थेट LIVE
🔥 *भीती होईल गुल, मार्क्स पडतील फुल!*
▶️वीन उपक्रम ⭕️
🚨 तलाठी 2026 साठी 👨🏫 शरद जाधव सर
👉 आज Live नाही पाहिलं
❗ उद्या पश्चात्ताप नको !
📌म ⭕️
🚨 तलाठी 2026 साठीhttps://www.youtube.com/live/k6wRQr92xJo?si=VNJeJ4tEFke2Sh8E
7 329
💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥
🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते.
🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते.
🔴2-3 तासात वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश)
🔴नोट्स साठी Msg करा 👇
Telegram id - @currentdose88
💥ऑफर फी फक्त 33 RS 💥
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
आपल्या @MPSCGS360°🌿 ला समजलेल्या 2 जवळच्या आणि विश्वासू Source नुसार समजलेल्या 2 वेगवेगळ्या गोष्टी -
1) आयोगाकडं exam घेण्याचं काम आहे, तर त्यांचं ठरल्याप्रमाणे 4 जानेवारीला Pre चं Fix नियोजन आहे.
आणि
2) एक सर PSI बाबतचा GR सोमवारी येईल म्हणालेत, मुख्यमंत्र्यांनी होकाराचा शब्द दिलाय पण ते 2 Group's मधून 2 प्रकारे मागणी गेलीय 1 Yr / 3 Yr ची वयवाढ, त्यामुळं आज fix झालं नाही GR चं 👍...
आता या दोन्हीतून काय नि कसा मार्ग निघतो ते Monday ला समजणार आहे. तुम्ही जोवर आयोगाकडून official Notification येत नाही, तोवर अभ्यासात राहिलेलं फायद्याचं राहिल 🤝...
धन्यवाद 😊...
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💢 तुमच्या संयमाची परीक्षा आहे -
संयम ...💥💥🤡🤡
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💢सूर्य बुडाला, 🌄मंजूर उडाला!🤡
#suspence...Monday ला अंघोळ करून टेलिग्राम वर ऑनलाईन हजर व्हा, तेव्हापर्यंत जोरदार अभ्यास कॉन्टीनु करणे संयुक्तिक!☑️
Keep focus on study 📖☑️🙏👍
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
+1
📌आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा कॉल गेला आहे.
GR १००% येणार 🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥💥आता मनस्थिती अशी झालीय ..
आणि त्यात जर कोण म्हणलं "अभ्यास सुरूच ठेवा" तर ..... 😁
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥
📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+
✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल
📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
Best Questions Set for Sure Success
📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ
🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा
🎯 शिपाई / हमाल – 877 जागा
✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान
🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध
📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+
https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7
📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड
https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM
👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ : Admit Card
📌 Website Link :
1) https://mpsconline.gov.in/candidate/main
2) By external link (By Registered Mobile OTP)
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
धन्यवाद ! आमदार उत्तमराव जानकर साहेब....
मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं झालं आहे सकारात्मक निर्णय येणार आहे🙏
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Excise) गट क 2025 साठीच
125 जागा DONE
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
हॉल तिकीट आलेले आहेत..
♦️आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
